Login

बदल लग्नानंतरचाा

Mood

कधी कधी अस का होतं आपलस वाटणार कुणीतरी 
नकळत बदलून जातं

ज्यांच्यासाठी आपण जुर जुर जुरतो, त्यांंच्यासाठी
आपण फक्त भुतकाळातचम  उरतो

क्षणा क्षणाला येत राहते आठवण त्यांची
पण त्यांना परवा नसते आपल्या भावनांची 

लग्नाआधी सगळेच गुलुगुलू बोलतात, लग्नानंतर
मात्र प्रेमळ शब्द क्वचित ऐकू येतात

वेळ नसतो बायकोशी बोलायला ती काही बोलली 
तर लगेच मोकळे रागवायला 

भावनांना काही मोल राहत नाही.
बायकोच्या भावना फिल्मी डायलॅाग होतात 

बोर होत तिच्याशी बोलायला
बायको असते फक्त घर सांभाळायला