Dec 05, 2021
प्रेम

Beyond The Limits Part 18

Read Later
Beyond The Limits Part 18

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..


मॅक तिची डायरी वाचत होता.....


माझ्या bday नंतर अज्जू आणि मी अजूनच जवळ आलो होतो..... प्रेमात कुठून इतकी ताकद येते काय माहिती.. ?????

मी सराईतपणे घरी खोट बोलून त्याच्यासोबत फिरायला जायची..........
वाईट वाटायचं......?

पण जेव्हा अजयसोबतीला असायचा सगळ्याचा विसर पडत होता.......

आम्ही दोघांनी पुण्याचा कानाकोपरा पिंजून काढला होता.... त्याच्यासोबत हातात हात घालून फिरताना अस वाटायचं की बस हा क्षण, ही वेळ इथंच थांबावी....

माझी एक्साम जवळ होती .....1महिना फक्त म्हणून तो थोडा स्ट्रिक्ट झाला होता.....
माझं फिरणं बंद केलं होतं......जिम व एकच तास फक्त....
कसा आहे हा?????????


मला खूप राग यायचा पण हे पण मी जाणून होते की, तो अभ्यासाच्या बाबतीत किती कडक आहे......?
म्हणून आता अभ्यास एके अभ्यास.....☺️☺️☺️☺️

मी 12 th पास होऊन अज्जूच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार म्हणजे आम्ही अजून जास्त वेळ सोबत घालवू शकू..........


आर्यु...... प्रॅक्टिकल ची तयारी केलीस का????


हो केलं.....☺️

नीट कॉन्फिडन्स नि प्रेझेन्टेशन कर.... आणि समजा काही आठवलं नाही तर डोळे बंद कर आणि शांत डोक्याने सगळं आठव....☺️☺️☺️☺️


हो ना ....येतंय मला सगळं......☺️


हो ग बाबू पण तूला चांगले मार्क्स मिळणं माझी जबाबदारी आहे..... त्याच्यासाठी सर मला pay करतात......?

हो आणि मी तुझी मान खाली जाईल असा काही करणार नाही.......☺️☺️☺️☺️

Because i love you a lot......

I love you too sweetheart????????


बघता बघता माझे प्रॅक्टिकल संपले आणि बोर्डाच्या एक्साम सुरू झाल्या..... अजय पूर्ण वेळ मला देत होता..... माझ्यासोबत होता..... पुन्हा एकदा मला नीट समजून सांगत होता.......
माझ्यापेक्षा जास्त टेन्शनमध्ये तोच असायचा......
चेहऱ्यावर दिसायचं त्याच्या.....☺️☺️☺️☺️
तो 12 वीला असल्यावर सुद्धा इतका टेन्शनमध्ये नसेल.....


मला सोडायाला तसे ड्राइवर काका आणि माझे bodyguards होते, पण तरी तो माझ्या आधी कॉलेजमध्ये असायचा....
मला विष करण्यासाठी......
खूप सेफ वाटत त्याच्या मिठीत.....☺️☺️☺️☺️☺️

आज माझा फर्स्ट पेपर आहे.....
बेबी देवाच्या पाया पड....


हो माई आले.......


आर्यु बेटा.....☺️


औक्षवन्त हो......हे घे.....


बाबा पेन????


हो माझा लकी पेन आहे......तुझे एक्साम्स एकदम भारी जातील याने.......थँक्स यु बाबा......


ऑल द बेस्ट बेबी......


थँक्स यु आई.....
☺️☺️☺️☺️☺️


घाबरू नकोस जितकं येतंय तितकं लिह .....जास्त tension नको घेऊस.....
आणि लक्षात असू देत तुझे आई बाबा तुझ्या नेहमीचसोबत आहेत......


हो आई..... I love you both......☺️☺️☺️☺️Baby.......☺️☺️

माई मला छानसा आशीर्वाद दे.....☺️

हो रे बाळा आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबतच आहेत....

हे घे दही साखर......☺️


कॉलेजमध्ये आज्जु आधीच आला होता.....


All the best sweetheart ☺️☺️☺️☺️
अजयने तिला hug केलं......


थँक्स अज्जू.....☺️

बाबू नीट लिह आणि time  manage करशील...... उगाच घाई नको करुस...... जे येतंय ते आधी लिह....☺️☺️☺️


होणं बाबा किती वेळा तेच तेच......


Sorry .....☺️☺️☺️☺️जा आता .....


तू येशील ना पेपर झाल्यावर.....?????


हो तू बाहेर आल्यावर सगळ्यात आधी तुला मीच दिसेल.....Ohhhhhh खरच अज्जू....


हो बाबू......


माझे सगळे पेपर्स होईपर्यंत सकाळी जो अज्जू यायचा तो पेपर होईपर्यंत थांबायचा......☺️☺️☺️☺️

किती लकी आहे मी जिला असा बॉयफ्रेंड भेटला आहे........


पेपर्स तर मला चांगले गेले होते फक्त maths जरा अवघड गेलं..... पण होईल वाटत मी पास......???


पण त्यापेक्षा ही मोठा प्रश्न आहे माझ्यासमोर....??????इतके दिवस स्टडिजच्या बहाण्याने आम्ही भेटत होतो पण आता मी कसा भेटू ?????

काय करू ??????

मी नाही राहू शकत त्याच्यशिवाय पण आता त्याचेही एक्साम्स आहेतच की.....?अज्जू??????


काय झालं बाबू?????


आपण कसे भेटणार आता????


जिममध्ये भेटू ना....


पण तू तर आता तिथं येणार नाहीस ना .....?

तुझ्यासाठी येईल 1 दीड तास.....
ठीक ये?


हो चाललं.... मग तुझे एक्साम झाले की आपण खूप फिरू......


नक्की आर्यु तू जस म्हणशील तस करू......

बाबांशी बोलून मी management ला ऍडमिशन घायचं ठरवलं.....तेही अज्जूच्या कॉलेजमध्ये..... म्हणजे  आम्ही दोघे जास्त वेळ सोबत..☺️☺️☺️☺️☺️कधी येणार तो दिवस.....

कधी मी officially सगळ्याना सांगू शकते की अजय आणि मी एकमेकांना date करतोय......
ती तर म्हणतो इतक्यात काही घाई नको करुस.....?पण मला आता कंटाळा आलाय चोरून भेटायचा.....
पण ठीक आहे .......


बघता बघता त्याचे एक्साम्स आले ...तो तर आधीच खूप हुशार आहे एकदा वाचलं  की लक्षात राहत ....माझ्यासारखा नाही एक कन्सेप्ट 10 वेळा वाचावी लागती......
खूप proud फील करते मी स्वतःला इतका हुशार मुलगा माझा बॉयफ्रेंड आहे म्हणून......1 महिना तर त्याच्या एक्साममध्येच गेला..... कसे असतानागे इंजिनिअरिंगचे एक्साम्स एका पाठोपाठ एक घायला काय होतंय यांना.......
किती प्रॉब्लेम होतो आमच्या सारख्या लोकांचा.....????
म्हणून नकोय मला इंजिनिअरिंग.......


आज तब्बल 3 आठवड्यानंतर आम्ही भेटणार आहोत.....शिरीष काकांनी त्याची जिम बंद केली होती....
खूप राग आलाता मला त्यांचा एक तासानी काय होणार होत........??????

प्यार के दुष्मन.....????????

किती वेळ झालाय मी वाट बघतेय त्याची इथसाहेबांचा काही पत्ताच नाहीये......
अस असत का कुठं????


तितक्यात मागुन कोणीतरी  तिचे डोळे बंद केले.....


अज्जू....☺️☺️☺️☺️

लगेच ओळखलं ......शीट यार.......

मग ....☺️☺️☺️☺️☺️


बाबू तू बारीक झालीयेस......????

चूप तू मला नाही बोलायचं तुझ्याशी..... काका बोलले आणि तू घरी राहिलास.......?
माझ्याबद्दल एकदाही विचार नाही केलास.....सॉरी ना आर्यु तुला माहिती आहे ना बाबा किती स्ट्रिक्ट आहे शिक्षणाच्या बाबतीत.....?
अन तुला जमलं तस ऑडीओ व्हिडिओ कॉल करतच होतो ना बाबू......


?????????

अरे किती तो रुसवा ह्या चॉकोलेट नि जाईल असा वाटत नाही मला......☺️नाही..... आर्यु तोंड फुगवून बसली होती....


आर्यु तू ते रील पाहिलं आहेस का?????


तिने रागानेच एक भुवई ऊंचावून कोणती म्हणून विचारलं?????


हेच की
कारना कारणाला फुगून बसतेस ???
मागच्या जन्मी काय फुगेवाली होतीस का???????????अजय ती त्याला मारायला मागे धावली तसा तो अजुन पळू लागला.....


आर्यु.......

आई मला फुगा???????????????


अज्जू मी बोलणार नाही बर का तुझ्याशी....


बर बरं.... Time please.......☺️☺️☺️☺️

Sorry sweetheart...☺️☺️☺️
परत नाही होणार अस.....कोणी काहीही म्हणू दे मी तुला रोज भेटायला येणार म्हणजे येणार.......


बघ प्रॉमिस मोडलस तर??????


हो ग राणीसरकार.......
तुझी शप्पथ......☺️


गुड माझी खोटी शप्पथ तू खाऊ शकणारच नाही......☺️☺️☺️☺️आर्या त्याला मिठी मारते आणी तोही तिला जवळ कवटाळून घेतो.....☺️

I MISS YOU SO SO SO MUCH BABY.........

खोट......

नाही बाबा खर एकदम खरं......

आता तरी हे चॉकोलेट घेशील का??????

तू भरव मला किती दिवस झाले तू मला भरवलं पण नाही ......


बर सोना..... आज सगळं जेवण सगळं भरवेल तुला.......

वाऱ्यासारखे ते सोनेरी दिवस किती भर्रकन उडुन जातात ना????
बर झालं ऋतुने ही डायरी मला दिली आहे ज्यात मी त्या सोनेरी आठवणी जपू शकते........????माझा result होता आज.....????बापरे माई तर  सकाळ पासून देवघरातच आहे.....आई बाबा दोघेही घरात आहे आज.....अजयलाही यायचं आहे ..... पण कस येणार माझी आईला तो हिटलर म्हणतो......म्हणे ती त्याला रागाने बघते.....तोही लॅपटॉप घेऊनच बसलेला असणार...... am sure..... होईल ना मी पास....

गणपती बाप्पा plz काठावर जरी पास झाले तरी मला चालल....

पण सगळ्यांसाठी थोडे जास्त मार्क्स देऊन पास कर......?????


आणि result आला......?????

अजयला तर राहवलंच नाही पेढ्याचा बॉक्स घेऊनच तो घरी आला .......मला 80℅ पेरसेंट मिळाले.....☺️☺️☺️☺️
गणपती बाप्पा इतकी पण न्हवती रे मला अपेक्षा .....पण याच सगळं श्रेय माझ्या अज्जूला जात..... तो नसता तर 35% पण नसते भेटले.....


बाबा आई माई वरदा सगळे तुफान खुश होते...... सगळे नातलग फोन करून शुभेच्छांचा वर्षाव करत होते......
आई बाबांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते......आईने तर मला करकचून मिठी मारली.......

दोघांनी मला BMW नव मॉडेल गिफ्ट केलंय......

Waw किती अमेझिंग ना??????


खूप लकी आहे मी जिला इतकं प्रेम करनारी फॅमिली भेटली आहे.........☺️☺️☺️☺️☺️बाबांना सांगून मी अज्जूच्या कॉलेजमध्ये managemnt ला ऍडमिशन घेतलं..... तो तर हवेतच होता...... त्याचे माझ्यावर घेतलेले श्रम सार्थकी लागले होते...... मी त्याला निराश नाही केलं........

रुचिला सांगून तिलाही याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्याला लावल आहे मी....☺️☺️☺️


आजचा पहिला दिवस ..... आज अशी तयार होऊन जाते ना की अज्जूची विकेटच गेली पाहिजे....☺️
आर्य मस्त तयार होऊन जाते.... ती कॉलेजच्या गार्डनमध्ये अजयची वाट बघत थांबली होती.......
तितक्यात मागून कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला....

अज्जू किती वेळ.......

ती पलटली तर हितेश होता....?


कोणाची वाट बघतेस....आर्यु बेबी....??????


हितेश तू इथं?????


मी याच कॉलेजमध्ये आहे.....☺️पण तू कोणाचं नाव घेतलंस???

रुची रुचीच नाव घेतलं बघ ना किती वेळ झालाय.... अजून आली नाही ती......?उशीर होईल ना पाहिल्यादिवशी......


ओहहहहहहह मेहतांची रुची.....!!!


हम्मम.....

ती येईल चल मी तुला क्लासपर्यंत सोडतो.....

नको मी जाईल ना.....?(अज्जू तू ना नेहमी late येतोस)
कशाला उगाच तुला त्रास.....

बेबी त्रास के त्यात तू नवीन आहेस आन इथं माझी जबाबदारी......☺️☺️
Uncle पर्वा म्हणत होते .....तुझ्यावर लक्ष ठेव म्हणून
पण मी लहान नाहीये.....????????


ओहहहहह my chubby girl.......look at your Chick\"s.....☺️☺️☺️☺️☺️


चल उशीर मी सोडतो तुला क्लास जवळ अन काही लागलं तर लगेचच माझ्याजवळ यायचं समजलं.....


हो समजलं पण तू जा आता तुलाही late होतय मी रुची आली की जाते......... ते बघ आलीच ती.......

मागून रुची अन अजय येत होते.....


हम्मम्म्म जातो tc...... त्याने तिच्या गालावर हलकेच हात लावला आणि क्लासमध्ये  गेला.......हा का बोलतो तुझ्याशी???????????तुला माहिती आहे ना मला तो आवडत नाही.....


मग तुला लवकर यायला  कट झालत......किती वेळ झाल मी तुझी इथं वेड्यासारखी वाट बघतेय.......अजय आर्यु अस पहिल्या दिवशी भांडू नका.......

आर्या रुसून त्याच्याकडे पाठ करून उभी होती.......

रुची त्याला नजरेने तिला मनव अस म्हणत होती......


सॉरी बाबू मी तुझ्यासाठी flowers आणि चॉकोलेट आणायला गेलतो म्हणून late झाला......


नको मला ......?????

आजचा तुझा फर्स्ट day आहे ना असा चेहरा पडतात का????


तू spoil केला.....


हो बाबा मी spoil केला मग नीट पण मीच करेल........

आज जास्त लेक्चर नसतील ......
तर बाहेर जाऊ...... फिरायला, movie ला
Whats say...????☺️☺️☺️☺️☺️☺️आधी कान पकडून सॉरी म्हण.....?

आपण दोघे असताना म्हणतो ना ......आता बरेच लोक इथं आपल्याला बघत आहे......☺️


हम्मम्म्मम हे घे तुझे फेवरेट flowers.....and wish you all the best for your first day........☺️☺️☺️☺️कॉलेजचे दिवस किती अविस्मरणीय असतात .....
सोनेरी दिवस म्हणतात ते काही चुकीचं नसत..........

मी खूप सारे नवीन फ्रेंड्स बनवले आहेत...... अजयाचा ग्रूप तर आधीपासूनच मला ओळखत होता म्हणून जास्त वेळ त्यांच्यासोबतच घालवायचे..... आता गार्डसच जास्त रेस्ट्रिकशन न्हवत..... खूप मनवल  तेव्हा कुठं जाऊन आई बाबांनी त्यांना हटवल .......☺️☺️☺️☺️☺️

आता तरीही मी अन अजय थोडं सांभाळून भेटायचो.... त्याचा ग्रुप मोठा होता म्हणून सगळे सोबतच फिरत होतो......


कॉलेजमध्ये सगळे किती डॅशिंग असतात ना .....मुलीही ड्रिंक करतात..... म्हणजे बाबासोबत जाते त्या पार्टीजमध्ये मी पाहिलेलं आहे .....पण बाबा आई आमच्यात कोणीच ड्रिंक करत नाही म्हणून थोडं वेगळं वाटलं जेव्हा फ्रेशर्स पार्टी मध्ये तर मुली मूल सगळेच टल्ली होते......

खूप फोर्स करत होते मला पण अजयने आधीच बजावलं होतं आणि मलाही नाही आवडत.....शी बाबा किती घाणेरडा वास येत होता........


आता 6 महिने होत आले आहेत माझ्या कॉलेजमध्ये माया ताई आणि श्री दादाच लग्न आहे आता .....अजयला खूप टेन्शन येतंय लग्नाचं म्हणून मी बाबांच्या कानावर घातलं त्यांनी काही मदत केलीये, काका नको म्हणत होते पण बाबा ऐकतील तेव्हा ......

अज्जू तर तयारीत पार बुडून गेला आहे......किती काम प। तरी एकदा तरी मला धावती भेट देऊन जातो, प्रॉमिस जे केलंत त्यानी मला......☺️☺️☺️☺️

आज श्री आनी मायाच लग्न होत.....शिरीष यांनी स्वतःहून सर आणि मॅमला आमंत्रण दिले होते म्हणून सगळे सहकुटूंब सहपरिवार आले होते.....

श्री आणि माया त्यावेशात खूपच सुंदर दिसत होते....अजय सर्वाना काही हवं नको ते बघत होता.....
शेरवानीमध्ये कमालीचा हँडसम दिसत होता.......
आर्या त्याला बघतच राहिली होती..... आज पाहिल्यानंदा ती त्याला  अश्या आऊट फिटमध्ये बघत होती.....

लग्न निर्विघ्नपणे पार पडले.....नवं वधूवरांनी सर्वांचे आशीर्वाद घेतले.....मित्रांच्या मदतीने सगळ्यांच्या नकळत आर्यने अजयला एका रूममध्ये बोलावलं.....


बाबू काय झालं.....?????

तुझं लक्ष पण नाहीये माझ्याकडे....
बेबी मी कामात होतो आणि तुझ्याकडे आहे माझं लक्ष......

???????खोटं....खरं बाबूअन तू बघतेस ना किती काम आहे ते..... हे सगळं झालं की तू आणि मी.....फक्त माझ्या आर्युचा लाड करणार इतके दिवस नीट भेट पण नाही झाली आपली....
I know .......हम्मम्म्म नशीब माझं की तुझ्या लक्षात आहे......


होणं बाबा चल जाऊ नाही तर कोणी तरी येईल।.....


कोणी नाही येणार मी लावली आहे सेटिंग....☺️☺️☺️1


तू इतका हँडसम दिसतोय की मला राहवलंच नाही......
☺️☺️☺️☺️☺️


ओहहहहहहह तर मॅडमचे इरादे काही  मला चांगले वाटत नाही......


????????


आर्याने जवळ येऊन त्याच्या गळ्यात हात गुंफले आणि जवळ ओढले......


जिचा bf इतका goodlooking असेल तिला कस राहवलं......
क्षणभरासाठी तोही तिच्यात हरवला.....
तिने  त्याच्या कानावर हळुवार फुंकर
मारली अन तो शहराला...... त्यानेही दोन्ही हाताने तिला कमरेला धरून जवळ ओढले.......

असा त्रास नको देऊस.......मी मग माझा कंट्रोल लूज करेल......☺️☺️☺️☺️

I LOVE YOU AJAY........

I LOVE YOU TOO SWEETY......

आपण आपलं लग्न पण असच करू किती मज्जा असते ना.....☺️☺️☺️

तू जस म्हणशील तस करू.........त्याने तिला प्रेमाने जवळ घेतलं .....आणि तिच्या डोक्यावर केसांवर हळुवार हात फिरवू लागला......


पण कोणाला तरी हे सगळं बघवल गेले नाही.....रिना एका खिडकीतून गे सगळं बघत होती..... नकळतपणे तिने त्यांचे काही फोटोज पण काढले .......अश्या अँगल ने जिथं आर्या स्पष्ट दिसेल पण अजय नाही..... तिला त्याच करिअर बरबाद न्हवत करायचं पण आर्याला त्याच्यापासून दूर लोटायच होत तेही कायमच.....????????


कोणाला समजायच्या आत ती निघून गेली...... अजय आर्या पण बाहेर आले... आई बाबा तर केव्हाच निघून गेले होते..... आर्या तिच्या फ्रेंड्स सोबत तिथंच लग्नस्थळी थांबली होती..... नेहमी लविष असेच लग्न समारंभ तिने पाहिले होते हे सगळ तिला अगदीच नवख होत..... पाठवणीला सगळेच भावुक झाले होते .....अजय माया ही रडत होते त्यांना बघून तीही रडू लागली होती......?????प्रेसेंट......


Such a innocent girl.......☺️
But what happened between them that she Left everything her career , family even her country.....


Macने तीच प्रोफाइल चेक केले .....ती इंडिया मधल्या एक टॉपमोस्ट बिजनेसमॅनची मुलगी होती..... पण तरीही खूप डाउन टू अर्थ....

रात्री बाहेर थंडी वाढू लागल्यावर मॅक आत आला पण तिच्याबद्दल आणखी जाणून घ्याला तो उत्सुक होता.....
त्याने ती डायरी स्वतःकडेच ठेवली आणि सोफ्यावर  पडून तिला बघत झोपी गेला......

दुत्र्या दिवशीसकाळी तिला लवकर जाग आली ...मॅक सोफ्यावर झोपलेला होता.... तिने एकवार त्याला बघितलं.... अन मनातंच पुटपुटली.....


""कधी कधी परकी माणस सुद्धा किती विश्वासु निघतात अन ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो तीच विश्वासघातकी निघतात.....""

ती आवरायला निघून गेली... मॅकला जाग आली तेव्हा ती मिरर समोर आवरत होती..... काल तिच्याबद्दल वाचल्यावर तिच्याबद्दलची ओढ अजूनच तीव्र झालती......


Good morning.....☺️☺️☺️☺️


Good morning... तिनेही निर्विकार उत्तर दिले......
ब्रेकफास्ट मागवत आहे तू फ्रेश होऊन घे......

हो..... तस तर ती त्याच्यापेक्षा लहान होती पण तीच ऐकत होता तो......☺️मजा वाटत होती त्याला तिची.....


दोघांनी मिळून ब्रेकफास्ट केला.....

तुझी बाईक मी मागवली आहे मी ......आली असेल आतापर्यंत तुला आता घरी जायचं आहे का ग्रुपसोबत  जाणार......माझं मी बघेल.....?Ok......टफ है बॉस.....दोघही बाहेर आले ....गाडी थोडी डॅमेज झाली होती... तिला रिपेअर होयला वेळ लागणार होता......बेब.... तू माझ्यासोबत चल ही बाईक ते लोक आणून देतील माझं बोलणं झालय........


नको मी येईल झाली रिपेअर की......तुला सरळ बोलले कळत नाही का?????मला late होतंय........सिटी अजून खूप दूर ये........तुला इथं अस सोडून मी जाऊ पण शकत नाही........


मग का थांबतोस???? अन तू  का घेतोयस माझी रिस्पॉबिलिटी.......
मी सांगितलं आहे का???????
तू जा.........You Little girl stop testing my Patience\"s.....
Stop being so stubborn......??????

बॅग घे तुझी आपण निघतोय आता आपण.......त्याने तिला ऑर्डर देऊन बाईक चालू केली आणि हेल्मेट घातलं......


आर्या त्याच्या बोलण्याने स्तब्धच झाली........????

तो रागात बाईकवर बसला होता आणि accelerat करत होता.......


चुपचाप तिने बॅग घेतली आणि त्याच्या मागे बसली......
ती गाल फुगवून त्याच्या मागे बसली होती.... त्याला मिररमध्ये तिचे एक्सप्रेशन दिसत होते.......ते बघूनच तो गालातल्या गालात हसत होता........


...अख्या रस्त्यात दोघे एक चकार शब्द ही नाही बोलले..... येताना जे निसर्गसौंदर्य तिने पाहिल न्हवत ते आता ती बघण्यात गुंग होती ....तो ही मधेमधे हॉल्ट घेऊन तिला सगळं बघून देत होता........

त्याने तिला घरी आणून सोडले...

Thanks........

आत यायाला नाही विचारनार??????


नाही .....थँक्स जे केले त्यासाठी.....

आया.....


Its आर्या.........


सॉरी बेबी....तुझा नंबर देतेस ना?????


का?????
सांगितले ना मला तुला परत बघायचं नाहीये.......मलाही काही हौस नाहीये तुला बघण्याची, पण तुझी बाईक द्याला.....ओहहहहहह सॉरी....आर्याने निरागस चेहरा करून त्याला सॉरी बोललं तसा त्याचा राग निवला.....


दोघांनी नंबर exchange केले..... त्याला बाय न बोलताच ती आता गेली.....5 मिनिट ती तिथंच उभा होता....ती नीट गेलेली बघूनच तो आपल्या घरी जायला निघाला.....हॅलो .....☺️☺️☺️

सगळे अजयची वाट बघत आहे माहिती आहे ....पण भूतकाळ हळूहळू उलगडत जाणार आहे मी म्हणलं ना......आपणही जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठीकाणी जातो तेव्हा नवीन ओळखी होतातच ना??? तसच आहे ....इथं पण...... अजयही येईल भेटायला पण तोवर
वाट बघावी लागेल.....


पण मला सांगा जर खरचच अजयने आर्यच मन मोडलं असेल तरी सुद्धा तुम्ही त्यालाच तिचा जोडीदार म्हणून बघून इच्छिता का???????
☺️☺️☺️☺️


तुमच्या रेटिंग आणि कॉमेंटची वाट बघतेय..........☺️☺️☺️☺️

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now