बापाचे देणे

Baap


बापाचे देणे 

आपल्या मुलाला थंडी वाजत असतांना पाहून बापाने आपल्या अंगावरची रजई आपल्या मुलाच्या अंगावर टाकली आणि स्वतः कुडकूड झोपी गेला...

तसा आपला मुलगा कुडकुडत आहे हे पाहून म्हताऱ्या बाबांनी आपली रजई त्याच्या अंगावर टाकली...

अजून ही कठोर हृदयात बापाची माया लेकराला ऊब देत होती, ती ही सगळ्यांच्या नकळत नेहमीसारखी...