6.आली नवी पहाट..

नवी पहाट

आली नवी पहाट

दाखवित नव्या संधीची वाट

कर तु त्या संधीचे रूपांतर सोन्यात

तरच किंमत मिळेल तुला जनमानसात

\"काय गमावले यापेक्षा काय कमावले ?\"

हे तत्व नेहमी अवलंब तू नेहमी जीवनात

यशाची गुरुकिल्ली ही असते सकारात्मक विचारात

जरी अडसर असतील कितीतरी रस्त्यात

ठेव हिम्मत त्यांना झुकवण्यात

मानाचा तुरा रोवला जाईल तुझ्या शिरपेचात

प्रत्येकजण एक आदर्श व्यक्तिमत्व शोधल तुझ्यात..