चिंचेचा सार

असे चिंचेचे सार उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पिल्याने शरीरातील उष्णता कमी होते

साहित्य:-

नवीन गोड चिंच गुळ,जिर,मीठ, कोथंबीर

कृती:-

चिंच आणि गुळ पाण्यात भिजवा. भिजल्यावर हाताने मळून त्याचा सार काढावा.आवडीप्रमाणे पाणी,जिरं ,मीठ घालावे.वरती थोडी कोथिंबीर घालून  सार सर्व्ह करावे

धन्यवाद