Login

भिंतीनाही कान असतात

भिंतीनाही कान असतात ही सांगणारी कविता
आठोळी काव्य

शब्द यावे ऐसे मुखातून
वाटू नये वाईट कानांना
विखारी शब्द लागतात
खोलवर खूप मनाला

भिंतीनाही असतात कान
ठेवावा बोलताना भान
शब्दांना मिळावा मान
असे बोलावे शब्द छान

©️ जयश्री शिंदे

🎭 Series Post

View all