विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा- करा यशस्वी वाटचाल तुम्ही

विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा- करा यशस्वी वाटचाल तुम्ही


*विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा*

* करा यशस्वी वाटचाल तुम्ही*


स्पर्धेचे हे युग आहे इथे
पावलो पावली अनेक स्पर्धक,
जिंकण्याची जिद्द ठेवा मनी
भेटतील जरी रोज विरोधक.

भविष्याचे बाळगा स्वप्न
आळसाला सारुन दूर,
करा यशस्वी वाटचाल तुम्ही
वाहू दे ज्ञानाचा महापूर.
---------------------
सौ.वनिता गणेश शिंदे©®