Login

चोरावर मोरचा अर्थ मराठी meaning in marathi >>

चोरावर मोरचा अर्थ मराठी meaning in marathi >>
चोरावर मोरचा अर्थ मराठी meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word :चोरावर मोर

उच्चार pronunciation : चोरावर मोर

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. सवाई कृत्य करणे.
2.उलट जाब देत काम चोख बजावणे.

मराठीत व्याख्या :-
एखाद्याने केलेल्या कृत्यावर त्यापेक्षा सवाई कृत्य करणे, चांगल्या किंवा वाईट कृत्याच्या बाबतीत दुपटीने उत्तर देणे.

Meaning in Hindi
किसी के काम का बदला लेना, किसी अच्छे या बुरे काम के बदले में दुगना देना।
:- नेहलेपे देहला

Definition in English :- 
"   To reciprocate one's deed, to reciprocate double for a good or bad deed. "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
एखाद्या व्यक्तीने केलेले काम कमी दर्जाचे दाखवण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीचा सूड घेण्यासाठी त्याने केलेल्या कामाला खालीपणा दाखवून त्यापेक्षा दुपटीने नव्या जोमाने काम करणे म्हणजेच चोरावर मोर.
मराठी भाषेतील ही म्हण अतिशय प्रख्यात आहे.


Synonyms in Marathi :-
Na


Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  चोरावर मोर
2. Definition of   चोरावर मोर
3. Translation of चोरावर मोर
4. Meaning of  चोरावर मोर
5. Translation of   चोरावर मोर
6. Opposite words of   चोरावर मोर
7. English to marathi of   चोरावर मोर
8. Marathi to english of   चोरावर मोर
9. Antonym of  चोरावर मोर


Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित लघुकथा :
कार्तिकने सलग चार वर्ष पहिल्या येणाऱ्या विशालला मागे टाकत दहावी बोर्डाच्या परीक्षेत शाळेतून पहिला येऊन चोरावर मोर असं काम केलं आहे.
दोघे सुद्धा लहानपणीपासूनचे चांगले मित्र आहेत अगदी पहिल्या वर्गापासून एकाच शाळेत आणि एकाच ड्रेसवर बसून त्यांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण केलं कार्तिक नेहमी विशाल सर कौतुक करायचा त्याच्या मध्ये सहभागी व्हायचा आणि त्याची मदत देखील करायचा.
विशाल मात्र नेहमी कार्तिकला या गोष्टीवरून हिंमत असेल की आपण दोघेही विकास शिक्षकांकडून शकतो तरीसुद्धा तुझे नेहमी इतके कमी मार्क्स येतात आणि माझे इतके जास्त.
यावेळी कार्तिकने विशाल कडून झालेल्या मस्तीची जरा जातीने दाखल घेतली आणि खूप मन लावून अभ्यास केला आणि त्याचा फळ म्हणून त्याला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मिळालेलं हे यश.
माणूस जेव्हा इतरांशी स्पर्धा करतो तेव्हा जिंकण्यासाठी तो काहीही करू शकतो आणि म्हणावा तेवढा चुकीचा नाही.


शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग