छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी

जय शिवराय

३ एप्रिल १६८० हा काळा दिवस ज्या दिवशी आपल्या महाराष्ट्राचा सूर्य कायमचा मावळला पण त्याचा धगधगता ज्वालामुखी आजही मराठी माणसांच्या मनात महाराजांच्या विचारांच्या रूपात कधीही न विझणारी आग ओकत आहे.

जय भवानी जय शिवाजी