बावरे मन...भाग-17

बावरे मन..भाग 17 (शरद व रेवा खुप फोर्स केल्यानंतर सुजय तयार होतो........ बर येतो मी......पण नक्की तुम्हाल?

बावरे मन..भाग 17

(शरद व रेवा खुप फोर्स केल्यानंतर सुजय तयार होतो........

बर येतो मी......पण नक्की तुम्हाला आवडेल ना....सगळे कम्फर्टेबल असाल ना........सुजय

हो सर .........रेवा

बर मी येतो मग........पण जायच कुठे आहे व किती दिवसांसाठी...जायच आहे.....सुजय)

आता पुढे........

सर अलिबाग ला व तिथले आजुबाजुचे बाकिचे पण ठिकाण बघायचे आहेत......दोन दिवसांसाठी जायच आहे.......रेवा

ओके चालेल.....सुजय

ओके सर.....बाकिच तुम्हाला मी फायनल झाल की सांगेन.......रेवा

रेवा बाहेर येते सगळेजण तिचीच वाट बघत असतात.....सर काय बोलले असतील सगळयांना उत्सुकता होती....

काय झाल रेवा काय म्हणाले सर....स्नेहा

हो म्हणाले.........शरद.....

तुला खुप गडबड बग सांगायची........रेवा

सांगितला घे आता तो.....स्नेहा हासत म्हणाली

हमममममम.......रेवा

म्हणजे आता सगळ फायनल करुया.......स्नेहा

हो चालेल.......पण आधी थोड काम राहीलय ते कम्लिट करुया आणि मग सगळ ठरवुया....नाही तर ओरडा बसायला नको........रेवा

रेवाच व स्नेहाच काम आवरल्यावर त्या पिकनीकची तयारी कस करायच हयाच डिसकशन करु लागतात.......

सगळया स्टाफला विचारुन परवा कधी निघायच जेवणाच कस करायच कोणती गाडी ठरवायची....कोणकोणते स्पॉट बघायचे हे सगळ फायनल करतात......

बॅकेच टायमिंग संपल्यावर सगळयांना पिकनीकच्या सगळया गोष्टी सांगतात......रेवा सुजयला ही सगळया गोष्टीची माहीती देते......

सगळ ठरल्यानंतर सगळे घरी जातात........

रेवा घरी येते व आल्या आल्या मालतीताईना पिकनीकच सांगते.......

ये आई आम्ही परवा पिकनीकला जाणार आहोत......रेवा

कुठे जाणार आहात....मालतीताई

अलिबागला..........रेवा

किती दिवसासाठी जाताय........रमाकांतराव

बाबा दोन दिवसासाठी......रेवा

कोण कोण जाणार आहात......आकाश

दादया बॅकेतला सगळा स्टाफ आहे......रेवा

सगळे जाताय.......म्हणजे सगळे तयार झाले......आकाश

हो झाले सगळे तयार......रेवा

सुजय पण येणार आहे का.........? मालतीताई

हो आई सर पण येणार आहेत.....रेवा

छान मज्जा करा.......रमाकांतराव....

हो बाबा..........रेवा

सुजयही घरी पोहचला.......बाकिचे सगळे हॉलमध्ये गप्पा मारत बसले हाते.......

आज सगळे छान गप्पा मारत बसलाय.........काही विशेष..........सुजय

सध्या काय विशेष असणार आशुच्या लग्नाचाच की विषय........माधवीताई

बर बर.......पाहुण्याचा निरोप आला का कधी यायच आहे ते........सुजय

हो अरे थोडयावेळापुर्वीच गुरुजींनी फोन केलेला पुढच्या रविवारी जाऊया म्हणाले.........माधवीताई

बर.....रविवार वरुन आठवल.......शनिवारी मी पिकनीकला जातोय.........सुजय

कोण कोण जाणार आहात...........आनंदराव

बाबा सगळा ऑफिस स्टाफ........सुजय

रेवा पण येणार असेल ना..........आध्या

हो..... तिनेच तर हा प्लॅन केला आहे.........सुजय......

किती दिवसासांठी जाणार आहात.........माधवीताई

दोन दिवसासांठी...........सुजय

छान एन्जॉय करा..........आशुतोष

हो दादु........सुजय

दुसऱ्या दिवशी सगळे नेहमीप्रमाणे बॅकेत येतात..........व सगळे आपल काम पुर्ण करत असतात..........ट्रीपला गेल्यावर कोणता ओरडा खायला नको म्हणुन..........स्नेहा व रेवा हयांनी कालच आपल काम पुर्ण केलेल असत........आजच थोडफार काम होत ते पटपट आवरताता व त्या पिकनीकची बाकीची तयारी करतात.......

ए स्नेहा तु त्या गाडीवाल्याला सगळ विचारुन घेतलेयस ना ग............रेवा

हो ग रेवा.......घेतलेय सगळ विचारुन........पण तो थोडे ॲडवान्स मागतोय......स्नेहा

मग आता काय करुया.........रेवा

अग कधी तर त्याला दयायचेच आहेत सगळयांना किती कॉन्ट्रीब्युशन होतात ते सांगुया ना..........स्नेहा

अग थांब गडबड करु नकोस......तु फक्त गाडीच सांगणार आणि बाकिचा पण खर्च काढायला नको का.....उगाच नंतर प्रॉब्लेम होईल आधी एवढेच सांगितला होता आणि आता एवढे सांगत आहात.......रेवा

हो ग ते माझ्या लक्षातच आल नाही..........स्नेहा

बर आधी आपण सगळा खर्च काढुया आणि मग त्यांना सांगु...........ओके..........रेवा

हो चालेल चल लगेचच करु वेळ खुप कमी आहे.......स्नेहा

दोघी मिळुन सगळ ठरवतात कुठे कुठे जायच.....जेवणाच काय करायच...रहायच कुठे सगळया गोष्टी ठरवतात..........व नंतर लंच करतान सगळयांना सांगतात.....सगळेजण हो म्हणतात........

ओके झाल एकदाच फायनल..........कधी एकदा उदयाचा दिवस उजाडतोय अस झालय.......स्नेहा

अग हो हो......किती तो उतावळेपणा..........रेवा

हा मग असणारच ना..........बर ते जाऊदे तु सरांना सांगितली आहेस ना......स्नेहा

नाही सांगितले अजुन.....सांगेन आत्ता.....रेवा

सगळे लंच करुन आपापले काम करायला जातात.......

रेवा सुजयलाही सगळा प्लॅन सांगुन येते.......सुजय ही ओके म्हणुन सांगतो..........

सगळेजण पटपट आपल काम संपवुन घरी जातात पिकनीकची तयारी करायला.......

स्नेहा ही आवरुन रेवाजवळ येते...........रेवा चल जाऊया तयारी करायची आहे ना उदयाची......

हो ग करायची आहे........पण थोडी शॉपिंग करुन येवुया ना..........रेवा

हो ग माझ्या लक्षातच नाही राहील आपण शॉपिंगला जाणार होतो ते.......स्नेहा

बर चल मग पटकन शॉपिंगला जाऊया.......आणि घरी जाऊन तयारी पण करावी लागणार ना......स्नेहा

हो हो चल जाऊया.....रेवा

स्नेहा व रेवा शॉपिंग करुन घरी जातात व उदयाची तयारी करतात..........सुजय ही घरी येवुन आध्याला घेवुन पिकनीकची तयारी करतो.........

दुसऱ्या दिवशी सगळे बॅकेच्या बाहेर जमणार असतात.......सगळे एकएक करत येवु लागले.......

स्नेहा येवुन सगळे आलेत का वेगेरे.... सोबत जे सामान घेवुन जायच आहे ते सगळ चेक करत असते........

जायची तयारी सगळी झाली..... सगळे आले सुध्दा पण रेवाचा अजुन पत्ताच नाही.....सगळे तिचीच वाट बघत असतात........स्नेहा रेवाला कॉल करत असते पण रेवा कॉल उचलतच नसते.......

सगळे जाऊन बस मध्ये बसतात.......सुजय फोनवर बोलत बाहेरच थांबलेला असतो..........त्याच बोलन झाल्यावर तो बस कडे जात असतो......तेवढयात त्यांच लक्ष समोर जात.........आणि तो बघतच राहतो.....

एवढ बघत राहण्यासारख काय पाहील असेल सुजयने.....तुम्हालाही उत्सुकता वाटत असेलच......मग पुढच्या भागात पाहु सुजयने काय पाहिल असेल......

***

क्रमश:

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all