दिनविशेष ( dinvishesh)
Today dinvishesh ( आजचा दिनविशेष )
दिनविशेष मराठीत ( dinvishesh in marathi )
Today dinvishesh ( आजचा दिनविशेष )
दिनविशेष मराठीत ( dinvishesh in marathi )
26 डिसेंबर दिनविशेष ( 26th december dinvishesh )
1895 लुईस आणि ऑगस्ट लुइम यांनी तिकीट विक्री करून पहिल्या चित्रपटचा पहिला शो पॅरिस येथे प्रदर्शित केला.
1898 मेरी क्यूरी आणि पीअर क्यूरी यांनी प्रथमच रेडियम हे मुलद्रव्य वेगळे केले.
1975 मॅक 2 पेक्षा जोरात उडणारे जगातील पहिले व्यावसायिक सुपरसोनिक टू 144 विमानसेवा सुरु झाली.
1976 कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ ची स्थापना.
1982 टाइम मासिकतर्फे दिला जाणारा मॅन ऑफ द पुरस्कार प्रथमच कॉम्पुटर या एका अमानवी वस्तुस देण्यात आला.
1991 सोव्हीएत युनियन औपचारिकरित्या बरखास्त करण्यात आले.
1997 विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार.
2004 9.3 रिशटर तीव्रतेच्या एका भूकंपाने एक प्रचंड त्सुनामी लाट निर्माण होऊन भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, मालदीव आणि इतर अनेक देशात सुमारे 2,30,000 लोक मृत्यूमुखी पडले.
---------------------------------------------------------------------
जन्म -
1785 बेलजी्यम चे पहिले पंतप्रधान एटिनी कॉन्स्टन्टाइन डी गर्लचा यांचा जन्म.
1791 इंग्लिश गणितज्ञ, संशोधक, अभियंता आणि तत्वज्ञ चालर्स बॅबेज यांचा जन्म.
1893 आधुनिक चिन चे शिल्पकार माओ त्से तुंग यांचा जन्म.
1914 कुष्टारोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉ मुरलीधर देविदास उर्फ बाबा आमटे यांचा जन्म.
1914 स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री डॉ सुशीला नायर यांचा जन्म.
1917 साहित्यिक डॉ प्रभाकर माचवे यांचा जन्म.
1925 शास्त्रीय गायक, संगीतकार व शिक्षक पं कृष्णा गुंडोपंत तथा के जी गिंडे यांचा जन्म.
1935 रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहउद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पच्या संचालिका डॉ मेबल आरोळे यांचा जन्म.
1941 रंगभूमीवरील कलाकार लालन सारंग यांचा जन्म.
1948 डॉ प्रकाश आमटे यांचा जन्म.
---------------------------------------------------------------------
मृत्यू -
1530 पहिला मुघल सम्राट, हिंदुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक बाबर यांचे निधन.
1972 अमेरिकेचे 33 वे राष्ट्रध्यक्ष हॅरी एस टुमन यांचे निधन.
1989 व्यंगचित्रकार व लेखक केशवा तथा के शंकर पिल्ले यांचे निधन.
1999 भारताचे 9 वे राष्ट्रपती व 8 वे उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांचे निधन.
2000 नाटककार आणि साहित्यिक प्रा शंकर गोविंद साठे यांचे निधन.
2006 अभिनेते कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर यांचे निधन.
2011 कर्नाटकाचे 15 वे मुख्यमंत्री सारेकोपा बंगारप्पा यांचे निधन.
------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------
मार्गशीर्ष पौर्णिमा.
श्री दत्त जयंती.
पौर्णिमा प्रारंभ पहाटे 5:46
श्री दत्त जयंती.
पौर्णिमा प्रारंभ पहाटे 5:46
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा