बावरे मन...भाग-15

बावरे मन..भाग 15 (अग ऐक तर......रेवा हा बोल......स्नेहा तुला काल मी बोललेले होते बग बाबाचे मित्र व त्यां?

बावरे मन..भाग 15

(अग ऐक तर......रेवा

हा बोल......स्नेहा

तुला काल मी बोललेले होते बग बाबाचे मित्र व त्यांची फॅमिली येणार आहे म्हणुन....ते दुसर कोण नसुन सरांचे बाबा होते......रेवा)

आता पुढे......

काय....? स्नेहा

शॉक झालीस ना.....रेवा

हो ग......स्नेहा

मी पण काल सरांना बघुन शॉकच झाले होते......रेवा

तेवढया शरद येतो रेवा मॅडम सरांनी तुम्हाला तयार रहायला सांगितल आहे.....विजीटसाठी...

हो मी तयारच आहे....रेवा

बर चल नंतर बोलु विजीटला जाते........रेवा

रेवा व सुजय विजीटला निघतात......

नेहमीप्रमाणे गाडीतच थोड काम करुन कोणाकडे जायच आहे वगेरे ठरवतात....

सर तुम्हाला महित होत का तुमचे बाबा व माझे बाबा मित्र आहेत.......रेवा

अहो नाही मिस देसाई मला तुमच्या घरी येवु पर्यत माहीत नव्हत....तुमच्या घराच्या बाहेर गाडी पार्क करताना मला कळल की हे तुमचच घर आहे........

ओके सर.......पण मला वाटलही नव्हत की आपले बाबा मित्र असतील.....पण छान वाटल तुमच्या फॅमिलीला भेटुन.....तुमचे आई बाबा खुप छान आहेत....आणि तुमची बहिण आध्या ती पण खुप गोङ...छान बोलत होती माझ्याशी...तुमचे दादा पण चांगले आहेत पण शांत वाटतात.....पण खरच तुमची फॅमिली खुप छान आहे.....रेवा

थॅक्स मिस देसाई.........तुमची पण फॅमिली खुप छान आहे.....तुमचे बाबा तर ‍कसले भारी आहेत अगदी फ्रेन्डली बोलेत होते.....व तुमच्या आई पण खुप छान आहेत किती आपुलकीने सगळयांना हव नको बघत होत्या......आणि तुमचा भाऊ......खुप फ्रेन्डली आहे.....छान वाटल सगळयांना भेटुन......आणि हो..... एक सांगायच राहीलच.......

काय........रेवा

तुम्ही पण खुप छान सगळयाशी आपुलकीने बोलत होतात.......सुजय

थॅक्स सर..........रेवा.

असच गप्पा मारत कस्टमरकडे कधी येतात त्यांना कळतच नाही...नेहमीप्रमाणे कस्टमरशी भेटुन त्यांच्या लोनच काम करुन पुढच्या कस्टमरकडे जातात....अस एक एक कस्टमर करत दिवस कसा जातो त्यांना कळतच नाही........

सुजय नेहमीप्रमाणे रेवाला घरी सोडुन आपल्या घरी जातो.........माधवीताई तिथेच हॉल मध्ये बसलेल्या......

आलास का.......आज मुड चांगला दिसतोय  हो आई लोनच काम खुप चांगल्या प्रकारे होत आहे ना त्यामुळे...

हो का.......माधवीताई

मिस देसाई खुप छान पध्दतीने कस्टमरला हॅन्डल करतात.....त्यामुळे काम आणखीन सोप झाल..

रेवा आहेच रे तशी त्यादिवशीच बग ना कीती छान बोलत होती सगळयांशी.....माधवीताई

दोघे गप्पा मारत बसलेले असतात तसे सगळे एकएक करुन येवु लागले..आशुतोष ऑफिस मधुन येतो..आनंदराव व आध्या बाहेर गेलेले असतात ते पण येतात.....मग सगळेच गप्पा मारत बसलेले असतात....

बर मी गुरुंजीना त्या मुलींबद्दल फोन करुन सांगायलाच विसरले.....आत्ताच करते फोन.......माधवीताई

हो चालेल करा मुलीकडच्यांना पण त्यांना सांगायला हव ना......आनंदराव

हो करते........हॅलो गुरुजी मी माधवी सबनिस बोलतेय.......

हा बोला ना......कोणती मुलगी पसंद पडली का.......गुरुजी..

हो पसंद पडली आहे एक मुलगी....माधवीताई कोणती मुलगी आहे ते सांगताता......

ही मुलगी....खुप चांगली निवड आहे तुमची खुप गुणी मुलगी आहे......मी आत्ताच तिच्या आई वडिलांना फोन करुन सांगतो...... तुम्ही 5 मिनिट थांबा......मी  थोडयावेळात काय ते सांगतो......गुरुजी

हो चालेल गुरुजी........माधवीताई

काय झाल काय म्हणाले गुरुजी.....आनंदरावराव

त्या मुलीकडच्यांना सांगुन थोडयावेळात सांगतो म्हणाले......माधवीताई

जर त्याचा होकार आला तर हया रविवारी जाऊन मुलगी बघुन येवुया.......आनंदराव

बाबा हया रविवारी नको माझ काम आहे.......आशुतोष

बर बर पुढच्या रविवारी जाऊया चालेल ना..........माधवीताई

हो चालेल.......आशुतोष

आई मी फ्रेश होवुन येतो......तुम्ही बोलत बसा.....सुजय

हो ये जा फ्रेश होवुन......माधवीताई

सुजच फ्रेश होण्यासाठी जातो......तेवढयात गुरुजींचा फोन येतो.....

हा गुरुजी बोला ना.......माधवीताई

मी मुलीच्या आई वडिलांशी बोललो.....त्यांनाही आशुतोष आवडला आहे......गुरुजी

काय सांगताय गुरुजी...ही तर चांगली गोष्ट आहे.......माधवीताई

हया रविवारी बघण्याचा कार्यक्रम करुया का मग.....गुरुजी

मला आवडल असत......पण आशुतोष काही तरी काम आहे......पुढच्या रविवारी चालेल का.......माधवीताई

हो चालेल ना त्यांना काहीच प्रॉबलेम नाहीये.......मी सांगतो तस त्यांना ......गुरुजी

हो चालेल......माधवीताई

काय झाल आई काय म्हणाले गुरुजी.....आध्या

अग सांगते थांब.......सुजय ला येवु दे ना........हा बग आलाच........माधवीताई

हा बोल आता पटकण.... आध्या

पुढच्या रविवारी जायच फायनल झाल.........माधवीताई

आध्या आशुतोषला चिडवू लागते......मग दादू  मन मे लड्डु फुट रहे हे.....

ये गप्प.....फटके बसतील हा......आशुतोष खोट खोट चिडत बोलतो.....त्यालाही ते चिडवण आवडत असत......पण उगाच चिडण्याच नाटक करत असतो...

ये आई मला दाखवलीच नाहीयेस मुलगी कोण आहे ते........सुजय

अरे हो ना त्यावेळी तुझा फोन आला ना त्यामुळे नंतर दाखवायच राहुनच गेल.......माधवीताई फोटो दाखवत असतात तेवढयात सुजयचा परत फोन वाजतो........

आई सरांचा फोन आहे....

अरे दोन मिनिट लागतील फक्त.....

अग राहुदे बघायला जाईन त्यावेळी बघेन.......

बर चालेल.......माधवीताई

सुजय बोलत रुममध्ये जातो.......

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सुजय बॅकेत येतो...बाकिचे पण एक एक करुन येतात....रेवा व स्नेहा रेवाच्य डेस्कवर बोलत बसलेल्या असतात........तेवढयात शरद येतो.

रेवा मॅडम सरांनी तुम्हाला बोलवल आहे.....ओके जाते मी

स्नेहा आले थांब सर काय म्हणत आहेत बघुन येते....रेवा

ओके ये जाऊन......स्नेहा

मे आय कमिंग सर......रेवा

एस कमिंग मिस देसाई.... हॅव अ सिट ....सुजय

विजीटच काही सांगायच आहे का सर.......रेवा

हो त्याबद्दल आहे........आपल विजीटच काम 90% कप्लिट झाल आहे.....थोडच काम बाकी आहे.....आणि हया आडवडयात तिन दिवस सलग सुट्टी आहे.....आज आणि उदया ऑफिस वर्क कम्लिट करुन घ्या.......मग पुढच्या आठवडयात खेडे गावात विजीट असेल..........सुजय

ओके सर चालेल मी ऑफिस वर्क बऱ्यापैकी काम कम्लिट केल आहे उदया पर्यत होईल सर्व.....रेवा

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all