Diary of a Girl

मुलगी म्हणून तीची कहाणी....

                      ????  ???????????????????? ???????? ???? ???????????????? ????
 

                    रोज कित्येक मुली अनेक अश्या गोष्टींना सामोरे जातात, ज्या गोष्टी कोणासोबत बोलणं हे सुद्धा एकप्रकारचं दडपण असतं. ज्याला जवाबदार मानसिकता, अहंकार, परिस्थिती, इ. अनेक कारणं ठरतात.
 

खरचं त्या मुलींच्या मनाची घालमेल कोणाला समजत नाही का  ?

हेच खरतरं काही प्रमुख कारणांपैकी एक ठरते.
वेळीच त्या मुलींची व्यथा लक्षात न घेण्याने किंवा दुर्लक्षित करण्याने कितीतरी मुली जीव गमावतात तर काही विकृतीला  बळी पडतात.

अश्याच काही परिस्थिती   " डायरी " रूपात मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न  ????

प्रसंग ओळखीचे किंवा ' कॉमन ' वाटू शकतात कारण मुळ उद्देश त्या " कॉमन " पण दुर्लक्षित गोष्टींना प्रकाशझोतात आणणे हाच आहे.

लिहिलेली कोणतीही गोष्ट " कॉपी  " केलेली नाही. साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.

मुलगी म्हणून तीची कहाणी नक्की वाचून पहा....
-©️®️कामिनी खाने.

🎭 Series Post

View all