Login

24 डिसेंबर दिनविशेष - Dinvishesh In Marathi.

माहितीपूर्ण
आजचा दिनविशेष ( today special day )
दिनविशेष हा सगळ्यांना महत्वाचा असतो मग ते कोणीही असो.
आजच्या माझ्या लेखात मी दिनविशेष बद्दल लिहत आहे.
Dinvishesh in marathi.

24 डिसेंबर दिनविशेष.
24 december special day.( dinvishesh )

1777 कॅप्टन जेम्स कुक यांनी प्रशांत महासागरातील किरितिमती बेटांचा शोध लावला.

1906 रेजिनाल्ड फेसेंडेन यांनी प्रथमच एक कवितावाचन व्हायोलिनवादन आणि एक भाषण यांचे रेडिओ प्रक्षेपण केले.

1910 स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा.

1924 अल्बनीय या देशाला स्वातंत्र्य मिळाले.

1943 दुसरे महायुद्ध - जनरल द्वाईट आयसेनहॉवर हे दोस्त राष्ट्रानच्या फौजांचे सरसेनापती बनले.

1951 लिबिया हा देश इटलीकडून स्वतंत्र्य झाला.

1979 सोवीएत यूनियन ने अफगाणिस्तानवर आक्रमण केले.

1999 काठमांडू येथून नवी दिल्लीला येणाऱ्या इंडियन एअरलाईन फ्लाईट 814 या विमानाचे तालीबानी अतिरेक्यांनी अपहरण करून ते विमान अफगाणिस्तानातील कंदहार येथे नेले.

2016 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवस्मारकाचे जलपूजन आणि भूमिपूजन करण्यात आले.

1986 भारतीय ग्राहक दिन.

-------------------------------------------------------------------------

जन्म -

1166 इंग्लंडचा राजा जॉन यांचा जन्म.

1818 ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक जेम्स प्रेसकॉट ज्युल यांचा जन्म

1864 ऑडिओ लेखक, संपादक व समाजसुधारक विश्वनाथ कार यांचा जन्म.

1880 स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेस चे नेते डॉ भोग्राजू पट्टभी सीतारामय्या यांचा जन्म.

1899 नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक समाजवादी नेते समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांचा जन्म.

1910 हेल्वेस्टीका फॉन्ट निर्माते मॅक्स मिईदिंगर यांचा जन्म.

1924 पार्श्व गायक मोहम्मद रफी यांचा जन्म.

1932 भारतीय - इंग्लिश क्रिकेट पटू कॉलीन काऊड्रे यांचा जन्म.

1942 भारतीय अभिनेते, दिग्दर्शक , नाटककार इंद्र बनिया यांचा जन्म.

1957 अफगाणिस्तानचे राष्ट्रध्यक्ष हमीद करझाई यांचा जन्म.

1959 हिंदी चित्रपट कलाकार अनिल कपुर यांचा जन्म.

-------------------------------------------------------------------------

मृत्यू -

1524 पोर्तुगीज दर्यावर्दी वासको द गामा यांचे निधन.

1967 बास्कीन रॉबिन्स चे सहसंस्थापक बर्ट बास्कीन यांचे निधन.

1993 स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक पेरियार ई व्ही रामस्वामी यांचे निधन.

1977 आसामी कवियत्री व लेखिका नलिनीबाला देवी यांचे निधन.

1987 अभिनेते व तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम जी रामचंद्रण यांचे निधन.

1988 भारतीय लेखक जैनेंद्र कुमार यांचे निधन.

1999 नायकी इंक चे सहसंस्थापक बिल बोरमन यांचे निधन.

2000 कपूर कार कंपनीचे सहसंस्थापक जॉन कपूर यांचे निधन.

2005 तामिळ व तेलगू चित्रपटातील अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, गीतकार, संगीतकार, गायिका व लेखिका भानुमती रामकृष्ण यांचे निधन.

-----------------------------------------------------------------------

मार्गशीर्ष शुक्ल 13.
प्रदोष.
भारतीय ग्राहक दिन.

टीप ( सदर माहिती इंटरनेट आणि कॅलेंडर च्या माध्यमातून घेण्यात आली आहे.)