Login

ध्रुव नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>

ध्रुव नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>
ध्रुव नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word : ध्रुव

उच्चार pronunciation : ध्रुव

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. ध्रुव तारा.
2.अति हुशार

मराठीत व्याख्या :-
ध्रुव हे भारतीय वंशाचे पुल्लिंगी नाव आहे.
याचा अर्थ ध्रुवतारा किंवा अति हुशार व्यक्ती असा होतो.

Meaning in Hindi
ध्रुव भारतीय मूल का एक पुल्लिंग नाम है।
इसका अर्थ है ध्रुव तारा या अत्यधिक बुद्धिमान व्यक्ति।


Definition in English :- 
"  Dhruva is a masculine name of Indian origin.
It means pole star or highly intelligent person. "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
ध्रुव हे अतिशय आधुनिक आणि प्रसिद्धी पावत असणारे नाव आहे. ध्रुव ताऱ्याविषयी काही जातक कथा आपल्या पुराणांमध्ये सापडतात म्हणून या नावाच्या प्रसिद्धी मध्ये अजून भर पडते.
ध्रुव हे आधुनिक युगात बोलायला मॉडर्न आणि अर्थाने गुढ असलेले फार छान नाव आहे.

Synonyms in Marathi :-
Na


Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  ध्रुव
2. Definition of   ध्रुव
3. Translation of ध्रुव
4. Meaning of  ध्रुव
5. Translation of   ध्रुव
6. Opposite words of   ध्रुव
7. English to marathi of   ध्रुव
8. Marathi to english of   ध्रुव
9. Antonym of  ध्रुव


Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित लघुकथा :
ध्रुव ओबेरॉय. ओबेराय हॉटेल्स चा एकटा मालक.
त्याच्यामागे मुलींची लाईन लागलेली असायची मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून शहरात त्याचं नाव आहे.
पण ध्रुवला बिजनेस वर फोकस करायचा असल्याने त्यांनी कधीच कुठल्या मुलीला जास्त भाव दिला नाही.
एक दिवस अचानक आईला मंदिरात सोडताना कारच्या खिडकीतून त्याला वृद्धाश्रमाबाहेर एक सुंदर अशी मुलगी दिसली तिथल्या लोकांची मदत करायला कदाचित इथे आली असणार. ध्रुवला पाहताच क्षणी ती मुलगी फार आवडली पण त्याने थोडं दुर्लक्ष केलं दुसऱ्या रविवारी जेव्हा परत आईला मंदिरात सोडायला तोच गेला तेव्हा ती पुन्हा दिसली.
आता ध्रुवला कंट्रोल झालं नाही त्याने आईला मंदिरात सोडल्यानंतर तो सुद्धा त्या वृद्धाश्रमात आला तासभर तिला नुसतं दुरून निहाळत राहिला दिसायला तर ती सुंदर होतीच पण ह्या लोकांची ज्या पद्धतीने सेवा करत होती ते देखील ध्रुवाला फार आवडलं.
प्रत्येक प्रेम कहानी मध्ये काही ट्विस्ट आणि टर्न असतात पण ध्रुव आणि मीरा एकमेकांसाठी एकदम परफेक्ट कपल होते ज्या दिवशी ध्रुवने त्याच्या मनातली गोष्ट मिळाला सांगितली तेव्हा ती लग्नासाठी अचानक तयार झाले कारण तिच्या आयुष्यात आधी कोणीच नव्हता आणि जगण्यासाठी सहारा म्हणून आई-वडीलही नाही. इतकी साधीशी लव स्टोरी आणि ध्रुव व मीरा ला परफेक्ट लाइफ पार्टनर मिळाले होते.

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग