Jun 09, 2023
काव्यस्पर्धा

भावनांचा पारिजात..

Read Later
भावनांचा पारिजात..


वृत्तबद्ध होण्यासाठी
मुक्त छंद लावला,
भावनांचा पारिजात
शब्दांत फुलवला...


✍? कोमल

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Komal Patil "कृषीकन्या"

कृषी कन्या?