तीला विश्वासच बसेना तेजा ...?मला इथे बोलावलंय त्या आधी कुणाला भेटला असेल हा ...? इतनी बेवफाई..?रानो तो नहीं .?
थरकाप झाला सिम्मोचा .. आता थांबण्यात काही अर्थ नाही ..तीनं झटक्यात ओढणी गच्च गुंडाळून घेतली अंगाभोवती .. गार वारा शहारे आणत होता ...बाहेरचा पाऊस डोळ्यांत साठलेला ... इस तरह धोका ..?कभी सोचा नहीं था !
पावसाचा आवेग वाढतच होता ..स्वतःला सांभाळावं की तोल सांभाळांवा मनातली जीवघेणी चलबिचल.. एका ठराविक लयीची सवय असणारा झंझावात न सोसणारा... किती ओळखतो एकमेकांना ..नसला तेज आयुष्यात काय फरक पडणार आहे...?निदान रानो चं खरं प्रेम तीला मिळेल ... अनाहुता सारखं त्यांच्या आयुष्यात येणं परवडणार नाही आपल्याला .कुणाचं तरी सर्वस्व हीरावून घेऊन आपण किती सुखी होऊ...? तेजा काय विचार करतो आहे मालूम नहीं
पण त्याचं माझ्यावर खरंच प्रेम आहे की सौदे बाजी आहे..?
नुसतंच भुलवणं एखाद्याला .. वफादारी के मायने होते तो मुझे सच बात बताता .. मजबुरी इतनी कि सगाई कि बात उससे पुछे बिना तो किसी ने तैय नहीं की होगी ..
तो यकिन करूँ किसपर..?विचारांची वादळं घोंघावत राहीली .. शेवटी जे व्हायचं ते होईल पण घरांत गहजब उडाला असेल आत्ता .. आपण नाही घरी हे समजलं असेल एव्हाना सगळ्यांना ... दिलबर वीर जी जीव घेतील की बोलणा ही बंद कर देंगे .. दादी रोएगी या समझ सकेगी मुझे ... ?
दहलीज लाँघी तो है अब हशर क्या होता है रब जाने ...
असल्या संभ्रमित अवस्थेत सिम्मो घराजवळ पोहोचली .. प्रचंड पावसाच्या उत्पातामुळे वर्दळ जवळ जवळ नव्हतीच रस्त्यावर .. . ओलेचिंब असणारे कपडे सिम्मोनं हातानं बाहेरच झटकून घेतले .. अश्रुंंना आवरलं आणि घाबरतच दरवाजा ठोठावला ... घरांत असतील कुणी ...?आज वीरजी आणि दादाजी शहरात जाणार होते कोर्टाची कामं होती ते नसतील आलेले परत तर ठीक नाहीतर खैरियत नाही आपली ...
"कौण है ..?दादी चा आवाज.. आत कुणी असेल वाटत नव्हतं म्हणजे अजूनही ही आलेली नाहीत कुणी ... पुन्हा भरून आले डोळे सिम्मोचे किती जणांना फसवणार आहोत आपण...?ती तशीच धावत आत गेली .. "सिम्मो,ए सिम्मो ,कहाँ थी ..?"कलेजा निकालेगी क्या ....? कुछ तो रहम कर बुढीयाँ पर... इधर तो आ ..."दादी आती हूँ ... ठंड लग रही है ..." "मुई ,थी कहाँ अब तक..?"
सिम्मो ला आलेलं पहातांच गुड्डो तूफान मेल सारखी सुसाट घरांत घुसली ... दादीच्या प्रश्नांच्या सरबत्तीनं एव्हाना तीला वेडं करुन सोडलेलं ..." ए गुड्डो, रुक तेणु मेरी कसम .."
नाईलाजानं गुड्डो थांबली ... "अब ये मत पूँछ क्या हुआ...? कितनी बार समझाया मुझे नहीं पता ,मुझे नहीँ पता .."
" इधर तो आ ,ये तेजा के साथ चक्करर तो ना चल रहा सिम्मो का ..? खा मेरी सौंगध झूठ बोलणा मँहगा पडेगा तेणू ,यहाँ झूठ बोली तू ईधर अर्थी उठी समझ लें मेरी ..."
गुड्डो ने दादीच्या तोंडावर हात ठेवला" मरे तेरे दुश्मण दादी ..कसम दी है किसीने ये तोडूँ के वो तोडूँ ...?"
"मेरी तो अर्थी उठनी है आज."
गुड्डो ला घोळात घेणारी दादी पक्की बनेल निघाली ...
"हाँ ,वीर जी णू मिलणे गयी थी सिम्मो.. मेरी गलती ना है इसमें दादी दोनों के वास्ते कीया ये सब ... "
"बदमाश छोरी ,पता है कितना गहजब होता किसीने देख लिया होता एकदुसरे के साथ.. बदनाम करके छोडेगी ये छोरी ..मैणु पता था ..अब क्या होणा ..?ना तेरा दादा माणेगा ना सुखविंदर.. दोनों को राजी करणा मेरे बस की बात ना है .. वैसे लौंडा अच्छा है ,मैणु पसंद है ..". "तुझे पसंद होणे से क्या होएगा दादी .. बाकी थोडे ही माणेंगे ...?"
"गुड्डो ,ये तेजा सचमुच चाहता है सिम्मो को ..? रानो से ना है मोहब्बत...?"
"ना दादी ना वो तो मजबुरी ,किसी ने पुछा ही नहीं और सगाई कि बात छेड दी ..."वीर जी ,को मना करणे का मौका देते तो सही ..और इधर सिम्मो क्या चाहती है ये भी पता नहीं इसलिए तो मिलणा था .."
"अगर तेरा दद्दा नहीं माणा तो भगा के ले जाएगा सिम्मो को तेजा ..?"
दादीच्या या मशवऱ्या वर गुड्डो ला काय बोलावं कळेना ... सिम्मो वर अपार प्रेम करणारी दादी सगळ्या रिश्तेदारांशी वाईटपणा घेईल ही गोष्ट तीला पटेचना .... तीनं सुचवलेला हा मार्ग किती जणांशी बैर घ्यायला लावेल याची नुसती कल्पनाच शहारा आणून गेली ... गुड्डो आणखीन काही बोलायच्या ,सांगायच्या मनःस्थितीतच नव्हती या दोघांच्या तकदीर मध्ये नेमकं काय आहे या विचारात दोघी गढून गेल्या .... क्रमशः
© लीना राजीव.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा