सुख !!

सुख
      थोडं हसू या

माणसांच्या घरातील गोठ्यात
गाय बांधली असतांना
बाहेर रस्त्याने दिसणाऱ्या गाईचे..
दर्शन घेण्यात त्याला धन्यता वाटते..
गाईच्या आणि बाईच्या नशिबात...
घरचे सुख कमीच असते.


 " तुला काही सांगायचे आहे कां ?"
न्यायमूर्तींनी आरोपीला विचारले.
त्यावर आरोपी म्हणाला,
" साहेब जे घडलं होतं ते मी सांगितलं.
जे घडलं नाही ते वकील साहेबांनी सांगितलं
आणि जे होणार आहे ते तुम्ही सांगा ! "