Login

कप

Thoughts

संध्याकाळी चहाची वेळी 

डोक्यात विचारांचा थवा फिरत होता…

काय चुक काय बरोबर ठरवण्याच्या शर्यतीत

कपातला चहा मात्र थंड झाला होता …….