Feb 24, 2024
मराठीमध्ये शुभेच्छा

वर्धापन दिनाच्या शुभेच्छा - संकल्प

Read Later
वर्धापन दिनाच्या शुभेच्छा - संकल्प
*वर्धापन दिनाच्या शुभेच्छा*

संकल्प मनीचे करण्या पुर्ण
लागलेला मनात ध्यास,
दृढनिश्चयला आले यश
धरलेली कष्टाची कास

ध्येय हवे ते केलेच पुर्ण
पुर्ण झाल्या मनीच्या इच्छा,
वर्धापन दिनाच्या देते मी
आज तुम्हास अनंत शुभेच्छा.
------------------------
सौ.वनिता गणेश शिंदे©®
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Vanita Shinde-kirdkude

Housewife & Tailor

I'm Postgraduate. My Hobies -Writing Poetry& Story. I Like Drawing

//