बावरे मन...भाग-39

बावरे मन..भाग 39 (हो ग सांगितल आहे... नाही सांगणार ती.........सुजय बर चला आपण तयार होऊया........नाहीतर सरप्र??

बावरे मन..भाग 39

(हो ग सांगितल आहे... नाही सांगणार ती.........सुजय

बर चला आपण तयार होऊया........नाहीतर सरप्राईज फ्लॉफ हाईल.........आध्या हसत म्हणते.......आणि हो दादु तयार झालाय का बग.....आध्या सुजयला सुचना देत बोलत असते.......)

आता पुढे.......

हो ग आज्जीबाई जातो.......सुजय तिला चिडवत.......बोलतो.......

सुजय आशु तयार झाला का ते पहायला जातो.......

अहो आवरल की नाही अजुन तुमच.....आवरा पटपट.....माधवीताई

हो ग झालच आहे.......आनंदराव

गुरुजी तुम्हाला आणखीन काही हव आहे का.....म्हणजे काही राहील नाहीये ना.......माधवीताईची गडबड सुरु असते.....

अहो माधवीताई किती धावपळ करताय...सगळ व्यवस्थित दिला आहात काहीच कमी नाहीये...गुरुजी...

लग्न म्हणजे धावपळ व्हायचीच गुरुजी आणि घरातल पहिल कार्य आहे ना......माधवीताई

माधवीताई आशु तयार झाला का.........मालतीताई

अहो सुजय गेलाय पहायला.......माधवीताई

सारखपुडयाची तयारी खुप छान केली होती.......फुलांच्या माळांची केलेली सजावट.......स्नेहा व आशुसाठी केलेले स्टेज....त्याला केलेले सुंदर असे डेकोरेशन....स्टेजच्या भोवती लावलेल्या लायटिंगची रोशनाई त्या सजावटीत आणखीन सुंदरता आणत होती.....आध्याने अंगठीची प्लेट खुप छान पध्दतीने सजवली होती....

थोडयावेळात स्नेहा व तिची फॅमिली येते........

अहो पाहुणे आले चला लवकर.....मालतीताई...रमाकांत भाऊजी......चला ना........आध्या सुजय चला वहिनीच स्वागत करणार नाहीत का.......माधवीताई

हो हो आलो.....आनंदराव

मालतीताई चला पटकण

दादया वहिनी आली....चल पटकन......आध्या सुजयला ओढत आणत बोलते.........

अग थांब की दादुला सांगायला नको का.....तो पण आपल्या सरप्राईजमध्ये आहे ना.......सुजय

अरे हो की लक्षातच आल नाही.........आध्या

सुजय आशुला स्नेहा आल्याच सांगुन येतो.......

स्नेहा व तिची फॅमिली येते.......माधवीताई स्नेहाची औक्षण करतात......तिला गोड भरवतात....

बाळ ये आत.......माधवीताई

स्नेहा गोड हसत हो आई अस म्हणते व ती आत येवु लागते....तिच्यासाठी पायघडया घातलेल्या होत्या......त्या पायघडयावरुन कस पुढे पुढे येवु लागली तस तिच्यावर फुलांचा वर्षाव होवु लागला......रेवा किती छान स्वागत केल आहे ना ग.......स्नेहा आनंदात बोलत असते तिला ते सगळ खुप आवडत होत.....हो ग मस्त स्वागत केल आहे.........हया पुढच सरप्रायज पाहुन तर तु खुप खुश होशील.....रेवा मनातल्या मनात बोलली.........स्नेहा थोड पुढे पुढे येत होती आणि अचानक लाईट्स ऑफ होतात.......स्नेहा थोडी घाबरते......रेवा......अग लाईट कसे काय ऑफ झाले.......पण रेवाचा काहीच रिप्लाय येईना......रेवा....अग आहेस ना तु इथे......स्नेहा रेवाला आवाज देत होती पण रेवा काहीच बोलत नव्हती......स्नेहा रेवाला शोधत होती तोपर्यत समोर बरोबर मध्ये लाईट लागते......लाईट लागल्यानंतर म्युझिक सुरु होत......

कच्ची डोरियों, डोरियों, डोरियों से
मैनु तू बांध ले
पक्की यारीयों, यारीयों, यारीयों में
होंदे ना फासले

 आणि पाहते तर समोर आशु तिच्या दिशेने येत होता....

ये नाराज़गी कागज़ी सारी तेरी
मेरे सोह्णेया सुन ले मेरी
दिल दियां गल्लां
करांगे नाल नाल बह के
आँख नाले आँख नू मिला के

दिल दियां गल्लां हाय
करांगे रोज़ रोज़ बह के
सच्चियाँ मोहब्बतां निभा के

म्युझिकवर चालत चालत आशु स्नेहाजवळ येतो......आणि गुडघ्यावर बसुन तिला गुलाब देतो..... स्नेहाही त्याने दिलेले गुलाब घेते....स्नेहाने गुलाब घेतल्यानंतर आशु आपला हात पुढे करतो.....मग स्नेहा त्याच्या हातात आपला हात देते.....स्नेहाने हात दिल्यावर आशु स्नेहाच्या हातावर हळुवार आपले ओठ ठेवत तिच्या हातावर किस करतो........तशी स्नेहा गोड लाजते.....स्नेहाचा हात हातात घेवुन तसाच म्युझिकवर चालत स्टेजच्या समोर येतो......आणि परत दोघांच्यावर फुलांच्या पाकळयांचा वर्षाव होवु लागतो........

स्नेहा हे सगळ पाहुन भाराहुन जाते.......तिला हे सरप्राईज खुप आवडत.......म्युझिक थांबत थोडा वेळ कोणीच काही बोलत नाही........स्नेहा व आशु एकमेकांकडे पाहत असतात.......आणि परत लाईट ऑफ होतात व दुसर म्युझिक सुरु होत......परत म्युझिक......स्नेहाला समजेनाच आता कशासाठी म्युझिक.......आणि आशु सुध्दा आश्चर्याने पाहत होता......कारण हे त्याच्यासाठी ही सरप्राईज होत........

परत लाईटचा फोकस पडतो तर आध्या डान्स करत तिच्या समोर येते.....

गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली
नटून थटून लाजते जनू चांदनी
नटून थटून लाजते जनू चांदनी

किती सुंदर डान्स करतेय ना आध्या.......स्नेहा आशुला बोलत होती....


गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली…
कुणासाठी कुठे, कशी, कधी कधी कळेना
कुणासाठी कुठे, कशी, कधी कधी कळेना
कुण हळुवार गाठ रेशमाची बांधतो
कुण हलकेच तार काळजाची छेडतो

डान्स सुरु असतो.....स्नेहाला खुप छान वाटत असत तिच्यासाठी एवढ सगळ प्लॅन केलेल असत.....आशुतोष तुम्ही सांगितल का नाही मला आध्या डान्स करणार होती ते.......

अग मला पण आत्ताच कळाल....तुझ्यासोबत मलाही सरप्राईज आहे हे...


कधीकधी कधीकधी,कधीकधी देतो कुणी नजरेचा इशारा
कुणी हरपून देह भान त्यात गुंतातो
कुणी हरपून देह भान त्यात गुंतातो
गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली…

हे गाण संपत तोपर्यत दुसर गाण सुरु होत.....लाईटचा फोकस दुसऱ्या दिशने पडतो.....पाहतो तर सुजय डान्स करत असतो......वॉव सुजय सुध्दा........स्नेहा आज काय सरप्राईजवर सरप्राईज मिळत आहेत....स्नेहा आनंदात बोलत असते......ही रेवा कुठे गेलेय काय माहीत......किती छान सरप्राईज आहे आणि गायब झालेय.......

इश्क़ से आगे
कुछ नहीं, कुछ नहीं, कुछ
इश्क़ से बेहतर
कुछ नहीं, कुछ नहीं, कुछ
इश्क़ से ऊपर
कुछ नहीं, कुछ नहीं, कुछ
इश्क़ बिना हम कुछ नहीं

इश्क़ से ऊँचा
कुछ नहीं, कुछ नहीं, कुछ
इश्क़ से बढ़कर
कुछ नहीं, कुछ नहीं, कुछ
इश्क़ से अच्छा
कुछ नहीं, कुछ नहीं, कुछ
इश्क़ बिना हम कुछ नहीं

चाहे जो आए, लेके दिल में इश्क़ मोहब्बत
सबको गले लगाना अपने culture की है आदत
Swag से करेंगे सबका स्वागत

Swag से करेंगे सबका स्वागत

परत म्युझिक संपत ना संपत दुसर म्युझिक सुरु होत.......आणि आता लाईटच फोकस परत आशु व स्नेहा वर पडत........परत आपल्यावर का फोकस आपण कुठे डान्स करणार आहोत........सगळे स्नेहा व आशुकडे पाहत असतात तोपर्यत रेवा अचानक म्युझिकच्या तालावर मागुन येते........आशुतोषकडे व स्नेहाकडे पाहुन डान्स करु लागते.....

मुंडा तोड़ा. off beat है
पर कूदिया दे नाल. बोहट sweet है
मुंडा तोड़ा. ऑफबीट है

पर कूदिया दे नाल. बोहट sweet है

ढोंगी सा ये बड़ा ढीठ है
वायरल होगया ये ट्वीट

रेवा सुध्दा.......किती सुंदर सरप्राईज दिल आहे हयांनी खुप छान वाटत आहे ना.... खुप स्पेशल आहे अस वाटत आहे....स्नेहा

हो मग तु स्पेशल आहेसच......आशु स्नेहाचा हात हातात घेत बोलतो.....

पर फूल वूल करने में कूल
तू बड़ी तेज़्ज़ कटारी है
शागन तेरी की, लगान तेरी की
हुँने करदी तैयारी है

नचदे ने सारे राल-मिल के
आज हिल-डुल के
ले सारे के सारे नज़ारे
नचदे ने सारे राल-मिल के
आज हिल-डुल के
ले सारे के सारे नज़ारे

रेवाचा डान्स बघुन तर सगळे वा वा च करत होते.......सुजय तर काय त्याची तर विकेटच गेली होती....गाण संपल आता वाटल झाल वाटत सरप्राईज तर परत म्युझिक सुरु झाल......आणि आध्या व सुजय रेवाला येवुन जॉईन झाले......आणि तिघे मिळुन डान्स करु लागले......

टुकुर टुकुर टुकुर टुकुर टुकुर टुकुर

 देख टका टक

टुकुर टुकुर टुकुर टुकुर टुकुर टुकुर

 देख टका

टकटुकुर टुकुर टुकुर टुकुर टुकुर टुकुर

देख टका टक

 जश्नबाज़ी की शाम है

जश्नबाज़ी की शाम है

तिरकिट ताल पे

ठुमके लगाए ज़लिमा

तिघे मिळुन डान्स करत असतात......डान्स करत रेवा स्नेहा व आशुला डान्स करायला घेवुन येते व आध्या व सुजय घरातल्या बाकीच्यांना व पाहुण्याना हात धरुन घेवुन येतात आणि सगळे एकत्र डान्स करु लागतात.....

टुकुर टुकुर टुकुर टुकुर टुकुर टुकुर

देख टका

टक टुकुर टुकुर टुकुर टुकुर टुकुर टुकुर

देख टका टक 

खुप वेळ डान्स केल्यानंतर फायनली म्युझिक थांबत........म्युझिक थांबल्या थांबल्या सुजय आध्या व रेवा आशु व स्नेहा जवळ जातात.........

वहिनी कस वाटल सरप्राईज.......आध्या खुप कुतुहलाने विचारत होती.....

हो वहिनी कस वाटल सरप्राईज.........सुजय ही स्नेहाला आतुरतने विचारत होता.....


खुप मस्त....एकदम मेमोरेबल..........स्नेहा आनंदात बोलत होती.....

खरच आवडल स्नेहा.........रेवा

हो आवडल पण.....तु ना बोलु नकोस माझ्याशी.......एवढ सगळा प्लॅन केला आणि तु मला सांगितल पण नाहीस.......स्नेहा खोट खोट चिडत बोलली.........

ए स्नेहा तुला सांगितल असत तर सरप्राईज राहील असत का.......रेवा

हो का.......येडाबाई.....खरच थॅक्स सगळयांना... आजचा दिवस माझ्यासाठी स्पेशल होताच पण तुम्ही आणखीन स्पेशल केलात........स्नेहा

फटके खाशील आता परत थॅक्स बोललीस तर......रेवा थोड खोट चिडत बोलली......

बर बाई नाही म्हणत.....स्नेहा

रेवा स्नेहा दोघी बोलत होत्या पण......सुजय रेवाकडेच पाहत होता...आज तर त्याची फुल विकेट गेली होती.....आशुची परिस्थिती पण काही वेगळी नव्हती तो तर स्नेहाला पाहुन घायाळच झाला होता....

होणारच ना.......दोघी इतक्या सुंदर दिसत होत्या........रेवाने सुजयने चॉईस केलेली पिंक कलरची डिजायनर नेटेड लेहगा चोली घातली होती....वन साईड पिनअप करुन मागुन घेवुन कमरेला अटॅच केलेली ओढणी..त्याला मॅचिग असा गळयात घातलेला सेट.....सुजयनेच चॉईस केलेले ईयरिंग....ओठांना पिंक कलरचीच लिप्स्टिक.....डोळयात घातलेल काजळ.....केसांची केलेली हेअर स्टाईल...इतकी सुंदर दिसत होती

किती सुंदर दिसतेय ही.......अस वाटतय आता हिच्या समोर गुडघ्यावर बसाव आणि हिला प्रपोज कराव........आणि दादु सोबतच एन्गेजमेंन्ट करावी....

स्नेहाने आबोली कलरची नेव्ही ब्ल्यु कलरचे काठ असलेली सिल्क साडी नेसली होती.......त्यावर साजेसे असे दागिने घातले होते.....मॅचिंग असे एअरिंग....साखरपुडा म्हणुन घातलेल्या हिरव्या बांगडया......त्या गेटअपला सुट होईल अस हेअर स्टाईल..... चेहऱ्यावर सुंदरसा मेकअप.....ओठांना लावलेली लिप्स्टिक....डोळयात काजळ......केसात माळलेला मोगऱ्याचा गजरा........तिच्या सौदर्यात आणखीन भर घालत होता.....इतकी सुंदर दिसत होती की....सगळयांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या......

चौघे आपल्याच नादात होते......आणि अचानक सुजय.... सुजय... अस सुजयला कोणी तरी हाक मारत होते.......कोण बोलवत आहे हे पहायला सगळेच मागे वळुन पाहतात......कोणी तरी एक मुलगी सुजयच्या दिशेन येत होती.......

ती मुलगी आली आणि सुजयला मिठीच मारली....हाय सुजय कसा आहेस........

सुजयशी बोलल्यावर ती आशुकडे जात त्यालाही मिठी मारत कॉग्रच्युलेशन दादु........

आशुला कॉग्रट्स करुन ती पुन्हा सुजय जवळ येवुन थांबली.....

स्नेहा व रेवा तिला पाहुन एकमेकीकडे पाहुन खुणवुन विचारत होत्या ही कोण आहे........दोघीही आपले खांदे उडवत काय माहीत अस खुणवुन बोलतात व गप्प बसतात....

ती सुजय व आशुशी बोलत होती......बोलताना ती सुजचा हात हातात घेवुनच बोलत होती......रेवाच लक्ष तिने पकडलेल्या सुजयच्या हाताकडे जात.........ते पाहिल्यावर तिला खुप राग येतो तिचा.......पण ती शांतच बसते.....

थोडावेळ बोलण झाल्यावर......आशुच्या लक्षात येत की आपण हीची ओळखच करुन दिला नाही स्नेहाला.....

स्नेहा ही आमच्या मामाची मुलगी.......राधिका...

आणि राधिका ही तुझी वहिनी....स्नेहा

हाय राधिका........स्नेहा

हाय वहिनी.......कॉग्रच्युलेशन.......राधिका........

ही कोण आहे ती रेवाकेडे बघत विचारते......

ही रेवा.... बाबांच्या मित्राची मुलगी...तुझ्या वहिनीची बेस्ट फ्रेङ.......व माझी कलिग.......सुजय रेवाकडे बघत कौतुकाने सांगत होता.......

हाय रेवा.......राधिका

हाय राधिका...........रेवा

अग मामी कुठे आहे......आली नाही का.....सुजय

आली आहे की.....आत्तुला भेटायला गेली आहे.......राधिका......

बर..... सुजय

दादु सुजय चला ना मला आत्तुला भेटायच आहे....आणि मम्माला पण तुम्हाला भेटायच आहे.......राधिका....

स्नेहा रेवा आम्ही आलोच हा.....आशु....

हो चालेल.......छान आहे ना ग राधिका.....स्नेहा

***

क्रमश:

पुढचा भाग 12/9/2020 ला पोस्ट केला जाईल..

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all