भाग ४
(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)
आत्तापर्यंत आपण वाचले.-
सांजने शॉपिंग मार्केटमध्ये चोराला पकडलं.
सांजच्या घरी एक सुंदर कर्नाटकी मेनूची जंगी पार्टी झाली. मंगलोरियन बिर्याणी, कुंडापुरा कोळी सारू, निर डोसा आणि अननस केशर भाथ?????. आपल्या पांडवांनी तर मेजवानीवर ताव मारला. (तुम्हीही त्याचा रेसिपी चेक केल्या असतीलच.) न्यू केसबद्दल बोलायला बॉसनी त्यांना बोलावल होतं.

आता पुढे -
आकाशात सूर्य अजून आला नव्हता.
सांजची सकाळ केव्हाच झाली होती. तिचं वर्कआऊट फिक्स होतं. वॉर्म अप, स्ट्रेचिंग, पुश अप्स, याने सुरुवात होऊन ती वेगवेगळ्या एक्सरसाइज सहज रित्या करायची. तिच्या घरातच फुल इक्विप जिम होती. जिममध्ये वर्कआऊट केल्यावर ती जॉगिंगला निघून गेली.
कानात इअर फोन्स, त्यात मस्त 80s-90s चं ????? म्युझिक. अंगात ट्रॅक सूट विथ हूडी कॅप घातलेली सांज म्हणजे एक प्रो दिसायची. तिचे डोळे तिच्या आईच्या डोळ्यांसारखे बोलके आणि पाणीदार होते. गोरा रंग अंग मेहनतीने जरा रापला होता.

ती जॉगिंग वरून घरी आली. आपल्या रूममध्ये आल्यावर तिने बाथरूममध्ये जाऊन शॉवर ऑन केला. सगळा व्यायामाचा क्षीण झटक्यात निघून गेला. आंघोळ आटपून ती किचनमध्ये आली. आज ब्रेकफास्ट? ? बनवायचा टर्न तिचा होता. ती आणि तिचे आजो यांनी ठरवलं होतं एकदिवस आड breakfast ?? दोघांनी बनवायचा आणि संडेला एकत्र मिळून बनवायचा.
तिचं आवडतं चीझ ऑमलेट?, टोस्टेड ब्राऊन ब्रेड ?, बटर ?, फ्रूट???????? ज्यूस? तिने झटपट तयार केलं. त्यातलं थोडं तिने टिफीनमध्ये पॅक केलं.
टिफीन बॅग?मध्ये भरला. तोपर्यंत आजो मॉर्निंग बॅचचे ट्रेनिंग घेऊन आले. दोघेही जण नाश्ता करू लागले. आजोना शांतपणे नाश्ता करायला आवडायचं.
काही एकस्ट्रा फ्रूटस ??? पण तिने एका वेगळ्या बॅगेत घेतले. सांजचा फोन ? वाजला.

"गूड मॉर्निंग बडी." सांज
"गूड मॉर्निंग डार्लिंग. निघालीस का?" नंदू
"नाही रे निघाते. आपण डायरेक्ट बॉसच्या ऑफिसमध्ये भेटू." सांज.
"ओके डार्लिंग, सी यू देअर." नंदू.
तिने फोन कट केला आणि आजोना म्हणाली, "अच्छा तो हम चलते है."
त्यांनी तिला हातानेच ऑल द बेस्ट केले.
सांजने ज्युलियाची कार ? स्टार्ट केली. मस्त म्युझिक सिस्टीम ऑन करून ती ड्राईव्ह करू लागली. सकाळी रस्त्यांवर गाड्यांची गर्दी तेवढी नव्हती. एका ? सिग्नल वर ती थांबून सिग्नल ? ग्रीन ? होण्याची वाट बघत थांबली होती. तेवढ्यात तिचं लक्ष शेजारी उभ्या ? कारकडे गेले.
"म्हातारबा?" तिला तो मॉलमधला माणूस परत दिसला होता.
त्याला बघून हिच्या आतला ज्वालामुखीच बाहेर आला. ती काच खाली घेऊन त्याच्यावर ओरडणार एवढ्यात सिग्नल ?ग्रीन ? झाला. नाईलाजाने तिला गाडी काढावी लागली.
******************
तिने ऑफिसच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क केली. सगळ्यांना गूड मॉर्निंग विश करत ती लिफ्टकडे जायला निघाली.
"हाय बडी." तिला लिफ्टची वाट बघत तिथे उभा असलेला नंदू दिसला.
तिला पाहून नंदूच्या चेहऱ्यावर मिलियन डॉलर ? स्माईल चमकली. त्याने पटकन तिच्या हातातली आणि पाठीवरची बॅग घेतली.
"डार्लिंग, माझं चीज ऑमलेट?"
"अरे ये भी कोई पूछने की बात है डिअर."
त्याने ? हॅप्पी स्माईल बरोबरच तिला फ्रेंडली मिठी मारली.
तेवढ्यात लिफ्टच दार उघडलं. तिरुपतीच्या डोक्यावर त्यांना बघून आठ्या आल्या.
\"देवेश तिरुपती , तो पण एक सीबीआय ऑफिसर. वय सांज पेक्षा 5 -6 वर्षांनी जास्त.
पद ही वरिष्ठ असं असलं तरी पांडव त्याला अजिबात जमानायचे नाहीत म्हणूनच त्याला त्यांचा राग यायचा. बॉस सगळ्यात सीनिअर असल्याने आणि पांडव त्यांचे लाडके असल्यामुळे त्याचा नाईलाज व्हायचा. त्यात भर म्हणून की काय सांज त्याला खुरापाती म्हणायची. तेही त्याच्या मागून त्याला ऐकू जाईल असं आणि तो चिडून आला की सांगायची मी तुम्हाला म्हटलंच नाही तुम्हाला अस का वाटत की तुम्ही खुरापाती आहात.?????? \"

आताही त्याने नंदुने सांजला मारलेली मिठी पाहिली. तो जरा जास्तच भडकला आणि लिफ्टच्या बाहेर आला. तसे हे दोघे लिफ्टमध्ये शिरले. लिफ्टच दार बंद होत असताना एक ? मध्ये ठेवून कोणी तरी ते पुन्हा उघडलं.
"नॉट अगैन." सांज
"कार्टून्स, सीनिअरना गूड मॉर्निंग विश करायला जड होतं का? मिठ्या मारण्यापेक्षा ऑफिस मॅनर्स पाळा जरा." तिरुपती रागात त्या दोघांकडे बघत होता.
"थॅन्क्स खुरापाती, आमच्या साठी लिफ्ट थांबवली त्यासाठी." असं म्हणत माधव, रावण ज्युलिया लिफ्टमध्ये शिरले.
"काय म्हणालास तू मला?" त्याने रागाने माधवकडे बघितलं.
"थॅन्क्स म्हणालो मी. ऑफीस मॅनर्स यू नो." माधव बत्तिशी? दाखवत बोलला.
"ते नाही, त्यानंतर काय म्हणालास?" आता त्याचा राग वाढत होता.
आता जरा बाकीचे पांडव घाबरले. शेवटी होता तर तो त्यांचा सीनिअर. सांज लिफ्टच्या बटनकडे उभी होती.
"माधव हे काही बरोबर नाही त्यांना सॉरी म्हण बघू. अरे भलेही ते कितीही खुरापाती असले तरी त्यांच्या तोंडावर अस त्यांना खुरापाती म्हणणं बरोबर नाही. एम आय राईट मिस्टर खुरापाती?" तिरुपती तिचं बोलणं ऐकण्यात गुंग झाला होता. त्याचं लक्ष नाही बघून शेवटची वाक्य बोलताना सांजने क्लोज डोअरचं बटन दाबले होते. त्याच्या लक्षात येईपर्यंत दार बंद झाले. लिफ्ट वर निघाली आणि सगळे खळखळून हसायला लागले.
इकडे खाली लिफ्टच्या बाहेर उभा असलेल्या तिरुपतीच्या चेहऱ्यावर रागाचा उद्रेक झाला होता.
लिफ्टमधून बाहेर येतानाही पांडव हसत होते.
"ज्युलिया, किज." असं म्हणत सांजने तिच्याकडे गाडीच्या चाव्या उडवल्या. ज्युलियाने स्माईल करत त्या कॅच केल्या. सगळे बॉसच्या ऑफिसकडे निघाले.
****************
टाइम ? सारखे एक्स्प्रेशन होते आज बॉसच्या चेहऱ्यावर. टिक टिक टिक.........
कधीही ब्लास्ट होईल. केबिनच्या दारावर थाप पडली आणि
"मे वी कम इन?" चा आवाज आला. आवाज ऐकून थोडी चिंता कमी झाली.
"येस."
एक एक करून पांडव आत आले.
"न्यू केस आहे. एक डेड बॉडी मिळाली आहे. तुम्ही बघून घ्या." अस म्हणत बॉसने ?️ फाईल पुढे केली.
"येस सर."
म्हणत पांडव उठले आणि जायला लागले.
"येस सर."
म्हणत पांडव उठले आणि जायला लागले.
"सांज."
"येस बॉस."
"मला तुझ्याशी बोलायचं आहे. जरा थांब."
थांबलेल्या नंदुला जायचा इशारा करून सांज थांबली.
"तुला माहित आहे मला ऑफिसमध्ये पर्सनल मॅटर डिस्कस करायला आवडत नाहीत. तरीही बोलतोय कारण प्रकरण खूप महत्त्वाचं आहे."
"बोलाना बॉस."
"मला कालपासून धमकीची लेटर्स मिळत आहेत." बॉस
सांजसुद्धा सिरीयस झाली.
"मला कालपासून धमकीची लेटर्स मिळत आहेत." बॉस
सांजसुद्धा सिरीयस झाली.
"ही बघ." त्यांनी ती लेटर्स सांजला दाखवली. लेटर्स वाचताना सांजच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले. ती काही बोलणार एवढ्यात त्यांनी तिला खुणेने गप्प राहायचा इशारा केला. लेटर्स परत स्वतःकडे घेतली.
"या विषयी मला तुझी मदत लागेल, करशील ना?" त्यांनी आशेने पाहिले.
"नक्की तुम्ही काळजी नका करूत." त्यांना आश्वस्त करून सांज बाहेर निघून गेली.
***************
पांडव फॉरेन्सिक ? लॅबमध्ये ज्युलिया समोर उत्सुक नजरा घेऊन बसले होते. ज्युलिया त्या बॉडीचे एक्झामिन अगदी मन लावून करत होती. तिचं ह्या सगळ्याकडे लक्षच नव्हतं.
"एवढं लक्षपूर्वक बॉयफ्रेंडकडे बघितलीस तर, तो तर कायमचा गुलाम होईल." माधवने असं म्हणताच तिने एक जळजळीत कटाक्ष त्याच्यावर टाकला. माधव काही घाबरणाऱ्यातला नाही. तो नंदूच्या जरा मागे बसला होता. त्याने खुणेनेच नंदुला सांगू का असे विचारले. तिच्या चेहऱ्यावर केविलवाणे भाव उमटले.
"मस्करी नको माधव. ज्युलिया तू तुझं काम कर; त्याच्याकडे नको लक्ष देऊ." नंदूने असं म्हणताच ह्याला मागे पण डोळे आहेत की काय असा विचार माधवच्या मनात डोकावला.
"ज्युलिया, काय म्हणते बॉडी?" सांज
"खूप काही. मेन बॉडी ऑर्गन्स गायब आहेत. सर्जरी मार्कस पण आहेत बॉडीवर. महत्त्वाचं म्हणजे झटापटीच्या कोणत्याही खुणा नाही आहेत. माणूस तसा दणकट आहे आणि झटापट नाही केली. याचा अर्थ नकळत पार्टस काढलेत आणि एक सगळ्यात महत्त्वाचं ॲपेंडिक्सच ऑपरेशन केलं आहे. " ज्युलिया सांगत होती.
"ॲपेंडिक्सचं ऑपरेशन करायला गेला असणार आणि हे सगळं घडलं असणार." रावण बोलला आणि सगळे आश्चर्याने त्याच्याकडे पाहु लागले.
"काय झालं?" काही न कळून त्याने त्यांना विचारले.
"सो स्मार्ट रावण. वेरी गुड." सांजने अस म्हणताच एकच हशा पिकला.
रावणने अगदी बारीक तोंड करून सांजकडे बघितले.
"चलो जोक्स अपार्ट.माधव तू एक काम कर. ह्या डेड बॉडीची ओळख करून घे. नाव काय? काय करत होता? कुठे राहतो? इच अँड एवरीथिंग." माधवने सांजला मानेनेच होकार दिला.
"ज्युलिया, तुझं चालू दे. अजून काही धागे दोरे मिळतायत का? ते बघ." ज्युलियाने सांजला ? डन म्हणुन खूण केली.
"रावण तू जवळ पासच्या पोलिस स्टेशनला असणाऱ्या सगळ्या मिसिंग कंप्लेंट गोळा कर."
"ओके."
" बडी आपण जरा हॉस्पिटल्स चेक करू. अजून एखादी घटना घडण्याआधी त्यांना पकडायला हवं. लेट्स गो पांडव." सगळे उठून आपापल्या ठरलेल्या कामांसाठी निघाले.
********************
लॉबीमध्ये एकच गदारोळ होता. पुरुषाचा मोठमोठ्याने रडण्याचा आवाज येत होता. पांडव धावतच तिकडे गेले. खुरापाती सॉरी मी पण सांजसारखं म्हणायला लागले. देवेश तिरुपती तिथे होता. त्याच्या कपाळावर आठ्याचं जाळे पसरले होते. पांडवना बघून त्याने अजून त्रासिक नजरेने म्हटले,
"माझी केस आहे. मी हॅण्डल करणार." तो बोलत असताना बॉस तिथे आले. त्या रडणाऱ्या पुरुषाने त्यांच्याकडे धाव घेतली.
"सर, माझी बायको मारली या डॉक्टरनी."
बॉसनी त्या माणसाला केबिनमध्ये नेले. थोड्यावेळात ते दोघे बाहेर आले. तेव्हा बॉस सांजला म्हणाले
" तू जरा ह्यांच्या बरोबर जा आणि काय घडलंय ते एकदा बघुन ये."
बॉसनी त्या माणसाला केबिनमध्ये नेले. थोड्यावेळात ते दोघे बाहेर आले. तेव्हा बॉस सांजला म्हणाले
" तू जरा ह्यांच्या बरोबर जा आणि काय घडलंय ते एकदा बघुन ये."
तिरुपती मान हलवून निघून गेला.
*******************
सांज, नंदू, ज्युलिया आणि ती व्यक्ती म्हणजेच सदाशिव शिंदे ब्लड लाईन हॉस्पिटलमध्ये पोहचले.
चौकशी अंती असं कळलं; की सदाशिव शिंदे यांची बायको मेघा शिंदे एक डिलिव्हरी पेशंट होती. डॉक्टरांनी तिच्या डिलिव्हरीच्या वेळी कॉम्पलिकेशन आहेत असे डिकलेर केले. सिजर करावे लागणार आहे असे सांगितल्यामुळे सदाशिव शिंदे यांनी संमती फॉर्मवर सह्या केल्या आणि आता थोड्यावेळापूर्वी मेघा शिंदे यांची तब्येत खूप गंभीर आहे असे सांगण्यात आले. त्यांना मृत घोषित केले गेले. जूनियर डॉक्टरांकडे बघून सांजला शंका आली. ते आपापसात काहीतरी कुजबुजत होते. जरा जास्तच गंभीर प्रश्न असल्यासारखं वाटत होतं. ज्युलियाला संकेत केला. सीनियर डॉक्टर मात्र काहीही घडलं नाही अशा अविर्भावात होते. पेशंटच्या नातेवाईकांची चूक आहे असे त्यांचे एकूण एक हावभाव होते.
ज्यूलिया आयकार्ड दाखवून डेड बॉडीच्या जवळ गेली. बॉडी एक्झामिन करताना तिला शंका आली तिने खुणेने प्रकरण गंभीर आहे असे सांजला सांगितले.
सांज बॉडी पोलीस कस्टडी घेतली आणि सदाशिव शिंदे यांचे सांत्वन केले. जाताना एका इंटर्नच्या चेहऱ्यावरच्या अतिरिक्त घामाने तिला साशंक केलं होतं. तिने त्याला बघून नंदूला खुणावले आणि जरा चौकशी कर असे सांगितले.

सांज सीनिअर डॉक्टर बरोबर बोलायला गेली.
" हॅलो आय एम सांज, सीबीआय ऑफिसर.
मला या केस संदर्भात काही प्रश्न विचारायचे आहेत. मे आय?"
मला या केस संदर्भात काही प्रश्न विचारायचे आहेत. मे आय?"
"हॅलो आय एम डॉक्टर पांडे. मेन गायनाकोलोजिस्ट. प्लीज आस्क. रेडी टू हेल्प." पांडे चेहऱ्यावर कोणतेही भाव न ठेवत
म्हणाले.
म्हणाले.
"प्लीज एक्सप्लेन द केस."
"डिलिव्हरीसाठी पेशंटला खूप उशिरा आमच्याकडे घेऊन येण्यात आले. त्यामध्ये ही नॉर्मल की सिझर हे त्यांचे ठरत नव्हते. मग शेवटी केस कॉम्पलिकेशन वाढले. मग सिझरशिवाय पर्याय नव्हता. अशी केस सहसा आम्ही घेत नाही तरी माणुसकी म्हणून घेतली. शेवटी देवाच्या मर्जीपुढे कोणाचं चाललंय. आम्ही बाळ आणि आई दोघांनाही वाचवू शकलो नाही." बोलताना ते भावूक झाले.

"आज दिवसभरात किती डिलिव्हरी झाल्या?"
"चार किंवा पाच झाल्या असतील."
"नक्की किती चार की पाच?"
"चेक करून कन्फर्म सांगतो." त्यांनी चोरलेली नजर सांजने बरोबर बघितली.
"तुमच्या सहकार्याबद्दल थँक यू डॉक्टर. अजून थोड सहकार्य कराल अशी अपेक्षा करते. केस स्पष्ट होईपर्यंत आम्हाला असंच सहाय्य करा. काही पोलिस कॉन्स्टेबल इथे हॉस्पिटलमध्ये राहतील. तुम्हाला काही हरकत नसेल अशी अपेक्षा करते." असं म्हणत तिने काही कॉन्स्टेबलना बोलावून ही घेतलं.
डॉक्टर पांडे काही बोलू शकले नाहीत.
-©स्वर्णा
_--------------------------
काय आहे त्या डेड बॉडीमागचं रहस्य?
कोण आहे ऑर्गन ट्रॅफेकिंग मागे?
काय आहे बॉसचं सिक्रेट?
मेघा शिंदेचा मृत्यूचं नेमकं कारण काय आहे?
पांडव वेळेत सगळ्या केस सोडवतील की अजून एक बळी गेलेला असेल?
कोण आहे ऑर्गन ट्रॅफेकिंग मागे?
काय आहे बॉसचं सिक्रेट?
मेघा शिंदेचा मृत्यूचं नेमकं कारण काय आहे?
पांडव वेळेत सगळ्या केस सोडवतील की अजून एक बळी गेलेला असेल?
जाणून घेण्यासाठी वाचत रहा .
पांडव-fantastic five
असंच माझ्या सगळ्या कथांना तुमची सोबत मिळू दे.
असंच माझ्या सगळ्या कथांना तुमची सोबत मिळू दे.
तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कॉमेंट आणि लाईक्सच्या माध्यमातून नक्की कळवा. यातून तुम्हाला कथा किती आवडते. जे
लिहिलं जातंय त्यावर तुमचं स्वच्छ मत कळतं. हा एकमेव हेतू आहे.
लिहिलं जातंय त्यावर तुमचं स्वच्छ मत कळतं. हा एकमेव हेतू आहे.
तुमच्या प्रतिक्रिया वाचून अजून छान लिहायला प्रोत्साहन मिळते.
वाचत रहा, आनंदी रहा, सुरक्षित रहा ?
धन्यवाद
धन्यवाद
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा