अवनी नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
शब्द word : अवनी
उच्चार pronunciation : अवनी
मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. पृथ्वी
2. तमीळ कॅलेंडर मधील एक महिना
Meaning in Marathi
1. पृथ्वी
2. तमीळ कॅलेंडर मधील एक महिना
मराठीत व्याख्या :-
अवनी हे भारतीय मूळ असलेले स्त्रीलिंगी नाव आहे.
अवनी शब्दाचा अर्थ पृथ्वी किंवा तमीळ कॅलेंडर मधील एक महिना असा होतो.
अवनी हे भारतीय मूळ असलेले स्त्रीलिंगी नाव आहे.
अवनी शब्दाचा अर्थ पृथ्वी किंवा तमीळ कॅलेंडर मधील एक महिना असा होतो.
Meaning in Hindi
अवनी भारतीय मूल का स्त्रीलिंग नाम है।
अवनी शब्द का अर्थ पृथ्वी या तमिल कैलेंडर में एक महीना है।
अवनी भारतीय मूल का स्त्रीलिंग नाम है।
अवनी शब्द का अर्थ पृथ्वी या तमिल कैलेंडर में एक महीना है।
Definition in English :-
" Avni is a feminine name of Indian origin.
The word Avani means Earth or a month in the Tamil calendar. "
नमुना :- शब्द असलेला परिच्छेद
अवनी शब्दाचा अर्थ पृथ्वी किंवा धरती असा होता. फार वेळा युग्म बनवण्यासाठी अवनी आणि अंबर अशा शब्दांचा उपयोग केला जातो.
ऑडिओ मुलीचे नाव आहे आणि हे फार सुंदर नाव आहे याचा अर्थ पृथ्वीशी होत असल्याने ते अजूनच खास बनते

Synonyms in Marathi :-
पृथ्वी
Antonyms in Marathi :-
Na
Na
This article will help you to find :-
मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging
1. Synonyms of अवनी
2. Definition of अवनी
3. Translation of अवनी
4. Meaning of अवनी
5. Translation of अवनी
6. Opposite words of अवनी
7. English to marathi of अवनी
8. Marathi to english of अवनी
9. Antonym of अवनी
2. Definition of अवनी
3. Translation of अवनी
4. Meaning of अवनी
5. Translation of अवनी
6. Opposite words of अवनी
7. English to marathi of अवनी
8. Marathi to english of अवनी
9. Antonym of अवनी
Translate English to Marathi, English to Marathi words.
शब्दावर आधारित लघुकथा :
अवनी भारद्वाज.
संपूर्ण भारतभर देसी सायंटिस्ट म्हणून ओळखली जाणारी 21 वर्षीय तरुणी. अवनी लहानपणापासूनच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काहीतरी नवीन शोधायचे तिचा हा छंद समोर तिचा व्यवसाय बनेल याची कल्पना ना तिने केली होती ना तिच्या कुटुंबीयांनी.
आणि सगळे का मंदिराजवळ होते म्हणजे छोटसं होतं आणि तिथला व्यवस्थापनही इतका व्यवस्थित नव्हतं.
सहाजिकच मंदिरातून येणारा कचरा मंदिराच्या मागच्या बाजूला टाकला जायचा आणि तो सडायचा /कुजायचा त्यामधून दुर्गंध यायचा, आता हे अवनीला जराही पचत नव्हतं.
इंटरनेट वर सर्च करून ह्या वाहून झालेल्या फुलांचं काहीतरी वेस्ट मॅनेजमेंट करता येतं का हे ती सर्च करू लागली बऱ्याच गोष्टी जवळून आल्या आणि त्यानंतर तिला कळलं की यापासून अगरबत्ती बनवता येते.
तिने प्रोसेस समजून त्यामध्ये स्वतःचे पॉईंट्स ऍड करून मंदिरा बाहेर टाकल्या जाणाऱ्या त्या फुलांपासून अगरबत्ती बनवायला सुरू केली आज तिचा उद्योग देशातील यशस्वी उद्योगांपैकी एक आहे आणि तो फार मोठ्या प्रमाणात आहे.
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा