मराठी उखाणे (सौ. हर्षाली कर्वे)

उखाणे


मायेचा ओलावा माहेर
सुखाचे आगर सासर
प्रसन्नरावांनी दिला
सौभाग्याचा आहेर

©️ हर्षाली