भीगी भीगी बरसातो में....

Bhigi Bhigi Barasato

***पाऊस आठवणीतला ***

               भीगी भीगी बरसातो में .......

नाव प्रिया धनंजय राणे . प्रिया। last year M.Sc ला होती तेव्हा तीच लग्न ठरल.last year चा result   तीच्या पुढच्या career / job खूप महत्त्वाचा होता.

तीची exam , yearly होती ,म्हणजे वर्ष भर हळूहळू गोगलगाय आणि शेवटी......

Desertation , Projects submit करण ,exam चा study सगळ शेवटच्या 2 ते ३ महिन्यात.

एप्रिल २ आठवड्यात Desertation च submitting, 3_ 4 आठवड्यात exam. आणि मे महिन्यात तिच submiting....

March महिन्यात लग्न ठरल.एप्रिल महिन्यात साखरपुडा , मे महिन्यात लग्न झाल.

आता प्रिया राणे ची  , प्रिया अमोल  पाटील झाली होती.

जुलै महिना सुरु झाला होता. आता प्रिया ला Exam चा result काय येतो , याची काळजी लागून होती. Examचा result काय येईल.....

रविवार चा दिवस होता. सकाळी च प्रिया ला तिच्या मैत्रीणीचा फोन आला होता, result declare झाला आहे.

 प्रिया ने अमोल ला सांगितले, Result declare झाला आहे 

ठिक आहे. संध्याकाळी बाहेर जाउ तेव्हा online बघू ...  अमोल

प्रिया आणि अमोल संध्याकाळी बाहेर जात होते तेंव्हा तिच्या आई ( सासुबाई ) अमोल च्या काका कडे काही सामान पाठवायचे होते ते देऊन येण्यास.सांगितले.

प्रिया आणि अमोल संध्याकाळी बाहेर निघत होते तेव्हा थोडे थोडे पावसाचे ढग भरुन आले होते. पण प्रिया च या सगळ्या कडे लक्ष कुठे होत.ति तर result काय लागला असेल या विचारात होती.

प्रिया आणि अमोल cyber cafe मधे.गेल्यावर Result पाहिला. प्रिया ला ७५% आले होते. तिला खुप आनंद झाला होता. तिने लगेच अमोल ला मिठी मारली. अमोलने तिला congratulations केल.

त्यानंतर प्रिया आणि अमोल त्याच्या काका कडे गेले. तिथे तिच्या आईंनी दिलेल सामान दिल ,  थोडावेळ बसल्यावर ते दोघ निघाले.

रत्यात असतांना पाऊस सुरू झाला. थोडा वेळ हळूहळू असतांना अमोल ने पावसात गाडी ( बाईक) चालू ठेवली.

 गारवा वाऱ्यावर भिर भिर पारवा

गारवा नवा नवा हवा हवा

प्रिये.....नभात. ..या चांदवा 

प्रिया च लग्न झाल्यावर दोघ सोबत असतांंना त्या दोघांना पावसात  खूप छान वाटत होत.

   भिगी भिगी बरसातो में......

आता पावसाने जोर धरला होता.त्यामुळे थोडा वेळ थांबणे गरजेचे होते.

मग दोघांनी मिळून थोड थांबण्याचा विचार केला.

झाड बघून त्यांनी गाडी थांबवली. तिथ चहाच दुकान होत ,दोघांनी चहा घेतला. अमोल चहा घेत असतांना प्रिया ला बघत होता, ती पूर्ण आओली झाली होती ,खुप सुंदर दिसत होती. आणि प्रिया च ही तर तेच चालू होत अमोल ला बघण....

चिंब भिजलेले ....

रूप सजले रे...

बरसुनी आले रंग प्रितीचे...प्रियाचे

आता अंधार पडण्याच्या आधी घरी पोहजण गरचेच होत.दोघांनी मिळून निघण्याचा विचार केला आणि गाडी सुरु केली.

पाऊस जोरात चालू होता ,गाडी थोडी हळू चालवण भाग होत.

प्रिया अमोल च्या एकदम चिकटून बसली होती , एकदम romanticअस.वातावरण होत. , हवा आणि पाऊस असल्याने तिनि त्याला दोघ हातांनी पकडले होते.

आज समजलेला result आणि अस romantic वातावरण प्रिया खुप खुप खुश होती.

पहिले romantic वाटणारा पाऊस आता वाढला होता. दोघ भिजलेले होते, वाराही होता. दोघांना आता थंडी भरायला आली होती ,पण घरी पोहचण गरजेचंअसल्याने ते भर पावसात गाडीवर जात होते.

 आता घर बऱ्यापैकी जवळ आल होत.पाऊस थोडा कमी झाला होता.

लग्नाच्या  तयारी त असतांना झालेली exam , एवढ असूनही प्रिया चा result छान आला होता. अमोल खूप खुश होता.बाहेर  पाऊस असल्याने घरी जातांना अमोल ने प्रिया च्या आवडीचा pineapple flavour चा ice cream घेतला.

आता पाऊस कमी होता,पण थोडा थोडा चालू होता. प्रियाने बघितल तर अजून ७:३० झाले होते. घरी सर्व जण ८:३० पुढे येत असत. 

प्रिया ला खुप आनंद झाला होता.लग्न झाल्यावर पहिल्यांदा दोघ पावसाने भिजले होते. त्यांना दोघांना आता एकमेकांत सामवण्याची इच्छा झाली होती.

प्रिया आणि अमोल घरी आले तेव्हा खूप खुश होते.

बाहेर पाऊस असल्याने आज सर्व जण घरी लवकर आले होते. Ice cream दिसल्यावर आईने विचार ले ,तेव्हा अमोल ने प्रिया च्या result च सांगितले, बाहेर पाऊस असल्याने घरीच ice cream party .

हे सगळ प्रिया बघत होती, तिला वाटल घरात सगळ्यांंना आनंद होइल , पण .....

तस.काही झाल नाही, तिला कोणीही congratulations / wish केल नाही. आणि आनंद तर दूरच होता.......

त्यानंतर सगळ्यांंची जेवण झाली.ice cream खाऊन झाला.

आता प्रिया चा पडलेला चेहरा पाहून अमोल ने तिला समजवले. प्रिया थोडा वेळ समजली खरी......

अमोल त्याच office च काम करत होता. आणि प्रिया ....

बाहेर पुन्हा पाऊस चालू झाला होता, आणि प्रिया च्या मनातला पाऊस आसवांनी सुरू झाला होता.

राहून राहून ति विचार करत होती. आपल्याला कोणी wish का  केल नाही?  घरात आनंद का झाला नाही ?

प्रिया च्या मनातला पाऊस पडत होता. एक मन पावसा प्रमाणे आसव काढत होत  ,तर दुसर मन तिला समजावत होत.....

कोणी wish नाही केल काय फरक पडतो,तु का दुःखी होते आहे. सोडून दे ति गोष्ट.तुच तझी आनंदी रहा. आणि खुप खुप पुढे जा.ही किती सुंदर सुरुवात आहे , इतके छान percentage आले आहे. पुढे जा  job कर  / मँडम सारखी P.Hd कर....

आता प्रिया खुश होती .बाहेर पडणारा पाऊस आनंदाने खिडकीतून हातावर घेत होती.