Dec 05, 2021
प्रेम

Beyond The Limit Part 16

Read Later
Beyond The Limit Part 16

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..


पण  ती आणि रुची दोघीही मस्त दिलखुलासपणे खरेदी करत होत्या.... त्यात ही अजयसाठी काही आवडलं की ती ते हमखास घायची.....


आई बाबा कधीही तिला हिशोब विचारत न्हवते.....
आर्यां 18 वर्षाची होणार होती म्हणून जंगी पार्टीच आयोजन केलं होतं..... आर्याने स्वतः अन अजयच्या सगळ्या फ्रेंड्सला  बोलावलं होतं....सोबतच माया, वर्षा, श्री.... जिम मधल्या मैत्रिणी....


फक्त  रीना सोडून....☺️☺️☺️


वरद सोडला तर सगळे कसीन्स पण येणार होते........


जिममध्ये
....

अज्जू हे तुझ्यासाठी....ती फुल्ल एक्सचिटमेंट मध्ये त्याला दाखवते.......


काय आहे हे?????


शर्ट आहे ......☺️☺️☺️☺️☺️

मला सकाळी मॉलमध्ये आवडला....... म्हणून लगेच घेतला.....


अजयने थोडयाशा रागातच price tag बघितलं तर 5000चा होता ......


आर्यु मी किती वेळा सांगितलं आहे मला इतक्या महागाचे गिफ्ट्स आणत जाऊ नकोस..


पण मला आवडला आणि माझ्या bdayला हाच घाल....

......?????

आर्या खूप महाग आहे हा?????....
घरी हालत खराब होते माझी कुठून येतात हे गिफ्ट्स म्हणून......त्याला काय होतंय..???????सांगायचं ना......मग काहीतरी.....
तू सारखा का मला रागवत असतोस...???जरा सुद्धा प्रेम करत नाही.......


आर्यु .........


नको मला तुझं आर्यु ,राणी, बाबू... काहीही........??????ती कधीही रडून देईल अशी झाली होती.......


दे तो शर्ट इकडं मी फेकून देते........???????तिला रडताना बघूनच त्याच्या मनात कालवाकालव सुरू झाली........


बाबू फेकून दिल्यावर मी काय घालू...?????


मला नकोस विचारू..........
तुला जे वाटत ते कर......


तसही तू खूप हुशार आहेस.......


आर्यला भांडायला ही जमत न्हवत......काही ही बोलत होती.....


राणीसरकार यात हुशारी कुठं आली......☺️☺️☺️☺️मला नाही माहिती...….....


बर राणी सॉरी........


मला नको तुझं सॉरी......????????
तू सारखा रागवत असतोस माझ्यावर.......
मी कधीच तुझ्याशी अस वागत नाही....... तूझ सगळं एकते......??????


आर्यने परत रडायला सुरूवात केली होती जो की त्याचा विक पॉईंट होता.......…आर्यु सॉरी मी नाही बोलणार यापुढं कधीच.......
रागावनार पण नाही........


दर वेळी असच म्हणतोस तू.......??
नेहमीच वाक्य आहे तुझं.........


बर बाबा यावेळी फायनल.......


यापुढे मला रागवला तर मी खरचच लांब निघून जाईल.......


आर्या हे काय बोलणं झालं...????????अन तू कितीही लांब गेलीस तरी मी तुला परत माझ्याजवळच आणेल......


जा  तू ......
माझा उद्या bday आहे आणि तू मला रडवल आज........


बर बाबा सॉरी म्हणतो तू देशील ती शिक्षा घेईल मी........


मला नाही येत कोणाला शिक्षा द्यायला........


माहीती आहे........
माझी आर्यु किती कोमल मनाची आहे ते मला..........


म्हणून ते कोमल मन तू सारख तोडत असतोस........बाबू सॉरी ना......


ठीक ये.....
पण मीही सांगितलं आहे ना.…..
तू मोठा झाल्यावर माझी सगळी शॉपिंग तू करणार म्हणून.......
मी तुझे सगळे पैसे उडवणार........
आपलं ठरलं आहे ना मग का घेत नाहीस माझे गिफ्ट........???????


घेतो माझी आई..........???


हम्मम्म्मम्म्मम.......


आता हसून दाखवणं.......


नाही तू आज रात्री 12 ये मग बघू........


आर्यु किती security आहे आणि सर आणि मॅम  बाकीचे सगळे असतील...... 
plz बेबी समजून घे..........
खूप प्रोब्ल्म्स येतील.......
तुला आपल्यात इतक्यात ब्रेकअप वाहव अस वाटत का?????


नाही......?
ती तसच रडत रडत उत्तर दिले......


मी उद्या येईल ना......
त्याने तिला जवळ घेऊन डोळे पुसले....... आणि hug केलं.......


ठीक ये पण सगळ्यात आधी तू मला विष करायचं......


हो ग  माझा बाबू......... ☺️☺️☺️☺️☺️☺️कसाबसा तिचा राग घालवून अजय घरी परत आला..... आणि ती घरी गेली....…..


ऋतू बाकीचे सगळे आदल्यादिवशीच आले होते


Bday च्या आदल्या रात्री......12 वाजता ......सगळ्यात पाहिले अजयने तिला विष कराव म्हणून ऋतुने
घरांतील सगळे वॉच 5 मिनिट मागे घेतली....रात्र ही खूप झाली होती म्हणून कोणी जास्त खोलात गेलं नाही... हॉलमध्ये डेकोरेशन, केक, प्रोजेक्टवर तिचे लहानपणी पासूनचे फोटोस....  व्हिडिओ कॉल वर वरद... सगळी अरेंजमेंट्स करून ठेवली होती.....


सगळे मिळून तिला surprise देणार होते


ठीक 12 वाजता....

तशी तर ती जागिच होती कारण  अगोदरच तिने बजावून ठेवलं होतं मला सगळ्यात आधी तू विष करायचं....... नाही तर बघ मग.....मग तो कसा काय स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारून घेईल आणि त्यात ही इथं प्रश्न त्याच्या जीवपेक्षा जास्त अप्रुग असलेल्या आर्युचा होता.......त्याने ठीक 12 ला कॉल केला आणि तिने रिंग वाजण्याच्या आगोदरच blink झाला की घेतला......Sweet baby,?

you have no idea how much I wish you were here with me on this special day.
I hope you enjoy a magnificent birthday. ...
Wishing you, my darling girlfriend, a marvelous birthday celebration and life.
?????????

अजय खूप seductive, रोमँटिक voice मध्ये तिला विष करत होता......

Thank you Ajju ???????
Welcome love of my life????????
अम्मम्मूऊऊऊहहहहहहहआआआआ


हे काय?????


Lots of love and kisses to my Angel....☺️☺️☺️☺️☺️☺️


I  LOVE YOU Ajju.......


I LOVE YOU TOO SWEETHEARTकाय गिफ्ट पाहीजे माझ्या बाबूला.....


तू......☺️


मी तर कायम तुझंच आहे...... पण मी सोडुन अजून काय हवंय??????


नको काही.........


फक्त तू पाहिजे सोबत कायमचा.........बाकी तुझं तू बघ....... आणि मला कमी रागवायचे......☺️☺️☺️☺️


हो ग माझी राणी मी नाही रागावणार तुला....
अन.........गिफ्टच मी बघून घेतो सगळं.......टेड्डीबेअर .......

अज्जू ऋतू आली आहे.........2मिनिट.....


ती दरवाजा ओपन करून तिला आत घेते.....

अजय आपण थोड्या वेळाने बोलू.....

अजय- नको तू एन्जॉय कर ........आपण उद्या बोलू

बर बाबा.....


आज्जु तू येशील ना नक्की उद्या...…..... तू नाही आलास तर मी केक नाही कट करणार........☹️☹️☹️☹️☹️?


मी येणार बाबू..... आणि रिटर्न गिफ्ट पण घेणार.......????????

कसलं......????????

मी नाही आणलं कोणतं गिफ्ट??????
काय हवंय तुला मी ऑर्डर करू का??????


ते तुझ्या जवळच आहे.....

मी येऊन घेउन जाईल.....

तू फक्त तयार राह.......


ओक मग काही प्रॉब्लेम नाही..... माझ सगळं तुझंच आहे.........तुला जे हवंय ते मी देईल........Dumbo.....मला  माहीती आहे ☺️☺️☺️☺️☺️☺️जा आता एन्जॉय your day.......


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आर्यु बेबी☺️☺️☺️☺️☺️☺️?????????


धन्यवाद अज्जू...☺️☺️☺️☺️☺️


रात्री सगळ्यानी  मिळून तिला विष केलं केक कटिंग केला.... बाबा, आईला, माईला भरवून बाकी गॅंग  मस्ती करत होती.…........नाचत गाणे म्हणत timepass करत होते......


सगळ्यांनी तिला गिफ्ट्स आजच दिले......


खूप वेळ मस्ती केल्यावर.... खूप उशीरा झोपायला गेले............... सकाळी आई बाबांनी पूजा ठेवली होती......आर्यासाठी.........आई आणि माई ने तीच औक्षण केले... आर्यांचे आजी बाबा ही आले होते......तिला तर खूप वाटत होतं.... अजयला भेटावं पण तिला कोणीच बाहेर सोडत न्हवत.....


हॉटेलमध्ये पार्टी ठेवली होती..........संध्याकाळी छानसा मेकअप करून ती आणि सगळे हॉलमध्ये आले...... आधीपासूनच जास्त भडकाऊ मेकअप आवडत न्हवता म्हणून जास्त काहीच केलं न्हवत..... रेड कलरचा ऑफशोल्डर गाऊन... गळ्यात नाजूक चेन, कानात स्टड, हातात ब्रेसलेट, पायात हिल्स, केस थोडे curly करून मोकळे सोडले होते......हळूहळू करत सगळे पाहुणे, तिचे फ्रेंड्स येत होते... पण तिची नजर अजयला शोधत होती......


बेबी........


हा माई...


चल सगळे आलेत........


माई अज्जू नाही आला अजून......


येईल तोही चल केक कापून घे.......


पण कधी ???????
त्याच्याशीवाय मी नाही केक कापणार...?


बेबी मॅडम ओरडतील........


ऋतू बघ ना..... अज्जू नाही आला........


येईल ग .....☺️☺️☺️☺️


बाबा- आर्यु बेटा चल सगळे वाट पाहत आहेत.......


बाबा माझे काही फ्रेंड्स यायचे आहेत.........


येतील तेही......
तू आधी सेंटरला तरी ये......
चल सगळयांना वाट पाहायला लावन चुकीचं आहे.....


बाबा तिला मधोमध घेउन आले.... प्रोजेक्टर वर आर्यचे फोटोस झळकत होते.......


आई आणि बाबा तिला केक कट कर अस सांगत होते.....


तितक्याच अजय आला........त्याला बघून तिच्या चेहऱ्यावर smile आली..... जे की  इतक्या वेळ मिसिंग होत..... त्याने लांबूनच कान पकडले........
आणि तिला fying किस दिला.......☺️☺️☺️☺️


व्हिडिओ कॉल वर वरद तिला विष करत होता सोबतच डॅनिअल नेही तिला विष केलं.....


बाबांनी तिच्या नावावर नवीन फॅक्टरी चालू केली होती......सगळ्यांसमोर त्यानी ते annouse केलं.....


वर्षा, माया पार्टी बघुनच भांबावून गेल्या होत्या.....
केक कट करून  सगळ्याना भरवला ...... ऋतुने  चालबाजीने अजयला तिच्याजवळ आणलं...... आणि त्याला तिला भरवायला लावल........


त्वेहा कुठं दोघणाच्याही जीवात जीव आला.......


सगळे तिला येऊन विष करत होते, गिफ्ट्स देत होते.....


हितेश ही आला होता.......पण जरा लांब होता....... आर्या अजय आणि त्याच्या फ्रेंड्ससोबत बोलत होती..... सगळ्यांची आपलेपणाने चौकशी करत होती..........


कुठं तरी हे बघून तो जळत होता........आर्यु ..........


Hi हितेश.......तू मला तर विचारलं नाहीस........?सॉरी माझ लक्ष न्हवत..... मला नाही माहिती तुही आला आहेस म्हणून........


बेबी तू मला विसलीस.....इकडं त्याला तिच्याशी अस बोलताना बघून अजयने हातच्या मुठी आवळ्या होत्या.......


तस नाही  मी पाहिलं नाही तुला.... थँक्स फॉर कमिंग.......


हॅप्पी बर्थडे  बेबी....?????त्याने तिला जवळ घेऊन hug केले.....


थँक्स...... ☺️
एन्जॉय the पार्टी ...☺️☺️☺️☺️


Btw ह्यांना कोणी बोलवलं.......?????


माझे फ्रेंड्स आहेत हितेश हे सगळे म्हणून मी बोलवलं आहे......
excuse us........☺️☺️☺️☺️☺️☺️सगळ्यांनासमोर ती त्याला सोडुन ह्यांच्याकडे आली.....


आर्यु हा इथं काय करतोय??????कोण हा??????हा लंपट?????हितेश.......लंपट म्हणजे???????????? (अवघड आहे बाबा हीच)जाऊदे ......?


तो बाबांच्या मित्राचा मुलगा आहे.... मी ओळखते त्याला.......बाबांनी त्याच्या फॅमिलीला पण बोलवलं आहे.......हम्मम्म्मम........


सगळे थोडे पांगले होते......अज्जू माझं गिफ्ट........देणार ना..........


डोळे बंद कर..........


हो......????अजय तिला mufasa डॉग गिफ्ट करतो........

☺️☺️☺️☺️☺️
कसला cute आहे हा ..........


HAPPY BIRTHDAY SWEETHEART ??????????


आजवरच हे सगळ्यात भारी गिफ्ट आहे अजय माझ........
???????


तुझ्याकडे सगळंच आहे.... म्हणून.....
जेव्हाही मी आसपास नसेल तेव्हा हा तुला सोबत करेल..... जे काही कोणाशी बोलू शकणार नाहीस ते सगळं ह्याला
सांग..........


☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️
आर्याला तर काही समजतच नाही....... पण गिफ्ट युनिक होत.......
ती सगळयांना दाखवते....... सगळयानं आवडत......


मुसिक चालू होत........


आर्या, ऋतू,अजयचे फ्रेंड्स आणि तीचे कसीन्स डांस करत असतात......आर्या अजयला बोलावते....
पण त्याला नाचायला येत नाही हे तिला माहिती न्हवत......


ऋतू आणि रुची त्याला मधोमध आणतात......


अजय प्लिज ना.......


बाबू येत नाही मला डांस... मी शिकवेल..... फक्त बॉडी move  करायची आहे........

तो कसाबसा नाचत असतो...... आर्यला त्याला बघुन खूपच हसू येते..... पण जास्त हसली की ती चिडला असता म्हणून गप्प बसते.......
हितेशचा पार तर खूपच वाढतो........


बाबा आणि आर्या पण डांस करतात........


आर्या सगळ्यांनी जातीन चौकशी करते....... जेवण चालू होतं...... सगळे तिकडे वळतात..... अजय काही तरी कारण सांगून तिला बॅकसाईड बोलावतो....... ऋतू आणि केतन असतातच मदतीला कोणी आल तर कळण्यासाठी......


अज्जू आपण इथं का आलो आहोत.....?????


माझ return गिफ्ट घ्यायला.......


माझाकडे नाही कोणतं गिफ्ट..........

तुझ्याकडे आहे.........जा ....... तू उशिरा का आला......?????
तुझ्या गिफ्टमुळे...... तो mufasa बॉक्समध्ये बसत न्हवता म्हणून.....☺️☺️☺️ओहहहहहह....☺️☺️☺️☺️


आर्यु तू आज 18ची झाली आहेस... सो यापूढे मला जास्त घाबरण्याची गरज नाहीये........


हो का???????


होणं.......


Can i????????आर्या फक्तच मान घाली घालून मूक संमती देते.......


तो हळूच तिची मान वर करून तिच्या कपाळावर किस करतो .......आणि तिला hug करतो.......
HAPPY BIRTHDAY SWEETY?????

अज्जू...........


बोल ना राणी........


काही नाही..........
I LOVE YOU......☺️☺️☺️☺️
(मी नेहमी अस करते..... मस्त वाटत)))??????

I LOVE YOU TOO BABY ☺️☺️☺️☺️☺️LET\"S GO.......


NO........बाबू येईल कोणी तरी...... उद्या आपण भेटू........


हम्मम्म्म ........पाहिलं अजय बाहेर पडतो आणि मग आर्या आणि ऋतू.... वॉशरूम मध्ये जाऊन  मेकअप touchup करून बाहेर येतात.......


हळूहळूसगळे पाहुणे कमी कमी होऊ लागतात.......


अजय ही तिचा निरोप घेऊन येतो.....


आर्या आज खूपच दमली होती...... पण माई ने पहिले तिची नजर काढली आणि मगच तिला झोपायचा पाठवलं......


दुसऱ्या दिवशी पण आर्या आणि अजय भेटू शकले नाही.... सगळे पाहुणे जे असतात घरात आणि आर्या कधीच कोणच मन मोडत न्हवती...... सगळ्याना आदराने प्रेमाने वागवायची..... तिने त्याला समजून सांगितलं त्यामुळे अजयनेही समजून घेतलं......


दुसऱ्या दिवशी सगळे निघून गेले.... आणि दोघांचं नॉर्मल रुटीन सुरू झालं...........


दोघेही खूप खुश होते..... अजय थोडा तापट होता स्वभावाने पण आर्यासमोर तो जास्त टिकाव धरत न्हवता..... ती होतीच इतकी नाजूक सालस की थोडं जरी तिच्या डोळ्यात पाणी जमा झाल की हा सॉरीचा पाढा वाचायला सुरू करायचा.........

कधी लायब्ररीच्या बहाण्याने तर कधी घरी काही कारण सांगून दोघेही फिरत होते......क्रमशः....


हॅलो काय राव मी किती कष्ट करून लिहिते...... अन तुम्ही इतक्या कमी कॉमेंट्स करता.....
आजचा पार्ट कसा वाटला नक्की सांगा.....☺️

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now