तुटलेले... तरीही.. सुंदर......आभार

This is the story of Mira. Mira's life took a turn after the accident that she had never thought of. We all always have a picture in our head that our life is easy, but if that doesn't happen then we start to give up immediately. Give up is not an o

थांबा !

तुमच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत ?...
तुमच्याकडे तुम्हाला आपलं म्हणणारी कोणी व्यक्ती नाही आहे?.. तुम्हाला एकटं वाटत ?..
आपलं आयुष्य किती कंटाळवाणं आहे असं तुम्हाला जाणवत ?..
तुम्ही आयुष्याची गाडी चालवताना कधी खचता ? ..

तर ही कथा तुमच्यासाठी आहे !

शाररीक आणि मानसिक त्रास हा प्रत्येकाला न चुकलेला, पण तो कसा हाताळून आपलं आयुष्य आणखी सुंदर बनवावं याची ही छोटीशी कथा ! तुटलेले तरीही सुंदर..! आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडतात आणि रोजच्या जीवनात अनुभव येतात ते मी काही गोष्टींचा संदर्भ घेऊन या कथेत मांडलं आहे. मला खात्री आहे तुम्ही, आयुष्याच्या कुठल्याही कठीण परिस्थिती मध्ये असा ही कथा वाचल्यावर तुम्हाला स्वतःवरती नक्कीच प्रेम होईल आणि तुमचे मोठे वाटणारे प्रॉब्लेम्स काही क्षणातच संपून जातील. प्रॉब्लेम कधीच मोठा नसतो, आपण त्याला महत्व देऊन मोठा केलेलं असतं.

ही कथा आहे मिराची. मिराच्या आयुष्याला अपघातानंतर तिने कधीही विचार केला नव्हता असं एक वळण आलं. आपण सगळेच नेहमी आपले आयुष्य सोपे असण्याचे चित्र आपल्या डोक्यात रेखाटत असतो, पण तसे जर झाले नाही तर आपण लगेच हार मानतो. हार मानने हा काही पर्याय नाही, आपण आपल्या आयुष्याचे सोपे चित्र रेखाटत असताना, अचानक येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची तयारी सुद्धा केली पाहिजे. फक्त नात्यांमध्ये गुंतवणूक करून असमाधानकारक आयुष्य जगण्यापेक्षा स्वतःवरती प्रेम करावे. आपल्याला आलेल्या अपंगांचे दुखणे करत बसण्यापेक्षा, त्याला स्वीकारून आपले आयुष्य मिराने अजून सुंदर कसे बनवले त्याची ही छोटीशी कथा.

या कथेचे सर्व भाग तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवरती वाचायला मिळतील. वाचकांनी माझ्या इरा वरच्या या पहिल्या कथेवर दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आणि इराने लिहिण्याची संधी दिल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. मी कोणी मोठी लेखिका नाही, पण माझ्या तुटक्या मुटक्या लेखनातून वाचकांना जीवन प्रत्येक क्षणी कुठल्याही परिस्थितीत आनंदाने जगता यावे हाच माझा प्रामाणिक हेतू आहे.

माझी कथा कशी वाटली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा, आपला अभिप्राय मला अजून छान कथा तुमच्यासमोर मांडण्यासाठी, उत्साह देत असतात. तुमच्या suggestions चे स्वागत आहे. कथेमध्ये झालेल्या काही शुद्धलेखनाच्या चुकांबद्दल माफी असावी.

अश्या माझ्या motivational कथा वाचण्यासाठी मला इरा ब्लॉग वर follow नक्की करा.

लवकरचं एका वेगळ्या विषयाची कथा घेऊन तुमच्या समोर येईल.

आभार ????

- Shweta kailas Aher

तुटलेले तरीही सुंदर ..!
(Broken but still beautiful)????
(भाग १)

https://www.facebook.com/581606972323826/posts/854162608401593/?sfnsn=wiwspmo&extid=mGPf5XnXVVRr0q1D

तुटलेले तरीही सुंदर ..!
(Broken but still beautiful)????
(भाग २)

https://www.facebook.com/581606972323826/posts/854906864993834/?sfnsn=wiwspmo&extid=P0zgaf4Uf0Q64CWt

तुटलेले तरीही सुंदर ..!
(Broken but still beautiful)????
(भाग ३)

https://www.facebook.com/581606972323826/posts/856305491520638/?sfnsn=wiwspmo&extid=LJTJwgqyn39YwQ1Y

तुटलेले तरीही सुंदर ..!
(Broken but still beautiful)????
(भाग ४)

https://www.facebook.com/581606972323826/posts/856317008186153/?sfnsn=wiwspmo&extid=jskX51u5sqKrWuyh

तुटलेले तरीही सुंदर ..!
(Broken but still beautiful)????
(भाग ५)

https://www.facebook.com/581606972323826/posts/861926710958516/?sfnsn=wiwspmo&extid=UciP2k7nTNhLQAQ5

तुटलेले तरीही सुंदर ..!
(Broken but still beautiful)????
(भाग ६)

https://m.facebook.com/story.php?story_fbid=869776020173585&id=581606972323826&sfnsn=wiwspmo&extid=FVYUruLFDKBHLyTd