बावरे मन...भाग-56

बावरे मन..भाग 56 (सुजय रेवा स्नेहा आशु आध्या राधिका.......सगळया मोंठयांना घेवुन डान्स करतात.....किती त?

बावरे मन..भाग 56

(सुजय रेवा स्नेहा आशु आध्या राधिका.......सगळया मोंठयांना घेवुन डान्स करतात.....किती तर वेळ ही दंगा मस्ती सुरु असते.....मोठे लोक सुध्दा लहान होवुन हळदीचा मनसोक्त आनंद लुटत होते.....

म्युझिक संपल्यावर.......आनंदराव सगळयांना.........मुलांनो...चला आवरा आता परत संगिताची तयारी करायची आहे ना.......नाही तर परत वेळ होईल पुढच्या कार्यक्रमाला.... आनंदरांवानी सांगितल्यावर सगळे पटपट आवरायला जातात....)

आता पुढे.....

 रेवा शॉवर घेवुन बाहेर येते....आपले ओले केस टॉवेलने पुसत असते....स्नेहा तुझ आवरल का ग........रेवा केस पुसत विचारते.......

अग हो आवरल आहे.....ही काय संध्याकाळची तयारी करतेय......स्नेहा

मी पण आता करते झाल आहे माझ आवरुन.....रेवा

बर मी आले पाच मिनिटात आईकडे जाऊन येते........स्नेहा

बर ये......पण लवकर ये......रेवा

हो ग आलेच......स्नेहा

स्नेहा गेल्यानंतर रेवा आपले केस पुसण्यात दंग होते.......इतक्यात तिथे सुजय येतो........वहिनी.......अस बोलणार इतक्यात त्याला रेवा तिचे ओले केस पुसत असतेली दिसते.....तीला पाहुन सुजय ल्बॅन्कच होतो.....कारण सुजयने रेवाला अस पहिल्यांदाच पाहिलेल असत.......अरे यार कसली सुंदर दिसतेय ही.......असच पहात रहावस वाटतय.........सुजय रेवाला पाहण्याच्या नादात पुढे पुढे जातो.....आणि रेवाच्या मागे जाऊन थांबतो......रेवा तिचे केस पुसुन मागे वळते........मागे वळताना तिचे ओले केस सुजयच्या चेहऱ्यावर येतात........आणि सुजयला धक्का लागतो......पण सुजय भान हरपुन रेवाकडे पाहत असतो......रेवाला कोणाचा तरी धक्का लागला म्हणुन पाहते......तर सुजय असतो......

सुजय तु इथे काय करतोयस...रेवा

रेवा त्याला विचारत असते पण त्याच लक्षच नसत.......हा असा का पाहतोय.......बोलवतेय तरी हयाच लक्ष नाहीये.....काही वेगळाच वाटतोय आज..........काय झालय हयाला.....रेवा विचार करत असते.........ती परत एकदा सुजयला बोलवते.....

सुजय.......सुजय.......अरे काय हा......एवढा कशात गुंग झालाय.....शेवटी रेवा त्याच्या हाताला पकडुन हालवते.....सुजय कुठे लक्ष आहे तुझ....

रेवाच्या बोलण्याने सुजय भानावर येतो......काय........कककाय......म्हणत होतीस......सुजय भानावर येत बोलतो...

अरे काय...केव्हाची बोलवतेय तुला....कुठे लक्ष आहे तुझ.......की कोणाच्या विचारात हरवला होतास.....रेवा सुजयची मस्करी करत बोलते.......

ये अस काही नाही हा.....काहीही काय बोलतेयस........सुजय थोड ततपप करत बोलतो.....

अरे केवढा कावरा बावरा झालायस.....मी फक्त तुला विचारल........तु तर चोरी पकडल्यासारख बोलतोयस......कोणी आहे का......रेवा हसत त्याला चिडवत बोलत असते...

ये गप्प.......अस काही नाही....तु अचानक बोललीस ना म्हणुन काय बोलाव कळल नाही.....सुजय

हो का........असुदे हा.......आणि कोणी असली तर आम्हाला थोडीच सांगणार आहात तुम्ही....

तुला सांगणार नाही तर कोणाला सांगु.....तुलाच तर सांगायच आहे......सुजय मनातल्या मनात बोलत होता.......

कोण कोणाला काय सांगतय.......स्नेहा आत येत बोलते.......

अग........सुजयना आत्ता कोणाच्या तरी विचारात हरवला होता...मग मी त्याला विचारत होते....कोण आहे ती..........रेवा हसत बोलते

ओ......कोण आहे का सुजय......स्नेहाही सुजयची मज्जा घेत बोलते......

ये वहिनी तु पण आता सुरु झालीस का.......सुजय

बर बाबा नाही चिडवत.....पण तु इथे काय करतोयस.....स्नेहा

अग ते तुम्हाला सांगायला आलो होता.....जेवण तयार आहे.....तुम्हाला जेवायला बोलवत आहेत......सुजय

ओके आलो आम्ही पाच मिनिटात.....स्नेहा

बर.....मग मी जातो या तुम्ही......सुजय

दुपारची जेवण आटपुन....बाकिची तयारी करुपर्यत संध्याकाळचे 5-5.30 होतात.....

स्नेहा रेवा......आवरल का तुमच.......माधवीताई बोलत आत येतात......

हो आई होतच आल आहे.......स्नेहा

काकु तुम्ही ‍कधी तयार होणार......रेवा

अग तुम्ही आवरला आहे का ते पहायला आले होते......आता जाऊन आवरते की......माधवीताई...

बर चालेल...रेवा

बर पटपट आवरा.....7 वाजता.....कार्यक्रम सुरु करायचा आहे.....माधवीताई

हो आई आवरतो आम्ही......स्नेहा

पाहता पाहता सात वाजतात....आणि सगळे पाहुणे मंडळी हॉलमध्ये बसतात......रेखाताई ‍सुधिरराव माधवीताई आनंदराव मालतीताई रमांकातराव...आणि सगळेच हॉलमध्ये येतात......कार्यक्रमाची अनाउसमेंन्ट करायची जबाबदारी रेवा आध्या राधिका व सुजय पाहणार होते.....खुप छान पध्दधतीने सगळी ॲरेजमेन्ट केली होती.......स्नेहा व आशुसाठी बसण्यासाठी बरोबर मध्ये सोफा ठेवला होता.त्याचा छान सजवल होत..त्यांच्या साईडला सगळे फॅमिली मेंबर बसण्यासाठी सोफासेट ठेवले होते....व त्यांच्यामागे बाकिचे पाहुणेमंडळीसाठी बसण्यासाठी खुर्च्याची सोय केली होती...आणि स्टेज तर खुप सुंदर सजवला होता.....

गुड इव्हनिंग.......गुड इव्हनिंग.......गुड इव्हनिंग...रेवा व सुजय बोलत स्टेजवर येतात.....रेवा व सुजयच्या आवाजाने सगळे पाहुणे व मित्रमंडळी आपापसात बोलत बसले होते ते स्टेजकडे पाहु लागतात...

सबनिस परिवाराकडु मी सुजय तुमच सहर्ष स्वागत करतो........आणि मी रेवा सावंत परिवाराकडुन तुम्हा सर्व पाहुणे मंडळीचे व मित्र परिवाराचे स्वागत करते.....

तुम्ही सर्वजण संगितच्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहात आम्हाला कल्पना आहे.....पण आता जास्त वेळ तुम्हाला वाट पहावी लागणार नाही.....आता थोडयावेळात संगीतचा कार्यक्रम सुरु करुया.....चालेल ना...सुजय

अरे हो हो........किती ती गडबङ......रेवा

रेवा गडबड कुठे.... झाली ना वेळ आता.......सुजय

अरे हो वेळ तर झाली आहे........पण आपले उत्सवमुर्ती अजुन कुठे आलेत........रेवा

अरे हो विसरोच की........सुजय

मग आपल्या उत्सवमुर्तीच स्वागत करुया का.........रेवा

सगळे पाहुणे व मित्रमंडळी जोरात हो.........म्हणुन ओरडतात........

“प्रत्येक मुलीला तिच्या आयुष्यात साथ देणाऱ्या

एका मुलाची गरज असते.....अन..

प्रत्येक मुलाला त्याच्या.....आयुष्यात त्याच्यावर...

प्रेम करणाऱ्या एका मुलीची गरज असते......

अन यासाठी दोघांनाही एका अतुट नात्याची गरज

असते अन ते नात म्हणजे लग्न......”...........रेवा

अरे रेवा किती छान सांगितलस तु हे.......सुजय

हो मग काय.......मला ना हे आपल्या आजच्या उत्सवमुर्तीवरुन सुचल.....रेवा

बर मंडळी आता तुमची उत्सुकता जास्त न ताणता आपण स्वागत करुया आजच्या आपल्या उत्सवमुर्तीच............आशुतोष दादा आणि स्नेहा वहिनीच............सुजय

सुजय स्नेहा व आशुतोषच नाव घेतो......तेव्हा सगळे लाईट्स ऑफ होतात व त्या दोघांच्यावरच फक्त लाईट्सचा फोकस पडतो......आणि ते जस येवु लागतात.......तस त्यांच्यासाठी एक सॉन्ग चालु होत.......

बावरा मंन राह ताके तरसे रे
नैना भी मल्हार बनके बरसे रे

बावरा मंन राह ताके तरसे रे
नैना भी मल्हार बनके बरसे रे

आशु स्नेहाकडे आपला हात पुढे करतो........स्नेहा थोडस गोड लाजते व आपला हात आशुच्या हातात देते.........

आधे से अधूरे से बिन तेरे हम हुवे
फीका लगे है मुझको सारा जहाँ
बावरा मॅन राह ताके तरसे रे
नैना भी मल्हार बनके बरसे रे

दोघे एकमेकांच्या हातात हात घेवुन त्या लाल कार्पेटवरुन येत असतात.......व त्यांच्या फुलांचा वर्षाव होत असतो......स्नेहाने वनपिस घातला होता.....त्यावर साजेसा मेकअप मॅचिंग ज्वेलरी.......सुंदर हेअर स्टाईल....व आशुने छान असा स्नेहाच्या ड्रेसला मॅचिग ब्लेजर घातला होता.....खुप हॅन्डसम दिसत होता....

ये कैसी खुशी है जो मौम सी है
आँखों के रस्ते हँसके पिघलने लगी
मन्नत के धागे ऐसे हैं बाँधे
टूटे ना रिश्ता जुड़के तुझसे कभी
टूटे ना रिश्ता जुड़के तुझसे कभी
सौ बलाए ले गया तू सर से रे
नैना ये मल्हार बनके बरसे रे

मैं काग़ज़ की कश्ती
तू बारिश का पानी
ऐसा है तुझसे अब ये…

दोघे स्टेज वर येतात.......स्नेहा व आशु स्टेजवर आल्यावर सगळे जण टाळया वाजवु लागतात.....

त्यांची एन्ट्री झाल्यावर सुजय व रेवा परत स्टेज वर येतात.......

ओहो किती गोड दिसताय दोघे पण............माझीच दृष्ट नको लागायला.....

आपल्या उत्सवमुर्तीच तर स्वागत झालेल आहे......मी आशु दादुला आणि वहिनीला बसण्याची विनंती करतो......सुजय

मित्रानो आपले उत्सवमुर्ती तर आपल्या जागेवर जाऊन त्यांच्यासाठी केलेल्या हया कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी तयार आहेत.......तुम्ही पण आहात ना........रेवा

हो........सगळे एकदम ओरडतात......

मग चला करुया सुरवात.......सुजय

घरच आहे शेंडफळ.....आहे खुप नौटंकी.......

दादु आणि दादयाची आहे खुप लाडकी...........

काय कळल का तुम्हाला कोण डान्स करायला येणार आहे........रेवा

आध्या आध्या आध्या......सगळे ओरडायला लागले......

अरे तुम्ही तर ओळखला की.........चला तर बोलवुया आपल्या लाडक्या आध्याला.........सुजय

To want me, you gotta know me
If you love me, you gotta show me
लेजा, लेजा, लेजा, लेजा-लेजा रे

मुझसे दूर कहीं ना जा, बस यहीं-कहीं रह जा
मैं तेरी दीवानी रे, अफ़सोस तुझे है क्या?
मुझसे दूर कहीं ना जा, बस यहीं-कहीं रह जा
मैं तेरी दीवानी रे, अफ़सोस तुझे है क्या?

तेरी-मेरी कहानी नई बन गई
तू मेरा हो गया, मैं तेरी हो गई
जहाँ जाए तू संग मुझे लेजा
लेजा, लेजा, लेजा-लेजा

आध्या मस्त डान्स करते ना..........रेवा

हो ना.......मस्त करते डान्स.....तु पण छानच करतेस...सुजय

काहीही असत तुझ....रेवा

अरे खरच सांगतोय मी........सुजय

लेजा-लेजा रे महकी रात में
चुरा के सारे रंग लेजा (सारे रंग लेजा)
रातें-रातें मैं भीगूँ साथ में, तू ऐसी मुलाक़ात दे जा
मुलाक़ात दे जा

सॉन्ग संपत तसे सगळे टाळया वाजवायला सुरुवात करतात.......

अरे टाळयांचा आवाज कमी येत आहे.........आवडला नाही का तुम्हाला डान्स..........सुजय व रेवा स्टेजवर येत बोलतात.......

का आवडणार नाही.......खुप मस्त झाला आहे डान्स......हो ना...........तुम्हाला काय वाटत......रेवा

मस्त मस्त............सगळे ओरडायला लागतात.......

बर मग आता पुढचा डान्स कोणाचा आहे पाहुया का..........सुजय

हो..........सगळे एकत्र ओरडतात.....

आत्याची एकुलती एक भाची..... बाबांची होती परी......

ही तर आहे घरातील सुंदर पावसारची सरी.........

काय ओळखलात का.........ओळखला असणारच.......हो ना........मग चला पाहुया राधिका तिच्या दादु वहिनीसाठी काय स्पेशल घेवुन येते...........सुजय

कलाईयां कलाईयां
तू लेया दे मेनू गोल्डन झुमके
मैं कन्ना विच पावां चुम चुम के
मन जा वे मैनु शॉपिंग करा दे
मन जा वे रोमांटिक पिक्चर दिखा दे
रिक्वेस्टाँ पाईआं वे
चीटियाँ कलाइयां वे
ओह बेबी मेरी चीटियां कलाइयां वे
चिटीयां कलाइयां वे
ओ बेबी मेरी वाइट कलाईयां वे
चिटीयां कलाईयां वे
ओ बेबी मेरी तेरी हिस्से आईआं वे
चिटीयां कलाईयां वे
ओह बेबी मेरी चिटीयां कलाईयां वे

राधिकाचा डान्स झाल्यावर सगळे ओरडु लागले....राधिका मस्तच......कोणी तरी पाहुण्याच्यात ओरडत......

वा वा वा...........काय सुंदर डान्स होता..........आवडला ना सगळयांना.......रेवा

हो....................सगळे एकत्र ओरडतात...

आध्या व राधिका त्यांचा डान्स झाल्यावर स्टेजच्या समोर येवुन बसतात.......

खुप मस्त डान्स केला तुम्ही दोघी.........स्नेहा

थॅक्स वहिनी........दोघी एकदम बोलतात.......

आता पुढचा डान्स थोडा हटके आहे........तुम्हाला नक्कीच आवडेल.........सुजय

काय म्हणालात..........कोणाचा आहे.........अहो आता त्यांच वर्णन नाही करणार.....प्रत्यक्षातच पहा ना..........रेवा

चला तर मग पाहु कोण स्नेहा वहिनी व दादुसाठी डान्स घेवुन येत आहे.........

 ये चांद सा रोशन चेहरा, ज़ुल्फ़ों का रंग सुनहरा
 ये झील सी नीली आँखें, कोई राज़ है इनमें गहरा
 तारीफ़ करूँ क्या उसकी, जिसने तुम्हें बनाया 
 तारीफ़ करूँ क्या उसकी, जिसने तुम्हें बनाया  ...
  
 क्या बात हे आई...........बाबा.......मस्तच........आध्या माधवीताई व आनंदराव आल्यावर ओरडु लागली......बाकिचे पाहुणे मंडळी पण ओरडत होते......माधवीताई व आनंदरांवानी सेम तसाच गाण्याचा लुक केला होता...त्यामुळे त्याचा डान्स मस्तच वाटत होता अस वाटत होत की......शमी कपुर आणि शर्मीलाच डान्स करत आहेत.....
  
  
 एक चीज़ क़यामत सी है, लोगों से सुना करते थे
 तुम्हे देखके मैने माना, वो ठीक कहा करते थे 
 वो ठीक कहा करते थे 
 है चाल में तेरी ज़ालिम, कुछ ऐसी बला का जादू
 सौ बार सम्भाला दिल को, पर होके रहा बेकाबू
 तारीफ़ करूँ क्या उसकी, जिसने तुम्हें बनाया  ...
  
 माधवीताई व आनंदरावांचा डान्स संपतो व ते स्टेजच्या खाली येतात.......
  
 ये आई काय मस्त डान्स केला तुम्ही.........आध्या
  
 हो ग आत्तु काय डान्स........मस्तच......राधिका.......
  
 माधवी आनंद मस्तच डान्स केलात........कोणीतरी एक पाहुणी म्हणाली.......
  
 अहो हया मुलांनीच केल आहे सगळ......त्यांनी डान्स शिकवला आम्हाला......माधवीताई
  
 मग आवडला का डान्स..........सुजय
  
 स्नेहा दादु..........काय आवडला का डान्स.......रेवा
  
 हो खुप........स्नेहा व आशु खालुन ओरडुन सांगत होते......
  
 मग कस वाटल सासु सासऱ्यांनी व आई बाबांनी त्याच्या सुनेला व मुलाला दिलेले सरप्राईज......
  
 खुप मस्त........सगळे एकत्र ओरडतात......
  
 मग चला आता पुढचा डान्स पाहु...........
  
 मग सुजय पुढच सॉन्ग कोणत आहे........सुजयच्या दिशेने पाहते.........अरे हा कुठे गेला.......बहुतेक काही तरी काम असेल......काही हरकत नाही मी सांगते ना तुम्हाला कोण डान्स करणार आहे........
  
 सांगु का कोण करणार आहे......रेवा
  
 हो........सगळे एकत्र बोलतात.....
  
 खरच सांगु........रेवा........
  
 ये रेवा सांग ना यार......कोण करणार आहे.......आध्या
  
 बर बर........तुमची उत्सुकता जास्त न ताणता आता सांगते.....
  
 आहे रुबाबदार....आहे हॅडसम......मुलींच्या लागतात मागे लाईन.....
 सुरवातीला वाटायचा खडुस....पण मनाने आहे खुप छान.....
  
 कळला का कोण ते.......कळल असेलच....हो ना.......
  
 सगळे ओरडयला लागतात....सुजय सुजय सुजय.....हो हो...आधी डान्स तर करु दे......मग चला तर पाहुया वहिनीच्या लाडक्या देवरजींचा डान्स..........रेवा
  
  

हर ओर मशहूर करे दुनिया का टूर तेरी स्टोरीया
स्टोरीया
हक जाये सब चूर तेरी मस्ती खतम नही होनदिया
होनदिया
मैने सुना है मुंबई दिल्ली दि या कुडीया
रात भर नही सोनदिया
मैने सुना है मुंबई दिल्ली दि या कुडीया
रात भर नही सोनदिया

कसला भारी डान्स करतो हा....पहातच रहावस वाटत आहे.....आणि आज कसला क्युट दिसत आहे......रेवा हळु आवाजात बोलते


दिल मै भरा है ऐसे डिस्को, डिस्को, डिस्को, डिस्को
पाणी प्यारा हो जैसे फिश को
जबसे देखा है मैने तुज को तबसे लगता मुझ को
पुरी करने आयी है विष को
विष तेरे सस्ते ये रख तेरे बास्ते मै
आया कहा से, निकल अपने रास्ते पे
तुझ जैसे फुक्रो के मेरे पीछे टोलीया
रात भर नही सोनदिया


सॉन्ग संपत तस सगळे टाळया वाजवु लागतात.....दादया मस्तच.......सुजय.....नाद खुळाच......आशु मध्येच ओरडतो......

सुजय डान्स करुन रेवाच्या जवळ जातो......अरे वा.....मस्त डान्स केलास की...रेवा

थॅक्स.......सुजय

बर चला पुढची ॲकरिंग करायची आहे ना.........रेवा

अरे हो हो चला चला........सुजय

सुजयचा त्याच्या दादु वहिनीसाठीचा केलेला स्पेशल डान्स कसा वाटला........रेवा

मस्त मस्त.......खुप छान......सगळे एकदम ओरडतात.....

बर मग पुढचा डान्स पहायचा की ब्रेक घ्यायचा आहे........सुजय सगळयांची मस्करी करत बोलतो.....अरे अरे हो हो....लगेच चुळबुळ......मस्करी करतोय ओ......पुढचा डान्स बघायचा आहेच आपल्याला.....काय रेवा बघायचा आहे ना......सुजय रेवाकडे पाहतो......अरे आध्या तु कशी काय रेवा कुठे गेली.....सुजय

आम्ही ना जादु केली...आध्या हसत बोलते.......रेवा नाही पण आता मी आलेय ना....आपण दोघ करुयाना पुढच ॲकरिंग......आध्या

हो चालेल ना.......बर मग पुढचा डान्स कोणाचा आहे......सुजय

अरे कशाला सांगायच....पाहु देतच ना कोण करणार आहे........आध्या


आसमा में जैसे बादल हो रहे हैं

हम धीरे धीरे धीरे पागल हो रहे हैं

आसमा में जैसे बादल हो रहे हैं

हम धीरे धीरे धीरे पागल हो रहे हैं

मै तो मरजाना हाय वो ना जो मिलने आये

मै तो मरजाना हाय वो ना जो मिलने आये

सांसें मेरी हैं उनके हाथों में

काय मस्त डान्स करते यार......तिच्या हया वेगवेगळया आदा पाहुन जास्तच प्रेमात पडतोय हिच्या....मला वेड लावलय हिने......सुजय

याद पिया की, मेरे पिया की आने लगी

हाय भीगी भीगी रातों में

ओ याद पिया की आने लगी

हाय भीगी भीगी रातों में

रेवा क्या बात हे........मस्तच डान्स.....स्नेहा

काय सुंदर डान्स करते ही.......खरच खुपच मस्त.....आशु

रेवा नाद खुळा...........राधिका

रेवा डान्स करुन स्नेहाच्या शेजारी येवुन बसते....

ये रेवा कसला भारी डान्स केलास यार......मस्तच....स्नेहा

तुला आवडला ना.......आणि दादु तुला........रेवा

हो ग आम्हाला खुपच आवडला.....स्नेहा

हो रेवा मस्तच झाला डान्स.......आशु    

वा वा...........काय डान्स होता.........मस्तच........सुजय स्टेजवर येत बोलतो.....

क्या खुब रेवा......क्या बात है........आध्या

मग कसा वाटला वहिनीच्या बेस्ट फ्रेन्डचा डान्स......सुजय

एकदम भारी...........सगळे एकदम ओरडतात.......

आवडला ना.....मग एकदा जोरात टाळया होवुन जाऊदेत........सुजय

सगळे मोठयाने टाळया वाजुला लागतात.....

एकएक डान्स सुरु असतो.........पाहुण्यासाठी व मित्रमंडळीसाठी मध्ये मध्ये स्नॅकची चहाची कॉफीची सोय केली होती.......वेटर ते मध्ये मध्ये सगळयांना सर्व्ह करत होते......सुजय व रेवा ॲकरिंग करत करत त्या सगळयांकडे लक्ष देत होते.......

खुप धमाल येतेय ना........स्नेहा

हो ना खरच खुप धमाल येतेय.......किती छान तयारी केली आहे हयांनी आपल्यासाठी......आशु

हो ना......वाटलच नव्हत इतक सुंदर सरप्राईज असेल माझ्यासाठी........स्नेहा

असणारच ना......स्पेशल व्यक्तिसाठी स्पेशल व्हायला नको का.....आशु

काहीही असत तुमच.......अस म्हणुन स्नेहा लाजते.....

***

क्रमश:

पुढचा भाग 16/10/2020 ला पोस्ट केला जाईल..

संगीतला धमाल येतेय ना.........मी तर खुप धमाल करतेय.......तुम्ही पण करत असालच...हो ना........अहो पण हि तर सुरवात आहे.....अजुन खुप काही आहे.....मग असेच सहभागी व्हा...आणि संगीतचा आनंद घ्या.....

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all