साखरपुड्यासाठी शुभेच्छा- नव चैतन्य लाभो

साखरपुड्यासाठी शुभेच्छा- नव चैतन्य लाभो


*साखरपुड्यासाठी शुभेच्छा - नव चैतन्य लाभो*

दिस येतील दिस जातील
होतील अनेक चढउतार,
नव चैतन्य लाभो त्यातून
सर्व संकटांना करुन पार.

मंगल दिनी हे जुळले धागे
शुभकार्याने झाली सुरुवात,
साखरपुड्याच्या शुभ दिनी
दोघे मिळून घ्या हाती हात.
-----------------------------
सौ.वनिता गणेश शिंदे©®