बेस्ट फ्रेंड्स फॉर एवर (अलक - तीन)

अलक कथा मैत्रीच्या नात्याची
स्पृहा एकटीच बसस्टॉपवर उभी होती. ती त्यांचं वागण अगदी लक्ष देऊन बघत होती. प्रत्येकजण एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधून विष करत होत. पण त्यातली एक मुलगी मात्र एकटीच आशाळभूत नजरेने त्यांच्या कडे बघत होती. तीला कुणीच विष करत नव्हत स्पृहाला ते जाणवल ती तिच्या जवळ गेली तिला फ्रेंडशिप बँड बांधलं आणि कॅटबरी देऊन विष केल. त्या फ्रेंडशिप बँड वर लिहील होत. "बेस्ट फ्रेंड फॉर एवर."