A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session95e0c9a7221186b77463e80f2dcf0afe7fe0555727c41445fcab54f37324ba671df06c36): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Birds
Oct 31, 2020
विनोदी

पक्षी

Read Later
पक्षी

पक्षी – स्वच्छंदी उडणारे, मनाप्रमाणे जगणारे, मनात येईल तिथे जाणारे आणि हवं तिथे हगणारे.
मला माहितीये तुम्हा सर्वांना कधी तरी हा प्रसाद मिळालाच असणार. बरीच लोकं मानतात की जशास तसे उत्तर द्यावे पण सांभाळून हा…. ह्या बाबतीत जशास तसे करायला जाल तर पंचाइत होईल.
तर असे हे पक्षी. वेग-वेगळ्या रंगांचे, आकारांचे, आवाजाचे. शहरात राहणाऱ्या प्रत्येकाचा स्वप्न असतं की एक दिवस तरी चिमण्यांच्या चिवचिवाट ऐकून झोप मोड व्हावी पण छे आमची झोप मोड होते ती एकतर कावळ्याच्या काव काव ने किंवा कबुतराच्या गुटूर गु ने किंवा अगदीच डोक्यावरून पाणी तर साळुंकीच्या कर्ण कर्कश आवाजाने. जर कावळा आणि साळूंकीची स्पर्धा लावली, कर्कश ओरडायची तर कोण जिंकेल असं वाटतं? बरं असो तर असे हे पक्षी बिचारे आपलं छोटस घरटं बांधतात झाडाच्या फांद्यांवर, चिमुकल्या पिल्लांना जन्म देतात त्यांच संगोपन करतात आणि एक दिवस ती पिल्लं पंख पसरून घरटं सोडून उडून जातात आपल्या स्वतःच्या आकाशात,  आव्हानांना सामोरं जायला, पंखातील बळ आजमावून पाहायला आणि कोणाची तरी सकाळ आपल्या सुमधुर (?) आवाजाने जागी करायला.

 

Circle Image

TheStellarmuse

Job

Like to experiment on the writting