मराठी शुभेच्छा - उखाणे ( सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे)

उखाणे


हाती हिरवे कंकण
पायी रिमझिम पैंजण
प्रसन्नरावांच्या प्रेमाने
फुलले अंगण

©️ हर्षाली