बावरे मन...भाग-57

बावरे मन..भाग 57 (हो ना खरच खुप धमाल येतेय.......किती छान तयारी केली आहे हयांनी आपल्यासाठी......आशु हो न??

बावरे मन..भाग 57

(हो ना खरच खुप धमाल येतेय.......किती छान तयारी केली आहे हयांनी आपल्यासाठी......आशु

हो ना......वाटलच नव्हत इतक सुंदर सरप्राईज असेल माझ्यासाठी........स्नेहा

असणारच ना......स्पेशल व्यक्तिसाठी स्पेशल व्हायला नको का.....आशु

काहीही असत तुमच.......अस म्हणुन स्नेहा लाजते.....)

आता पुढे.....

आता पुढचा डान्स पहायचा आहे का.......आध्या

हो......सगळे ओरडतात......

ओके तर बघुया मग पुढचा डान्स.....आध्या

अरे हो पण कोण करणार आहे डान्स......सुजय

अरे दादया..........सांगण्यात मज्जा नाहीये रे......डायरेक्टच पाहुया ना...कोण करत आहे डान्स.....आध्या

हो ही आयडीया छान आहे...मग चला तर पाहुया कोण वहिनीसाठी व दादुसाठी डान्स घेवुन येत आहेत....

क्यों आगे पीछे डोलते हो भंवरों की तरह
क्यों देखते हो मुझको यूँ बेसब्रों की तरह
क्यों आगे पीछे डोलते हो भंवरों की तरह
क्यों देखते हो मुझको यूँ बेसब्रों की तरह

आई बाबा......मस्तच......सेम टु सेम सुशमिता मुखर्जी आणि परेश रावल.....वाटत आहेत ना रेवा स्नेहाला सांगत बोलते.....कारण रेवाच्या आई बाबांना पण गाण्यातल्या सारखाच गेटप केला होता.....

हो ग.....सेमच.....किती मस्त डान्स करत आहेत काका काकु.....स्नेहा


क्या मेरे दीवाने हो नहीं नहीं
क्या कोई परवाने हो नहीं नहीं
क्या मेरे दीवाने हो
क्या कोई परवाने हो
काम क्या है मुझसे इतना कह दो जी ज़रा

मालतीताई मस्तच हा....माधवीताई खालुन आवाज देतात.....रमाकांत तुसी तो छा गये........आनंरदराव माधवीताईसोबतच ओरडतात...


बोल दे प्यार है खामोश क्यों है खड़ा
हम अगर होते तोह बोल दिया होता
क्यों आगे पीछे डोलते हो भंवरों की तरह
क्यों देखते हो मुझको यूँ बेसब्रों की तरह

गाण संपत तस मालतीताई व रमाकांतराव चेंन्ज करुन खाली येवुन बसतात.....

मालतीताई खुपच मस्त डान्स झाला......माधवीताई

अग बाई खरच छान झाला.....मुलांच्यामुळेच की....नाही तर आपल्याला काय जमत हो हे अस......मालतीताई

हो ते पण आहेच.....माधवीताई

वा वा वा.........मग मित्रांनो कसे वाटले आपले...सुशमिता मुखर्जी व परेश रावल.......सुजय स्टेजवर येत बोलतो.......

ये दादया कसे वाटले काय......त्याच्या टाळयांच्या आवाजावरुन व त्यांच्या ओरडण्यावरुन कळालच असेल की......

हो हो ते पण आहेच......काका काकु मस्तच झाला डान्स......सुजय

मग आता पुढे जाऊया का......आध्या

हो......सगळे एकत्र ओरडतात....

.

दिसायला खुपपपपपप हॅन्डसम......पण फारच कमी बोलणारा.....

पण सगळयांच्या मनात घर करुन राहणारा.....

काय कळेलच असेल हो ना........आध्या

नाही कळल........काय म्हणालात कळल......अहो मग चला ना मग त्याचा डान्स पाहु.......सुजय

तुझ सुंदर दिसण आणि हळुच गोड लाजण..

तुझी घायाळ नजर आणि मधाळ हसु..

तुच सांग कसा मी स्वत:ला सावरु..

सतत तुझा भास, सतत तु आस पास..

क्षणोक्षण फक्त जिवाला तुझाच ध्यास

तुझ्यात गुंतण्यापासुन कसा मी आवरु

खुप वेड लावणार आहे हे फुलपाखरु....

स्नेहा फक्त तुझ्यासाठी........आशुने डान्स करण्याआधी स्नेहासाठी हया ओळी बोलल्या होत्या..

 चुरा के दिल मेरा गोरिया चली 
 उड़ा के निंदिया कहाँ तू चली 
 पागल हुआ दीवाना हुआ 
 कैसी ये दिल की लगी 
 चुरा के दिल तेरा चली मैं चली 
 मुझे क्या पता कहाँ मैं चली 
 मंज़िल मेरी बस तू ही तू 
 चुरा के दिल मेरा चुरा के दिल
  
 आशु स्नेहासाठी स्पेशल डान्स करत असतो......हया गाण्यावर डान्स करत असतो....हे 
 गाण संपत तोपर्यत दुसर गाण सुरु होत आणि स्नेहाकडे हात करत डान्स करु
 लागतो.....
  

दिल मेरा हर बार ये सुनने को बेक़रार है
कहो ना प्यार है, कहो ना प्यार है
हाँ तुमसे प्यार है, कि तुमसे प्यार है
इन प्यारी बातों में अंजाना इकरार है
कहो ना प्यार है, कहा ना प्यार है...

दादु.......How Romantic.....रेवा

क्या बात हे दादु......नाद खुळाच.......राधिका.....

वहिनी इम्प्रेस झाली आहे दादु परत आणि काय इम्प्रेस करत आहेस.....आध्या



प्यार जहां में होता नहीं, फिर बोलो क्या होता
दुनिया में दिल कोई, कभी ना धड़का होता
धड़का है दिल, आ यार मिल
ये प्यार का इज़हार है
कहो ना प्यार है...

क्या बात है...........कसा वाटला आमचा अक्षय कुमार आणि ह्तीक रोशन......

एकदम भारी.......सगळे ओरडतात........

मग वहिनी आवडला डान्स.........सुजय

स्नेहा लाजतच हो म्हणते........

आशु चेन्ज करुन स्नेहाजवळ येवुन बसतो........

मग कसा वाटला डान्स.....आवडला ना तुला......आशु

खुप छान........स्नेहा

काय दादु तु पण....आवडाला काय....आवडणारच ना....रेवा दोघांना चिडवत म्हणाली..

मग मित्रांनो आवडला ना डान्स.....मग आता पुढचा डान्स पाहुया का.......आध्या

अग थांब थांब....मी आल्याशिवाय डान्स सुरु करणार आहेस का तु.......राधिका स्टेज येत बोलते....

अग दी तु......दादया कुठे गेला.......आध्या

अग त्याला थोडी विश्रांती देवुया म्हटल.....राधिका.....

हो अस होय.......बर मग करुया का सुरवात.....आध्या

हो हो......मग मित्रांनो पहायचा ना पुढचा डान्स.....राधिका.....

अग दि पण तुला माहीतये का आता कोण डान्स करणार आहे.........आध्या

नाही ग....कोण करणार आहे........राधिका......

अग...दिलीप कुमार आणि वैजंतीमाला.......आध्या

काय.....काय तु पण आध्या....हे कस शक्य आहे.....राधिका.....

अग दि म्हणजे....आपल्या घरात पण दिलीप कुमार आणि वैजंतीमाला आहेत...माहीती नाहीये का तुला.....आध्या

हो का....नाही ग माहीत.......राधिका

मग पाहणार का तु.......आध्या

हो ग आवडेल मला.....राधिका

मग चल तर पाहुया मग.....आपले दिलिप कुमार आणि वैजंतीमाला कोण आहेत.....

कोण आहेत हे दिलीप कुमार व वैजंतीमाला....स्नेहा

अग थांब पाहुया आपण.....हे बग चालु झाल गाण बघ आता कोण आहेत......रेवा

रेखाताई व सुधिरराव डान्स करु लागतात...

काय.....आई बाबा.......स्नेहा

हो...सरप्राईज तुझ्यासाठी...रेवा

उड़े जब-जब जुल्फें तेरी
कंवारियों का दिल मचले
कंवारियों का दिल मचले, जिन्द मेरिये
जब ऐसे चिकने चेहरे
तो कैसे ना नज़र फिसले
तो कैसे ना नज़र फिसले, जिन्द मेरिये


आई बाबा.......मस्तच.........स्नेहा खालुन ओरडते.....

काका काकु.........नादखुळाच.....रेवा...

किती छान दिसतायत ग हया गेटपमध्ये......सेम दिलीप कुमार व वैजंतीमाला दिसत आहेत....स्नेहा


रुत प्यार करन की आई
के बेरियों के बेर पाक गए
के बेरियों के बेर पक गए, जिन्द मेरिये
कभी डाल इधर भी फेरा
के तक-तक नैन थक गए
के तक-तक नैन थक गए, जिन्द मेरिये

रेखाताई व सुधिरराव डान्स करुन खाली येतात......

रेखाताई भाऊजी मस्तच डान्स केलात.....माधवीताई

हो रेखाताई मस्तच हा.....मालतीताई

सुधिराव....क्या बात है.....मानल राव तुम्हाला...रमांकातराव

अहो काही पण काय...रेवाची कमाल...तिनेच शिकवल आहे आम्हाला.....रेखाताई

रेवा तु शिकवल आहेस......मस्तच हा...स्नेहा

थॅक्स..........रेवा

क्या बात है.......वा वा वा.......राधिका......

काका काकु..मस्तच डान्स केलात हा......तुम्हाला आवडला ना......आध्या

हो खुप आवडला....सगळे एकत्र बोलतात.....

पुढचा डान्स पहायचा आहे ना.....आध्या

हो........मग काय....हे काय विचारण झाल का आध्या....सगळेजण पुढच्या डान्सची आतुरतेने वाट पाहत आहेत........राधिका.

मग पाहुया तर आजचा स्पेशल डान्स...आध्या

जब तक तेरी आँच में बूँद-बूँद मैं जल ना लूँ
जब तक तेरे साथ में चाँद तक मैं चल ना लूँ
हाँ, मेरे पास तुम रहो, जाने की बात ना करो
मेरे साथ तुम रहो, जाने की बात ना करो

वॉव.....दादु स्नेहा.....मस्तच.......क्या बात है........रेवा

स्नेहा व आशु कपल डान्स करत असतात....डान्स करताना दोघे इतके हरवुन गेलेले असतात.....की त्यांना आजुबाजुच भानच नसत.......दोघे एक होवुन डान्स करत होते....

जब तक तेरी आँच में बूँद-बूँद मैं जल ना लूँ
जब तक तेरे साथ में चाँद तक मैं चल ना लूँ
हाँ, मेरे पास तुम रहो, जाने की बात ना करो
मेरे साथ तुम रहो, जाने की बात ना करो

गाण संपत तसे सगळे टाळया वाजवु लागतात....टाळयांच्या आवाजाने स्नेहा व आशु भानावर येतात....

वा वा वा.......खुप छान........राधिका

दादु वहिनी...खुप म्हणजे खुप खुप खुप छान झाला डान्स.....आध्या..

स्नेहा व आशु थॅक्स म्हणुन आपल्या जागेवर येवुन बसतात....

आता रेवा ॲकरिंग करणार होती.....म्हणुन ती स्टेजच्या मागच्या बाजुने येत होती...आणि राधिका गडबडीने खाली येत होती....तिला साडी व्यवस्थित सावरता येत नव्हती.....आणि पायऱ्या उतरताना तिचा तोल जातो व ती खाली पडते......रेवा तिला पडताना पाहुन...धावत तिच्या जवळ येते.....

अग राधिका....कशी काय पडलीस..लागल का तुला...उठ पाहु......रेवा तिला पकडुन तिथेच पायरीवर बसवते.......तेवढयात सुजय पण तिथे येतो.....

अग काय झाल....सुजय

अरे तिचा तोल गेला ती खाली पडली......रेवा

मी ठिक आहे....चल आता आपला डान्स आहे ना......राधिका अस म्हणत उठु लागते....आणि जोरात ओरडते......आई ग........

अग काय झाल.........रेवा

मला उभारताच येत नाहीये....माझ्या पायात खुप कळ येत आहे......राधिका....

दोन मिनिट थांब मी फर्स्टएड बॉक्स आणतो.....सुजय

हो चालेल.......खुप दुखतय का ग.......रेवा

हो ना खुपच दुखत आहे....राधिका.

राधिका व सुजय कुठे दिसेनात म्हणुन आध्या त्यांना पहायला येते....अग हे काय........काय झाल..आध्या

अग ती पडली...रेवा

पाय इकडे आण पाहु.....सुजय तिचा पायाला लागल तिथे थोडी मलमपट्टी करतो....स्प्रे मारतो...बहुतेक पाय मुरगाळला आहे...संध्याकाळ पर्यत बर वाटेल तुला.....ओके.....

अरे पण आपला डान्स.......राधिका

अग कसा करणार आहेस तु डान्स....तुला उभा तर राहता येत आहे का...कॅन्सल करु आपण डान्स....सुजय

दादया मी अनाउसमेन्ट केलेय तुम्ही डान्स करत आहात म्हणुन.....आध्या

आता काय करायच.......रेवा

अग हा.....रेवा तु प्रॅक्टीस करताना...दादया सोबत एकदा दोनदा डान्स केली होतीस....मग तुच कर ना.....मी अनाउसमेन्ट केले आहे आणि सगळे वाट पाहत आहेत....आध्या

अग पण......रेवा

रेवा कर ना यार....सगळयांचा हिरमोड होईल नाहीतर.......राधिका.....

ओके......मी करते मग......तुला चालेल ना सुजय....रेवा

रेवा डान्स करणार आहे म्हटल्यावर सुजय हॅपी होतो......हो चालेल..

बर चला पटकन........आध्या

हो हो आम्ही आलोच...सुजय

सॉरी सॉरी जरा वेळ झाला...पण आता आपण सुरुवात करुया..मग पुढचा डान्स पाहणार आहात ना....चला तर मग पाहु कोण करतय पुढचा डान्स.....आध्या

तुझको मैं रख लूं वहाँ
जहां पे कहीं है मेरा यकीन
मैं जो तेरा ना हुआ
किसी का नहीं, किसी का नहीं


गाण सुरु होत व सुजय आणि रेवा डान्स करत असतात.....दोघे डान्स करताना एकमेकांच्या डोळयात हरवुन जातात..दोघांनाही एकमेकासांबत डान्स करायचा असतो पण दोघे बोलु शकत नव्हते...पण अचानकपणे का होईना पण त्यांची इच्छा पुर्ण झाली.....


ले जाए जाने कहाँ
हवाएं, हवाएं
ले जाये तुझे कहाँ
हवाएं, हवाएं


रेवा आणि सुजय.....?....हे दोघे कस काय डान्स करत आहेत....सुजय आणि राधिका डान्स करणार होते.....स्नेहा विचार करत मनातल्या मनात बोलत होती......जाऊदे नंतर विचारता येईल.....हया दोघांना डान्स करायला मिळतोय हेच खुप आहे......त्या निमित्ताने दोघे जवळ तर येतील.....स्नेहा मनातल्या मनात बोलत त्यांच्यासाठी  खुश होती....


बेगानी है ये बाघी
हवाएं, हवाएं
ले जाए मुझे कहाँ
हवाएं, हवाएं

ले जाए जाने कहाँ
ना मुझको खबर
ना तुझको पता

ओ..

डान्स संपतो आणि सगळे टाळया वाजवु लागतात.....

अरे वा....क्या बात है..........मस्तच झाला डान्स.......वा वा.......आध्या बोलत स्टेज वर येते.....पण सगळे खाली कुजबुज करत होते...तुमची कुजबुज होतेय आणि ती का होतेय ती कळतेय मला.....दादया आणि राधिका दी डान्स करणार होते अस मी तुम्हाला सांगितल होत.....पण अचानक राधिका दी चा पायरीवरुन तोल गेला..........आणि तिच्या पायाला थोड लागल.......त्यामुळे रेवाला डान्स करावा लागला.....शांत शांत व्हा.....जास्त काही लागल नाहीये थोडा पाय मुरगाळला आहे तिचा......ती आराम करतेय आता...तुम्ही नका टेन्शन घेवू.......

मग कसा वाटला दादया आणि रेवाचा डान्स........आवडला ना......आध्या

हो खुप.....सगळे एकत्र ओरडतात....

माधवीताई राधिका पडली आहे म्हटल्यावर त्या राधिकाला पहायला जातात....पाठोपाठ मालतीताई व रेखाताई ही पहायला जातात......

राधिका खुप लागलय का ग.......माधवीताई राधिकाजवळ बसत बोलतात....

अग आत्तु एवढ काही नाही.....थोडच लागल आहे.........राधिका

राधिका डॉक्टरांना बोलुया का......मालतीताई

अहो काकी नको सुजयने स्प्रे मारलाय थोड बर वाटतय आता....आणि तस काही वाटल तर..मी सांगेन की तुम्हाला....राधिका.....

बर....पण काळजी घे ग.......रेखाताई...

हो काकी.........राधिका....

मालतीताई रेखाताई....तुम्ही जा कार्यक्रम पहा जा.........मी थांबते हिच्या जवळ......माधवीताई

अहो नको तुम्ही दोघी जा मी थांबते.....तुम्ही असण महत्वाच आहे...मालतीताई

कोणीही थांबु नका.....मला एवढ काही लागल नाहीये...साधा पाय मुरगळला आहे...राधिका...

अग नको मी थांबते...माधवीताई

आत्तु मला एवढ काही लागल नाहीये....तु जा...आणि मला काही हव असेल तर मी तुला फोन करेन....मग तर झाल ना......राधिका....

बर बाई जाते.....पण फोन करशील ना......माधवीताई

हो ग करेन........राधिका......

****

मग चला पुढचा डान्स पहायचा आहे ना..सुजय

हो........सगळे एकत्र ओरडतात.....

दादया पुढचा डान्स कोण करणार आहे रे.......तुला माहीत आहे का......आध्या

हो तर.....मला माहीत आहे.......सुजय

कोण सांग ना मग आम्हाला पण....आध्या सोबत सगळेच ओरडु लागतात......

अरे हो हो.........किती ती घाई सांगतो सांगतो......

वेडया मनात साधारणशी सजणारी..आणि हळुवार लाजणारी....

गोजिरी दिसणारी आणि खुप गोड हसणारी......

ओळखल का.......दादु ओळखल ना......सुजय

सगळे स्नेहा स्नेहा म्हणुन ओरडु लागतात........

अरे ओळखला की तुम्ही.....मग चला तर पाहुया....वहिनीचा डान्स......

ना कुछ पूछा, ना कुछ माँगा
तूने दिल से दिया जो दिया
ना कुछ बोला, ना कुछ तोला
मुस्कुरा के दिया जो दिया

स्नेहा आशुतोषसाठी स्पेशल हा डान्स करत होती...ती हया गाण्यातुन तिचे मनातील फिलिंग्ज सांगत होती.....


तू ही धूप, तू ही छाया
तू ही अपना पराया
और कुछ ना जानूँ
बस इतना ही जानूँ
तुझमें रब दिखता है
यारा मैं क्या करूँ
सजदे सर झुकता है
यारा मैं क्या करूँ
रब ने बना दी जोड़ी

स्नेहाचा डान्स व तिच्या फिलिंग्ज पाहुन आशुच्या डोळयात पाणी आल........किती प्रेम करते यार ही माझ्यावर......आशु मनातल्या मनात बोलत होता.......

हे गाण संपत तोपर्यत दुसर गाण सुरु होत.......आणि हया गाण्यावेळी मागे स्क्रिनची सोय केली होती.....त्या स्क्रिनवर स्नेहाच्या बालपणीचे तिच्या आईसोबतचे फोटो  दिसायला लागले..

ऊँगली पकड़ के फिर से सिखा दे
गोदी उठा लेना माँ
आँचल से मेरी मुँह पोंछ देना
मैला-सा लागे जहां
आँखें दिखाए मुझे जब ज़िन्दगी
याद मुझे आती है तेरे गुस्से की
डाँटा भी तो तूने मुझे फूलों की तरह
क्यूँ नहीं माँ सारी दुनिया तेरी तरह


स्नेहाचा डान्स पाहुन आधिचे त्या दोघींचे फोटो पाहुन स्नेहाच्या आईचे डोळे भरुन आले.....स्नेहा सोबतच्या सर्व आठवणी ताज्या झाल्या...आता ती आपल्यापासुन दुर जाणार हयाची जाणीव होवु लागली....


माथा गरम है सुबह से मेरा
रख दे हथेली ना माँ
तूने कुछ खाया, देर से क्यूँ आई
कोई ना पूछे यहाँ

हीरा कहा, कभी नगीना कहा
मुझे क्यूँ ऐसे पाला था माँ
तेरी नज़र से मुझे देखे ना जहां
दुनिया को तो डाँटेगी ना, डाँटेगी ना माँ

मुझको शिकायत करनी है सबकी
मुझको सताते हैं माँ
अब तू छुपा ले, पास बुला ले
मन है अकेला यहाँ

आता रेखाताईना अश्रु अनावर झाले त्या रडायला लागल्या...सुधिरराव त्यांना शांत करत होते......परत हे गाण संपत आणि दुसर गाण सुरु होत.....

पिता से है नाम तेरा

पिता पहचान तेरी

जिए जिस सहारे पे तू

पिता से वो सांस मिली

है पिता रब तेरा

 हे गाण ऐकताना मघाच पासुन रेखाताईना शांत करत असलेल्या सुधिरांवाचे डोळ भरुन आले.....त्यांना ते मागचे फोटो पाहुन स्नेहाचे बालपण तिच्यासोबत घालवलेले क्षण आठवु लागले......

हो ईश्वर अल्लाह जितने भी रब हैं

नूर तेरा तुझ में ही सब है

हो ईश्वर अल्लाह जितने भी रब हैं

नूर तेरा तुझ में ही सब है

रब है…है…

तू ही सब है…है…

रब है…है…

तू ही सब है…है…

पिता का मोल है क्या

पास रह के जाना नहीं

प्यार पिता से करें

ये कह ना पाएं कभी

है पिता सब तेरा

 रेवा रेखाताई व सुधिररावांना घेवुन स्टेजवर येते.....त्यांना पाहुन स्नेहालाही अश्रु अनावर झाले.....

हो ईश्वर अल्लाह जितने भी रब हैं

नूर तेरा तुझ में ही सब है

ईश्वर अल्लाह जितने भी रब हैं

नूर तेरा तुझ में ही सब है

कसाबसा डान्स संपतो पण आता अश्रु अनावर झाल्यामुळे ती सुधिररांवाना जाऊन मिठी मारते....त्यांच्या कुशीत जाऊन ती रडु लागती...रेखाताई तिच्या डोक्यावरुन हात फिरवु लागल्या...आणि त्यांच्या त्या स्पर्शाने स्नेहाला आणखी भरुन आल.....आणि रेखाताईंना मिठी मारते व रडु लागते....थोडावेळ त्यांना कोणीच थांबवत नाही....त्यांना त्यांच मन मोकळ करु देतात......त्यांच हे प्रेम पाहुन सगळयांच्याच डोळयात पाणी आल......

ओय उदयासाठी थोड शिल्लक ठेव ना कि आजच सगळ संपवणार आहेस.....रेवा थोड वातावरण खेळीमेळीच करते....तसे सगळे हसायला लागतात........

सुजय व आध्या स्टेजवर येतात.....

आता हयावर काय बोलायच........खरच हार्ट टचिंग होत.....सुजय

हो खरच....सगळयांच्याच डोळयात पाणी आल......वहिनी खरच मस्त झाला डान्स...आध्या

स्नेहा व तिचे आईबाबा स्टेजच्या खाली येवुन बसतात......

सगळेच खुप इमोशनल झाला आहात...माहीतेय......पण आता पुढचा डान्स पाहुया.....बघा ते पाहुन तुम्हाला काय वाटत........

अग पण पुढचा डान्स कोणाचा आहे....सुजय

पुढचा डान्स होय.......

ना सजवायची असते

ना गाजवायची असते

ती तर नुसती रुजवायची असते

मैत्रीत ना जीव दयायचा असतो

ना घ्यायचा असतो

इथे फक्त जीव लावायचा असतो...

अशाच जीव लावणाऱ्या एका मैत्रीणीचा डान्स पाहुया....तिच्या बेस्ट फ्रेन्ड साठी हा स्पेशल डान्स....आध्या

लाईट्स ऑफ होतात....आणि स्क्रिनवर रेवा व स्नेहाचे फोटो दिसु लागले....ते जुने फोटो पाहुन....त्याच्या त्या आठवणी स्नेहाच्या डोळयासमोर येवु लागले......तिचे डोळे भरुन आले....

तेरे जैसा यार कहाँ, कहाँ ऐसा याराना
याद करेगी दुनिया, तेरा मेरा अफ़साना
तेरे जैसा यार कहाँ...

मेरी ज़िन्दगी संवारी, मुझको गले लगा के
बैठा दिया फ़लक पे, मुझे ख़ाक से उठा के
यारा तेरी यारी को, मैंने तो ख़ुदा माना
याद करेगी दुनिया...

रेवाचा डान्स व ते फोटो पाहुन आता स्नेहाला अश्रु अनावर झाले..ती स्टेजवर पळत जाऊन रेवाला मिठी मारते......आणि दोघी मैत्रीनी मनसोक्त रडु लागल्या....



मेरे दिल की ये दुआ है, कभी दूर तू न जाए
तेरे बिना हो जीना, वो दिन कभी न आए
तेरे संग जीना यहाँ, तेरे संग मर जाना
याद करेगी दुनिया...

त्या दोघीची मैत्री पाहुन पाहुण्याच्यां डोळयात पाणी आल.......सगळयाचे डोळे पानावले......वातावरण खुप इमोशनल झाल.......ते वातावरण नॉर्मल करण्यासाठी..सुजय व आध्या.....एक सॉन्ग लावतात व त्या दोघीसोबत डान्स करु लागतात....थोडावेळ डान्स केल्यानंतर चौघेपण खाली येतात व सगळयासोबत डान्स करु लागतात........

डान्स करुन झाल्यावर सुजय व रेवा अनांउसमेन्ट करायला परत स्टेजवर जातात.....

मग मंडळी धमाल केला ना.......संगीतचा कार्यक्रम झाला असे मी जाहिर करतो....सुजय

जेवण तयार आहे सगळयांनी जेवुन जा.......आणि उदया लग्नाला भेटुच.....रेवा

सगळे पाहुणे मंडळी जेवुन कार्यक्रमाचा आनंद व जेवणाचा आस्वाद घेवुन आपापल्या घरी गेले.....

बाकीचे पण सगळे खुप दमले होते.....ते पण सगळे जेवण आटपुन व ‍बाकिची तयारी करुन ते आवरायला जातात........

सुजय व सगळे पुरुष मंडळी......उदयाची थोडी तयारी करु लागले......ती तयारी झाल्यावर सगळे आवरुन झोपायला जातात.....

रेवा स्नेहा आध्या राधिका आजच्या कार्यक्रमा बद्दल बोलत बसल्या होत्या.....

अग मुलींनो बास आता किती गप्पा मारताय......उदया परत लवकर उठायच आहे ना...स्नेहा जास्त जागरण करु नको.....परत उदया तुझी धावपळ होणार आहे....मालतीताई

हो ग आई आता आम्ही झोपणारच आहोत.......रेवा

***

क्रमश:

पुढचा भाग 18/10/2020 ला पोस्ट केला जाईल..

मग काय...धमाल केली ना संगितला.....केला असालच......आता संगितची मज्जा तर घेतलीच....पण आता उदया लग्नात पण खुप धमाल करायची आहे.....मग लग्नाला या.....सबनिस व सांवत परिवाराकडुन तुम्हाला आग्रहाच आमत्रंण.....तुमची उपस्थिती हाय मोलाचा आहेर आहे......मग या लग्नाला...सगळे तुमची वाट पाहतायत.....

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all