बारावीची परीक्षा झाली की सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न उभा असतो तो म्हणजे कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा? आजच्या काळात फक्त कॉमर्स, आर्ट्स आणि सायन्स इतक्याच शाखा उरलेल्या नाहीत तर त्याला अनेक फांद्या आहेत. फक्त कॉमर्स घ्यायचा विचार केला तरी त्यात बॅफ, बी.बी.आय., बी.बी.ए. अश्या अनेक फांद्या आहेत. तुम्हीही जर या सगळ्यात गोंधळाला असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. आज आपण बी.बी.ए. (BBA) बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. BBA हा कोर्स एक पदवी कोर्स आहे.
• बी.बी.ए.चा फुल फॉर्म काय? (What is the full form of BBA?)
:- बॅचलर ऑफ बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशन (Bachelor of Business Administration) असा बी.बी.ए.चा फुल फॉर्म आहे.
:- बॅचलर ऑफ बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशन (Bachelor of Business Administration) असा बी.बी.ए.चा फुल फॉर्म आहे.
• यात काय शिकवले जाते?
:- BBA हा कोर्स बिझनेस म्हणजेच व्यवसायाशी संबंधित व्यवस्थापन विषयात आपल्याला ज्ञान देतो. यात ह्युमन रिसोर्स, अकाउंटिंग, मार्केटिंग इत्यादी बद्दल शिकवले जाते.
:- BBA हा कोर्स बिझनेस म्हणजेच व्यवसायाशी संबंधित व्यवस्थापन विषयात आपल्याला ज्ञान देतो. यात ह्युमन रिसोर्स, अकाउंटिंग, मार्केटिंग इत्यादी बद्दल शिकवले जाते.
• BBA कोणी करावे? (Who should do BBA?)
:- जर तुम्हाला कॉर्पोरेट क्षेत्रात स्वतःचे करिअर करायचे असेल तर हा खूप चांगला पर्याय तुमच्या समोर उपलब्ध आहे. या कोर्समध्ये मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण जास्त आहे. बौद्धिक श्रमाने तुम्ही यात चांगले करिअर घडवू शकता.

• BBA कोर्स साठी किती खर्च येतो? (Fees for BBA)
:- हा पूर्ण कोर्स करण्यासाठी अंदाजे दोन ते अडीच लाख रुपये इतका खर्च येतो. तुम्ही कोणते महाविद्यालय निवडता किंवा हॉस्टेलवर राहणार आहात का? यानुसार खर्चात कमी जास्त होते.
:- हा पूर्ण कोर्स करण्यासाठी अंदाजे दोन ते अडीच लाख रुपये इतका खर्च येतो. तुम्ही कोणते महाविद्यालय निवडता किंवा हॉस्टेलवर राहणार आहात का? यानुसार खर्चात कमी जास्त होते.
• BBA कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्रता काय असावी? (Eligibility for BBA)
:- हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला शैक्षणिक तसेच वयाची अट असते. तर काय असतात या अटी बघूया.
१. शैक्षणिक पात्रता:- जर तुम्हाला BBA मध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर तुम्ही कोणत्याही शाखेतून मान्यताप्राप्त बोर्डाची बारावीची परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. बारावीच्या परीक्षेत तुम्हाला किमान ५०% गुण असणे गरजेचे असते. काही महाविद्यालये ही मर्यादा किमान ६०% देखील ठेवतात.

२. वयाची पात्रता:- तुम्हाला जर हा कोर्स करायचा असेल तर तुमचे वय कमीतकमी १७ वर्षे तर जास्तीत जास्त २२ वर्षे असावे लागते. राखीव वर्गासाठी कमाल वय २४ वर्षे आहे. याचाच अर्थ जर तुम्ही खुल्या वर्गात असाल ते तुमचे वय १७ ते २२ दरम्यान असावे आणि राखीव वर्गासाठी हीच मर्यादा १७ ते २४ वर्षे अशी आहे.
• BBA करण्यासाठी प्रवेश परीक्षा कोणत्या असतात? (Entrance exams for BBA)
:- जर तुम्हाला हा कोर्स करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला आधी प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य असते. विविध नामांकित संस्था यासाठी प्रवेश परीक्षा आयोजित करत असतात.
:- जर तुम्हाला हा कोर्स करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला आधी प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य असते. विविध नामांकित संस्था यासाठी प्रवेश परीक्षा आयोजित करत असतात.
१. सेट (SET-Symbiosis Entrance Test) - BBA कोर्सच्या प्रवेशासाठी SET म्हणजेच सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ही थेट प्रवेश परीक्षा आयोजित करते.
२. आय.पी.यु. सी.इ.टी (IPU CET) - आय.पी.यु. सी.इ.टी म्हणजेच इंद्रप्रस्थ युनिव्हर्सिटी ही BBA कोर्ससाठी प्रवेश परीक्षा आयोजित करते.
या परीक्षां व्यतिरिक्त डी.यु जे.ए.टी ,एन.पी.ए.टी, यु.पी.एस.ई.ई, आय.पी.यु.सी.ई.टी, बी.एच.यु सी.ई.टी इत्यादी पात्रता परीक्षेच्या माध्यमातून सुद्धा BBA या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो.
• BBA कोर्सचा कालावधी किती असतो? (Duration of BBA)
:- BBA हा कोर्स तीन वर्षांचा असतो. दरवर्षी दोन - दोन सेमीस्टर होतात. याचाच अर्थ तीन वर्षात एकूण सहा सेमीस्टर असतात. सेमीस्टर परीक्षा पास करून तुम्ही पुढे पुढे जात असता. जर काही कारणाने कोणत्या सेमीस्टर मध्ये K.T. लागली म्हणजेच तुमचे विषय राहिले तर ते पास करेपर्यंत हा अवधी वाढू शकतो.

• BBA कोर्ससाठी कोणते विषय असतात? (Subjects for BBA)
:- BBA कोर्स करताना खाली दिलेले विषय हे महत्वाचे असतात.
:- BBA कोर्स करताना खाली दिलेले विषय हे महत्वाचे असतात.
१. प्रिंसिपल्स ऑफ मॅनेजमेंट
२. स्टॅटिक्सटिक्स
३. ऑपरेशनल रिसर्च
४. मार्केटिंग
५. फायनान्स
६. एकाउंटिंग
७. बिझनेस मॅथेमॅटिक्स
२. स्टॅटिक्सटिक्स
३. ऑपरेशनल रिसर्च
४. मार्केटिंग
५. फायनान्स
६. एकाउंटिंग
७. बिझनेस मॅथेमॅटिक्स
• BBA कोर्सचा अभ्यासक्रम काय असतो? (Syllabus of BBA)
:- आपण आधी पाहिल्या प्रमाणे हा कोर्स तीन वर्षात विभागला गेला आहे. दरवर्षी दोन सेमीस्टर अश्या एकूण सहा सेमीस्टर पास कराव्या लागतात. आता प्रत्येक वर्षाप्रमाणे काय अभ्यासक्रम असतो हे बघूया.
:- आपण आधी पाहिल्या प्रमाणे हा कोर्स तीन वर्षात विभागला गेला आहे. दरवर्षी दोन सेमीस्टर अश्या एकूण सहा सेमीस्टर पास कराव्या लागतात. आता प्रत्येक वर्षाप्रमाणे काय अभ्यासक्रम असतो हे बघूया.
१. प्रथम वर्ष
• सेमीस्टर एक
- फायनान्शियल अकाउंटिंग
- मायक्रो इकोनॉमिक्स
- प्रिंसिपल्स ऑफ मॅनेजमेंट
- इंडिया सोशिओ पॉलिटिकल इकोनॉमिक्स
- क्वांटिटेटिव टेक्निक्स - १
- इसेंशिअल्स ऑफ आय.टी.
• सेमीस्टर एक
- फायनान्शियल अकाउंटिंग
- मायक्रो इकोनॉमिक्स
- प्रिंसिपल्स ऑफ मॅनेजमेंट
- इंडिया सोशिओ पॉलिटिकल इकोनॉमिक्स
- क्वांटिटेटिव टेक्निक्स - १
- इसेंशिअल्स ऑफ आय.टी.
• सेमीस्टर दोन
- इफेक्टिव कम्युनिकेशन्स
- कॉस्ट अकाउंटिंग
- एनवायरनमेंट मॅनेजमेंट
- प्रिंसिपल्स ऑफ मार्केटिंग
- क्वांटिटेटिव टेक्निक्स - २
- मॅक्रो इकॉनॉमिक्स
- इफेक्टिव कम्युनिकेशन्स
- कॉस्ट अकाउंटिंग
- एनवायरनमेंट मॅनेजमेंट
- प्रिंसिपल्स ऑफ मार्केटिंग
- क्वांटिटेटिव टेक्निक्स - २
- मॅक्रो इकॉनॉमिक्स
२. द्वितीय वर्ष
• सेमीस्टर तीन
- बँकिंग अँड इन्शुरन्स
- इंडियन इकोनॉमिक्स इन ग्लोबल सिनेरियो
- ऑपरेशन्स रिसर्च
- डायरेक्ट टॅक्स अँड इनडायरेक्ट टॅक्स
- ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट
- कन्झुमर बिहेवियर अँड सर्विसेस मार्केटिंग
• सेमीस्टर तीन
- बँकिंग अँड इन्शुरन्स
- इंडियन इकोनॉमिक्स इन ग्लोबल सिनेरियो
- ऑपरेशन्स रिसर्च
- डायरेक्ट टॅक्स अँड इनडायरेक्ट टॅक्स
- ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट
- कन्झुमर बिहेवियर अँड सर्विसेस मार्केटिंग
• सेमीस्टर चार
- ह्यूमन बिहेवियर अँड एथिक्स ऍट वर्कप्लेस
- मॅनेजमेंट एकाउंटिंग
- बिझनेस ऍनालिटिक्स
- बिझनेस लॉ
- फायनान्शियल मॅनेजमेंट
- कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट
- ह्यूमन बिहेवियर अँड एथिक्स ऍट वर्कप्लेस
- मॅनेजमेंट एकाउंटिंग
- बिझनेस ऍनालिटिक्स
- बिझनेस लॉ
- फायनान्शियल मॅनेजमेंट
- कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट
३. तृतीय वर्ष
• सेमीस्टर पाच
- स्ट्रेटेजिक मॅनेजमेंट
- रिसर्च मेथोडोलॉजी
- फायनान्स इलेक्टिव
- फायनान्शियल स्टेटमेंट अॅनालिसीस
- अॅडव्हान्स फायनान्शियल मॅनेजमेंट
• सेमीस्टर पाच
- स्ट्रेटेजिक मॅनेजमेंट
- रिसर्च मेथोडोलॉजी
- फायनान्स इलेक्टिव
- फायनान्शियल स्टेटमेंट अॅनालिसीस
- अॅडव्हान्स फायनान्शियल मॅनेजमेंट
• सेमीस्टर सहा
- इंटरनॅशनल बिझनेस अँड एक्सिम
- फायनान्स इलेक्टिव
- ऑपरेशन अँड सप्लाई चेन मॅनेजमेंट
- मार्केटिंग इलेक्टिव
- इंटरप्रेनरशिप अँड बिजनेस प्लान
- इंटरनॅशनल बिझनेस अँड एक्सिम
- फायनान्स इलेक्टिव
- ऑपरेशन अँड सप्लाई चेन मॅनेजमेंट
- मार्केटिंग इलेक्टिव
- इंटरप्रेनरशिप अँड बिजनेस प्लान
• BBA करण्यासाठी सर्वोत्कृष्ट महाविद्यालये कोणती आहेत? (Best colleges for BBA)
:- खाली काही नामांकित महाविद्यालये दिली आहेत जिथे तुम्ही हा कोर्स पूर्ण करू शकता.
:- खाली काही नामांकित महाविद्यालये दिली आहेत जिथे तुम्ही हा कोर्स पूर्ण करू शकता.
१. नर्सी मोंजी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई
२. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, रोहतक - हरियाणा
३. चंदिगढ विश्वविद्यालय, चंदिगढ
४. आय.सी.एफ.ए.आय फाउंडेशन फॉर हायर स्टडीज, हैद्राबाद
५. वोक्सेन विश्वविद्यालय, हैद्राबाद
६. के.आय.आय.टी स्कूल ऑफ मॅनेजमेंट, भुवनेश्वर

• BBA कोर्समध्ये स्पेशलायझेशन
:- हा कोर्स करताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार विषय निवडून त्यात स्पेशलायझेशन करू शकता. खाली काही विषय दिले आहेत.
:- हा कोर्स करताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार विषय निवडून त्यात स्पेशलायझेशन करू शकता. खाली काही विषय दिले आहेत.
१. बँकिंग अँड इन्शुरन्स
२. टूर अँड ट्रेवल मॅनेजमेंट
३. कॉम्प्युटर ॲप्लिकेशन
४. फायनान्स
५. फॉरेन ट्रेण्ड
६. मार्केटिंग
७. हॉटेल मॅनेजमेंट
८. अकाउंटिंग
२. टूर अँड ट्रेवल मॅनेजमेंट
३. कॉम्प्युटर ॲप्लिकेशन
४. फायनान्स
५. फॉरेन ट्रेण्ड
६. मार्केटिंग
७. हॉटेल मॅनेजमेंट
८. अकाउंटिंग
• BBA कोर्स पूर्ण झाल्यावर कोणत्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात? (Job vacancies after BBA)
:- BBA केल्यावर बऱ्याच क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध असतात त्यातील काही क्षेत्रे खालीलप्रमाणे आहेत.
:- BBA केल्यावर बऱ्याच क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध असतात त्यातील काही क्षेत्रे खालीलप्रमाणे आहेत.
१. एन्टरप्रेनुअरशिप (BBA Entrepreneurship):- याचाच अर्थ तुम्ही BBA केल्यावर स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. या कोर्स दरम्यान व्यवसायाचे व्यवस्थापन कसे करायचे याचे धडे दिलेले असतात त्याचा उपयोग तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी होतो.
२. फायनान्स अँड अकाउंट मॅनेजमेंट (BBA Accounting and Finance):- आजकाल बँकिंग आणि अकाउंट संबंधित बऱ्याच संस्था कार्यरत आहेत. बहुतांश लोकांना या महगाईच्या जगात स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लोन घेण्याची गरज पडते. त्यामुळे अश्या संस्थांमध्ये BBA मधून पदवी मिळवलेल्या उमेदवारांना सहज नोकरी मिळू शकते.
३. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट (BBA Human Resource Management):- मोठमोठ्या कंपन्यांमध्ये विविध पदांची भरती करणे, कामावर असणाऱ्या लोकांचा अद्ययावत रेकॉर्ड ठेवणे, त्यांचा पगार करणे आणि त्यांच्या समस्या जाणून त्यावर उपाय शोधणे हे काम ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटला करावे लागते. BBA मधून पदवी मिळवलेल्या उमेदवारांना यात मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध असतात.
४. मार्केटिंग मॅनेजमेंट (BBA Marketing Management):- आजच्या युगात मार्केटिंग सगळ्यात महत्वाचे आहे. कोणतीही सेवा किंवा उत्पादन सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंगची गरज असते. BBA मधून मार्केटिंग करणारे उमेदवार यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतात.
याशिवाय सप्लाय चेन, टुरिझम, मल्टी नॅशनल कंपनी, बँक, शिक्षण आणि इम्पोर्ट - एक्सपोर्ट सारख्या मोठ्या पदांवर देखील BBA चे विद्यार्थी काम करतात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा