बंध प्रेमाच्या सहवासाचे......भाग -2

बंध प्रेमाच्या सहवासाचे......भाग 2 (मानस....ए हॅलो......कुठे लक्ष आहे तुझ....श्वेता मानसला बोलवते... तसा म?

बंध प्रेमाच्या सहवासाचे......भाग 2

(मानस....ए हॅलो......कुठे लक्ष आहे तुझ....श्वेता मानसला बोलवते...

 तसा मानस भानावर येतो.....हा...काय म्हणालीस का

श्वेता : कुठे लक्ष आहे....केव्हाची बोलवत आहे......

मानस: काही नाही.....बोल ना काय म्हणत होतीस...)

आता पुढे........

श्वेता: तु इकडे कसा काय.....

मानस: ते माझ्या फ्रेन्डला नोट्स हवे होते ना..म्हणुन झेरॉक्स काढायला आलोय....... कोणाला......?...श्वेता.......

मानस: सुरजला.....

बर...श्वेता

तु इथे काय करतेयस.......तुझे नोट्स  कमप्लिट आहेत ना.......?

अरे हो आहेत माझे नोट्स कमप्लिट... ते माझ्या फ्रेन्डला हवे आहेत.......आज जॉइन झाली आहे ना....त्यामुळे तिच्याकडे नोट्स नाहीयेत.....थांब तुझी ओळख करुन देते....

मानसलाही तेच हव असत.......हो चालेल....

श्वेता मेघनाला बोलावते.......मेघना इकडे ये ना 2 मिनिट.........

काय ग श्वेता.....का बोलावलीस........मेघना

अग तुझी ओळख करुन दयायची आहे.........माझ्या फ्रेन्डशी.......

बर.......मेघना

हा मानस.......आपल्याच क्लासमध्ये आहे......क्लास मध्ये टॉप असतो.......आणि मानस ही मेघना.....नविन ॲडमिशन आहे.....आजच आलेय........

मानस: हॅलो मेघना.....

मेघना: हाय मानस...

गाइज ऐका ना आपण कॉफी घेवुया का....तेवढयाच गप्पा पण होतील......श्वेता मानस व मेघनाला विचारते.....

ओके......मला चालेल...मानस

श्वेता ऐक ना आज नको परत कधी तरी जाऊया.....परवा टेस्ट आहे आणि मला तयारी करायची आहे........माझी काहीच तयारी नाही.....मी लेक्चरला पण नव्हते ना.....

मेघन  फक्त 10 मिनिट....लगेच जाऊ आपण........

अग पण.....मेघना

काही नाही होत चल फक्त 10 मिनिटाची तर गोष्ट आहे.....

बर चल मग........पण जरा लवकर जाऊया हा......मेघना

हो ग चल तर आधी.......श्वेता

तिघेजन कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जातात.....

मानस कॉफीची ऑडर देतो........व तिघेजन टेबलवर येवुन बसतात.....

मानस: मेघना तु इथलीच आहेस का.......?

नाही माझ्या बाबाची ट्रान्सफर झाल्यामुळे आम्ही इकडे आलोय.....पण आता आम्ही इथेच सेटल होणार आहोत......मेघना

मानस: ओके....नाईस....तुझे बाबा काय करतात.......

मेघना: अकाउन्ट डिपार्टमेन्टमध्ये आहेत.....

श्वेता......मेघना तुझे इथे कोणी फ्रेन्डस नाहीयेत का..?

नाही ग श्वेता.....कोणीच नाहीयेत.....मेघना

तोपर्यत मानसचा फ्रेन्ड सुरज तिथे येतो.....

हाय मानस......हाय श्वेता.....सुरज

ये सुरज...श्वेता

मानस..... सुरज तुझी कॉफी ऑडर कर जा.......हो 2 मिनिटात आलोच

सुरज सगळ्याचीच कॉफी घेवुन येतो...

सगळेजन कॉफी घेतात......थॅक्स सुरज...

वेलकम......

मेघना: ‍ थॅक्स सुरज......

वेलकम.........सुरज मेघनाकडे बघत म्हणतो.....त्याला ही कोण कळतच नाही...

सुरज..श्वेता... तुझी फ्रेन्ड आहे काय?

हो सुरज ही मेघना आहे.......मेघना हा सुरज......

हाय सुरज......मेघना

हॅलो मेघना..... सुरज

कॉफी घेत सगळे गप्पा मारत असतात

श्वेता..... मेघना तुझ्या घरी कोण कोण असत......

मेघना.....आई बाबा व मी......

ओहहहह....एकुलती एक आहेस तर........

हो...

कॉफी घेत छान गप्पा मारत..कधी 15 मिनिट झाले कळलच नाही.....

श्वेता मी जाऊ का......मेघना

मी पण निघनारच आहे टेस्टची तयारी करायची आहे ना......

ओके चल मग मी सोडते तुला...मेघना

अग नको माझी गाडी आहे........श्वेता

आके चालेल निघते मी......मेघना

बर चला आम्ही जातो......बाय मानस बाय सुरज....श्वेता

ओके बाय......श्वेता

बाय गाईज......मेघना.....

बाय...मानस व सुरज..

मेघना बेल वाजवते तशी मेघनाची आई दार उघडते.......आलीस का.......हो आले आई.......

(सुमन मेघनाच्या आई.....घरीच असतात.......व माधव मेघनाचे बाबा....अकाउन्ट ‍डिपार्टमेन्ट होते......)

कसा होता कॉलेजचा  पहिला ‍ दिवस....‍ छान होता आई.......पण एक महिना लेट असल्यामुळे सगळे नोट्स घ्यावे लागणार आहेत.........

त्यात परवा हिस्ट्रीची टेस्ट आहे...आणि माझी काहीच तयारी नाही झाली.........

अग होईल तयारी......नको काळजी करु...दोन दिवस आहेत अजुन.......

हमममम.....मेघना.......

आई मी रुममध्ये जाते स्टडी करत बसते......मला एक कॉफी देशील.......

हो आणते बनवुन.... तु कर जा स्टडी........सुमनताई

मेघना तिच्या रुममध्ये जाते व स्टडी करते.....थोड्यावेळाने सुमनताई कॉफी घेवुन येतात....

मेघना हे घे कॉफी........सुमनताई

थॅक्स आई..... आई.... बाबा आले नाहीत अजुन........ मेघना

अग त्यांना आज यायला वेळ होणार आहे.....तु यायच्या आधीच त्याचा फोन आलेला.....जेवणापर्यत येतो म्हणालेत....

बर चालेल...मग मी पण जेवायलाच बाहेर येईन....

🎭 Series Post

View all