Brahmastra Part One Shiva Astraverse

Brahnastra Part One Shiva Movie Review



बहुचर्चित ब्रह्मास्त्र चित्रपट आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. खरं तर या सिनेमाकडून निर्माते आणि दिग्दर्शक यांना प्रचंड अपेक्षा आहेत, परंतु सध्याच्या स्थितीत सुरू असलेल्या #boykott trend चा धक्का या चित्रपटाला नक्कीच सहन करावा लागणार.

Brahmastra चित्रपट म्हणजे बॉलिवूड मधील एक turning point मानला जातोय. आत्तापर्यंत तेच तेच विषय आणि remake ला कंटाळलेले प्रेक्षक या चित्रपटाला कसा प्रतिसाद देतात हे बघणं महत्वाचं आहे.

VFX technology वापरून या चित्रपटाला वेगळ्या धाटणीने मांडण्यात आले आहे, त्यामुळे आतापर्यंत केवळ हॉलिवूड मधील actions आता बॉलिवूड मधेही दिसणार ही एक सकारात्मक बाजू आहे.

रणबीर kapoor आणि आलिया भट हे जोडी प्रेक्षकांत लोकप्रिय असल्याचा फायदा या चित्रपटाला नक्कीच होईल, चित्रपट प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाचे ट्रेलर आणि गाणे hit झाले आहेत.

बॉलिवूड मध्ये पहिल्यांदाच असे भारतीय संस्कृतीतील पुरातन गोष्टींना अधोरेखित केले गेले आहे, यापूर्वी south चित्रपटात हे काही अंशी दाखवण्यात आले होते पण मर्यादित भांडवल आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या कमतरतेमुळे दृश्य चित्रणाच्या बाबतीत ते काहीसे मागे पडत गेले.

कथानक उत्तम असेल आणि एका flow मध्ये ते दाखवण्यात आले असेल तर प्रेक्षकांना नक्की हा चित्रपट आवडेल. पण कुठेही कमतरता दिसून आली तर इतका big budget चित्रपट flop होऊन निर्मात्यांना जबरदस्त नुकसान होऊ शकते.

चित्रपट बघून आला असाल तर आपले review नक्की कळवा.


Brahmastra movie review


Aalia Bhatt and Ravbir Kapoor movie