आयुष्यातलं एक वळण

कोणाच्या वाट्याला अस वळण नसावं... आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा... आणि तुम्ही समजलेला या कवितेच

काही गोष्ट वळणावरच
 पुसलेल्या बऱ्या...
उगाच वळण संपल्यावर
 मागे वळून पाहताना अस्पष्ट सुद्धा भास नको...
मी पाहिलेल्या सर्व गोष्टी
 अन अनुभवलेली सृष्टी..
नको नकोशी तुझी साथ
 माझ्या आठवणींचा पाऊस
 माझ्याच अंगणात...
वळण संपताच कदाचित
 मी वळून नाही पाहणार...
तू स्तंभ उभी, डोळ्यात नभ भरून
 राहशील ना ग...