अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 79

In marathi

निधी : दोन तासांत आपला डान्स मस्त बसला ना??

गाथा : हम्मम..

ज्योसलीन : 3 वाजेपर्यंत ही लोक परत येतील का?? आता 12 वाजुन गेलेत..

नैतिक : म्हणुन काल बोलत होतो शौर्यला.. ऐकतच नव्हता..

गाथा : काल तो दमला होता रे खुप..

आर्यन : हम्मम.. ते पण आहे.. बट 3 पर्यंत परत आले म्हणजे झालं.. 3 वाजता संगीतचा कार्यक्रम चालु होईलना म्हणुन बोलतोय..

नैतिक : येतील ती लोक..

गाथा : चला मग मी जाते.. 3 वाजता भेटु.. मला खुप काम आहेत..

ज्योसलीन : मी पण येते तुला मदत करायला..

निधी : ए मी पण येते.. मी एकटी काय करू.. 

ज्योसलीन : पण करायच काय आहे??

गाथा : अग रुखवत खाली हॉलवर नेऊन ठेवायचाय आणि थोडं डेकोरेट पण करायचय..

ज्योसलीन : चल मग..

तिघीही तिथुन निघुन जातात..

आर्यन : आपण पण गेलो असतो ना SD सोबत..

नैतिक : आपल्याला काम आहेत बॉस.. संध्याकाळी बर्थडे सेलिब्रेशन करायचय विसरलास?? 

आर्यन : हो रे.. ए ही बघ आपली गेंग पण आली आपल्या मदतीला धावुन... अगदी देवासारखी..

हॅलो गाईज... शौर्यचे बाकीचे मुंबईचे मित्रमंडळी तिथे येतच बोलतात..

नैतिक : फायनली तुम्हाला आज वेळ भेटला वाटत यायला..

रिंकु : अरे काल रात्रीच मी गावावरून आलीय..

प्रतीक : आणि मी जस्ट सकाळी..

आर्यन : आणि हे बाकीचे??

महेश : फेमिलीमध्ये पण लग्न होत रे.. आणि आम्ही आता आलोय ना..

प्रांजल : Where is our Birthday Boy??

आर्यन : तो घरी गेलाय.. 3 वाजेपर्यंत येईल अस बोललाय..

प्रतीक : तुम्ही लोकांनी काही गिफ्ट घेतलं का नाही..

नैतिक : आम्ही काल रात्री 12 वाजता दिलं पण.. तुम्ही काय घेतलं??

प्रांजल : आम्ही छानसी फोटोफ्रेम केलीय.. शौर्यसोबत काढलेले आत्तापर्यंतचे सगळे फोटॉ आम्ही एकत्र एका फ्रेममध्ये टाकलेत.. त्याला आवडेल.. पण तुम्ही काय दिलं??

आर्यन : ह्या बिनडोक लोकांनी कॅमेरा घेतला..

नैतिक : आर्यन बिनडोक कोणाला बोलतोस..??

आर्यन : जो आहे त्याला..

प्रतीक : कॅमेरा का घेतला पण.. मोबाईलमध्ये तर असतो ना कॅमेरा..

आर्यन : कळलं आता बिनडोक का बोललो ते.. ज्यो बरोबर एक दिवस एकट सोडलं नाही तुला तिच्यासारखाच बिनडोक झालास तु..

नैतिक : आर्यन स्टॉप कॉलिंग मी बिनडोक..

आर्यन : बिनडोक तर तु आहेसच.. सोबत स्टुपिडपण.. आणि थोडं फार सायको.. 

नैतिक : आणि??

आर्यन : प्रतीक अजुन काही वर्ड्स??

प्रतीक : brainless..

आर्यन : thanks.. नैतिक you are brainless, dumb, fulish and...

नैतिक : अजुन आहेच का?? आठव आठव.. नंतर तुझं ते तोंड मी बोलण्या लायक ठेवणारच नाही..

आर्यन : हात तरी लावुन दाखव मित्रा..

आर्यन पळतच नैतिकला बोलतो..

आता पळतोस कुठे थांबना... अस बोलत नैतिक पण रागातच त्याच्या मागे पळतो..

प्रतीक : अरे यार.. हे लोक आता परत झाले सुरू.. मारामारी  नाही केली म्हणजे झालं..

महेश : करू दे ना करतायत तर तेवढंच आपलं इंटरटेन्मेंट.. चल ना बघुयात काय करतायत ते..

प्रतीक : काय तु पण..

प्रतीक अनो महेश पण त्यांच्या मागे पळत जातात..

तुला मला मारून काय मिळणार नैतिक.. आर्यन पळतच नैतिकला विचारतो..

नैतिक : तुझं आधी तर मी डोकं ठिकाणावर आहे का बघतो.. दुसऱ्यांना उठसूट बिनडोक बोलतोस ते..

इथुन शौर्यचे मित्र मंडळी आजु बाजुला शौर्य कुठे दिसतो का ते बघतच येत असतात.. आणि आर्यन नेमकं त्यांच्या भोवती गोल गोल फिरतच नैतिकशी बोलतो..

वृषभसोबत सगळेच त्या दोघांच काय चालले ते बघत असतात..

नैतिक : प्रतीक पकडरे ह्याला तिथुन..

(प्रतीक आणि महेश पळत तिथे येताच नैतिक त्यांना बोलतो)

आर्यन : प्रतीक तुला आपल्या मैत्रीची शप्पथ. जर मला पकडलस तर.. लांब रहायच एकदम.. दोघांच्या भांडणात तिसऱ्याने पडूच नये..

प्रतीक : अरे पण त्या लोकांना जाऊ दे ना.. तुम्ही मध्ये येतायत त्यांच्या..

आर्यन : हे गाईज सॉरी यार पण प्लिज असेच रहा.. नाही तर आज माझं काही खर नाही..

नैतिक : प्लिज तुम्ही बाजुला व्हा..

आर्यन : अजिबात नाही.. प्लिज.. असेच रहा.. 

नैतिक : आय रिक्वेस्ट यु.. प्लिज बाजुला व्हा..

रोहन तिथुन बाजुला होऊ लागला..

आर्यन : ए मित्रा यार प्लिज असच रहा.. तु त्याच बोलणं कुठे मनावर घेतोयस..

(रोहनला आपल्या समोर पकडतच आर्यन बोलतो)

प्रतीक : ए नैतिक यार तु तरी शांती घेणा..

आर्यन : बघ तर.. काळ नाही वेळ नाही.. उठ सूट नुसती मस्ती..

नैतिक : सुरुवात तु केलीस आर्यन.. काल रात्री SD ने कॅक कट केलाना तेव्हा पण हा मला आणि ज्यो ला बिनडोक बोलला. आणि सोबत तो रॉबिन पण.. त्या रॉबिनला तर मी नंतर बघतोच.., पण आज ह्याला नाही सोडत मी..

आर्यन : मग खर तेच बोललो ना.. DSLR दिलात तुम्ही त्याला.. एक तर गिफ्ट घेताना आम्ही दोघ विचारत होतो.. काय घेतलं सांगा.. पण नाही.. सरप्राईज सरप्राईज करून सांगितलं पण नाही.. DSLR कोणी देत का गिफ्ट.. बिनडोक..

नैतिक : तरी तुझं तेच.. ज्याचा बर्थडे आहे त्याला आवडलंना गिफ्ट.. मग तुला काय प्रॉब्लेम आहे.. 

आर्यन : मला काय प्रॉब्लेम आहे म्हणजे.. मी पण काही तरी पेड केलय गिफ्ट साठी.. माझा हक्क आहे बोलायचा.

महेश : ए आर्यन.. बस कर ना.. शौर्यला आवडलं ना गिफ्ट.. तु का बिनडोक वैगेरे बोलतोस... 

(महेशने शौर्यच नाव घेताच वृषभ आणि इतर सगळेच एकमेकांकडे बघु लागतात)

आर्यन : SD ला काहीही आवडत यार.. ह्याच मन दुखवु नये म्हणुन तो बोलला.. मला खुप खुप आवडलं.. बट मला आणि रॉबिनला नाहीना आवडल.

प्रतीक : आर्यन सगळं इथेच स्टॉप कर हा.. आणि त्या लोकांना जाऊ दे.. तिथे साईडला होऊन काय ती मारामारी करा..

प्रतीक आर्यनला पकडतच बाजुला घेऊन जातो.. 

ए प्रतीक यार सोड.. आर्यन अस बोलतेपर्यंत नैतिक त्याच्याजवळ येत त्याला मारू लागतो..

नैतिक : आता बोल बिनडोक..

आर्यन : नैतिक यार हळूना.. 

नैतिक : आता का?? 

नैतिक आपला राग शांत होईपर्यंत आर्यनला मारत असतो..

वृषभ : हे लोक आपल्या शौर्यबद्दल बोलतायत का??

राज : मला पण असच वाटत.. ज्यो आणि रॉबिनच पण नाव घेतलं त्यांनी..

रोहन : एक्सयुज मी गाईज..

नैतिकचा आर्यनला मारत असणारा हात तसाच थांबतो..

प्रतीक : काय झालं?? काही हवय का??

रोहन : ते तुम्ही शौर्य देशमुख बद्दल बोलतायत का??

नैतिक : हो..

राज : आम्हांला त्याला भेटायचय.. कुठे आहे तो..

आर्यन : तो 3 वाजेपर्यंत येईल.. थोडं काम होत त्याच तो बाहेर गेलाय.. तुम्ही आत एका रूममध्ये वेट करू शकता.. आपलंच रिसॉर्ट आहे.. तसही तीन वाजता संगीत चालु होईल त्या तिथे.. मैदानात.. तेव्हा भेटेल तुम्हांला तो..

अस बोलत नैतिकला मागे ढकलतच आर्यन तिथुन पळुन जातो.. 

रोहन पुढे काही विचारणार तस बाकीचे मित्र मंडळी पण त्याच्या मागे पळुन जातात..

वृषभ : माझ्यामते ह्यानेच लास्ट टाईम तो फोटो अपलोड केलेला शौर्यसोबत..

रोहन : हम्ममम.. पण फायनली आपल्याला कळलं की शौर्य इथे आहे..

राज : हो ना.. 

वृषभ : मला अस वाटत आपण इथेच बसूयात.. म्हणजे शौर्य आला की लगेच त्याला भेटता तरी येईल..

रोहन : तु कसला एवढा विचार करतोयस??

टॉनी : ते बर्थडे बद्दल काही तरी बोलत होते ना.. शौर्यचा बर्थडे होता का??

वृषभ : समीरा काही बोलली नाही.. तस काही असत तर ती बोलली असती ना आपल्याला..

राज : हो ना.. 

रोहन : आपण थोडं आजु बाजुला बघुयात का?? तस पण शौर्य 3 वाजता येणार ना?? आता एक वाजत आलाय..

टॉनी : चला तस पण बसुन काय करणार इथे...

चौघेही आजु बाजुला आपली नजर फिरवतच डेकोरेशन बघत होते..

तस त्यांची नजर शौर्यच्या मित्रमंडळींवर जाते..

फुगे फुगवत काही तरी डेकोरेशन ते करत होते..

आर्यनच लक्ष ह्या चौघांवर जात.. 

आर्यन : ही लोक इथे काय करतायत??

नैतिक : त्यांना रूम भेटली नसेल मे बी.. तु जाऊन बघ..

आर्यन हात दाखवतच त्यांना आपल्याकडे बोलावतो.. आणि स्वतः पण थोडं त्यांच्याजवळ चालत जातो..

चौघेही एकमेकांकडे बघत त्याच्याकडे जातात..

आर्यन : काय झालं?? तुम्हांला रूम नाही भेटली का??

वृषभ : आम्ही बघायलाच नाही गेलो.. ते डेकोरेशन बघतोय आम्ही..

आर्यन : ओके.. बाय दि वे मी आर्यन.. 

मी वृषभ... आर्यनला हात मिळवतच तो बोलतो..

वृषभ : तुम्ही लोक हे??

आर्यन : SD's Birthday ना men... so we will थोडा you know हटके.. दोन वर्षांनी इंडियात आलायना तो..

वृषभ : शौर्यचा आज बर्थडे आहे..??

आर्यन : हो...

आर्यन अस बोलताच वृषभ रोहनकडे बघु लागतो.

नैतिक : ए आर्यन.. सेलोटेप दे इथे.. आणि मग गप्पा मारत बस..

आर्यन : आलोच मी..

नैतिक : कोण आहेतरे ती लोक..??

आर्यन : मला काय माहित..

प्रतीक : तु अनोळखी लोकांसोबत हात वैगेरे पण मिळवतोस..

आर्यन : मग काय झालं??

नैतिक : कुठुन आलेत ते तरी विचारायचना.. आपल्या कॉलेजला तर नव्हते.. 

आर्यन : स्कुलमधले पण नाही वाटतना..

महेश : हो ना.. तरी तु हात वैगेरे मिळवत होतास..

आर्यन : थांब विचारतो त्यांना.. ए वृषभ.. तु कुठे रहातो..

( आर्यन जोरात ओरडतच वृषभला विचारतो)

वृषभ : कोल्हापुर..

आर्यन : नातेवाईक असतील रे त्याचे.. तु सोड ना.. 

रोहन : शौर्यचा खरच बर्थ डे आहे यार.. समीरा बोलली का नाही आपल्याला??

वृषभ : तिच्या तरी लक्षात असेल का?? 

राज : आपण गिफ्ट घेऊन येऊयात का??

रोहन : हो चला..

सगळेच तिथुन निघतात... आणि शौर्यसाठी गिफ्ट आणायला जातात.. 

नैतिक : मला भूक लागलीय यार.. आपण जेवुन घेऊयात ना.. 

प्रतीक : चलो फिर.. बाकीच्यांना फोन करून बोलवतो मी..

ए तुम्ही लोक... आर्यन बोलतच पाठी बघतो तर शौर्यचे दिल्लीचे मित्र तिथे नसतात..

आर्यन : कुठे गेले ही लोक??

नैतिक : जेवायला गेले असतील.. मुळात तु अनोळखी लोकांशी का बोलतोयस??

आर्यन : आता फ्रेंड झालेना..

नैतिक : आता बिनडोक कोण आहे ते बघा..

आर्यन : काय नैतिक तु पण.. स्वतःच्याच तोंडाने स्वतःलाच नाव ठेवतोस.. जाऊ दे.. जेवुन घेऊयात.. 

सगळेच एकमेकांची मज्जा मस्ती करत जेवायला जातात..

इथे शौर्य रॉबिनला घेऊन आपल्या घरी पोहचतो..

गाडीतुन फोटो फ्रेम आणि डेकोरेशनच सामान बाहेर काढत दोघेही पळतच विराजच्या बेडरूममध्ये जातात..

शौर्य ब्रूनोला सोबत घेऊन आला असतो.. ब्रुनो नुसती मध्येमध्ये लुडबुड करत असतो..

रॉबिन : ए शौर्य यार.. ह्याला रिसॉर्टवर ठेवायला हवं होतंस.. काहीच करू देत नाही..

शौर्य : ब्रुनो यार नको ना त्रास देऊस.. प्लिज.. 

रॉबिन : त्याला गेलरीत टाक तिथे.. जाताना बाहेर काढुयात..

ब्रुनो मोठं मोठ्याने भुकत शौर्यच्या अंगावर उड्या मारत असतो..

शौर्य : हा असा काय करतोय पण आज.. ए ब्रुनो काय झालं?? भूक लागलीय का??(पण ब्रुनो मात्र भूकतच असतो) रॉबिन तु बघ इथे.. मी ह्याला खायला देतो काही तरी.. मे बी भुक लागली असेल ह्याला..

रॉबिन : तरी बोलत होतो आर्यन आणि नैतिकला घे.. ऐकत नाही तु.. एकट कस करू यार मी..

शौर्य : अरे जर लेट झाला आपल्याला तर ते लोक डान्स तरी सुरू करतील ना.. म्हणुन नको बोललो..

रॉबिन : तु त्याला बघ.. आणि ये लवकर..

शौर्य किचनमध्ये जातो.. ब्रूनोच खायच सामान एका भांड्यात काढतो आणि त्याला घेऊन आपल्या रूममध्ये येतो..

पण ब्रुनो मात्र समोर असलेल्या भांड्याला उलट करून सगळं खाली पाडुन टाकतो..

शौर्य : ए ब्रुनो काय करतोयस यार.. एक तर इथे साफ सफाई करायला पण कोणी नाही.. त्यात तु डबल काम करतोयस.. प्लिज शांत हो बघु.. तु गुड बॉय आहे ना माझा..

पण आज ब्रुनो काही ऐकत नसतो त्याच.. तो मोठं मोठ्याने शौर्यच्या अंगावर भुकत असतो..

शौर्य : काय होतय तुला?? काही दुखतंय का??

शौर्य त्याला उचलुन घेतच विचारतो.. 

त्याला उचलुन घेऊन तो विराजच्या रूममध्ये जातो..

शौर्य : ए रॉबिन मला अस वाटतंय ह्याला बर नाही वाटत आहे.. अस कधी झालं नाही यार ह्याने माझं काही ऐकलं नाही.. मी एक काम करतो मी ह्याला डॉक्टरकडे घेऊन जातोय..

रॉबिन : ए मॅड.. तु नकोत्या टाईमला नको ते काय करतोयस.. आपल्याला रिसॉर्टवर जायचय परत.. मी एकट काय काय करू यार.

शौर्य : जेवढं होत तेवढं कर.. बाकीच मी परत रात्री येऊन करतो. मला माझा ब्रुनो आज नीट नाही वाटत आहे.. मी आधी ह्याला घेऊन डॉक्टरकडे जातो.. जर मला लेट झालाना तर माझ्या बाईकची की देतो तुला.. तु बाईक घेऊन डायरेक्ट रिसॉर्टवर जा.. 

रॉबिन :  बर.. लवकर यायच ट्राय कर..

शौर्य रॉबिनला आपल्या बाईकची कि देत ब्रूनोला घेऊन पेट्सच्या डॉक्टरकडे जातो.. 

डॉक्टर त्याला चॅक करतात.. एक दोन औषध देतात.. सोबत इंजेक्शन ही देतात.. डॉक्टरांकडून निघाल्यावर ब्रुनो थोडा शांत झाला असतो..

शौर्य हातातील घड्याळात बघतो तर 2 वाजले असतात.. घराजवळ शौर्ययची गाडी येते तस रॉबिन त्याला फोन करतो.. 

रॉबिन : कुठेयस??

शौर्य : आलो.. गेटबाहेरच आहे..

ब्रूनोला तसच गाडीत ठेवत शौर्य पळतच विराजच्या रूममध्ये जातो..

रॉबिनने विराजची संपुर्ण रूम अगदी मस्तच सजवली असते.. 

रॉबिन : अजुन काही??

थकलेला चेहरा करतच तो शौर्यला विचारतो..

थँक्स यार... शौर्य त्याला मिठी मारतच बोलतो..

रॉबिन : ए शौर्य बस काय?? 

शौर्य : चल कपडे चेंज कर निघुयात.. डायरेक्ट ग्राउंडवरच एन्ट्री आपली..

रॉबिन : डॉक्टर काय बोलले??

शौर्य : May be stomach swelling.. इंजेक्शन दिलंय त्याला.. बर वाटेल.. झोपलाय तो..

रॉबिन : ओके.. 

दोघेही कपडे चेंज करतात आणि रिसॉर्टवर जायला निघतात..

रॉबिन : मी ड्राइव्ह करतो.. तु ब्रूनोला घेऊन बस..

शौर्य : तुला भुक लागली असेल ना??

रॉबिन : तुला नाही लागली काय??

शौर्य : हा ब्रुनो बघ ना.. मला टेन्शन येतंय ह्याला अस बघुन..

रॉबिन : तो बरा होईल रे.. तु नाही का आजारी पडत कधी..

शौर्य : पण सकाळपासुन तर हा बरा होता.. अचानक काय झालं ह्याला??

रॉबिन : आता आणलंस ना डॉक्टर कडुन.. मी इथे गाडी थांबवतो.. आणि आपल्याला सॅंडवीच घेऊन येतो.. चालेल ना..

शौर्य : हम्मम.. 

रॉबिन दोघांसाठी सॅंडवीच घेऊन येतो.. 

रॉबिन : तु सांगितलं नाहीस गाथाने काय गिफ्ट दिलय ते..

(रॉबिन सॅंडवीच खातच शौर्यला विचारतो)

शौर्य : पहिलं तर एक सुंदर अस गिटार दिल.. मग हा गॉगल.. मग खुप सारे चॉकलेट्स मग फुलांनी मस्त असा सजवलेला बुके..

रॉबिन : एवढे गिफ्ट?? आणि गॉगलपण भारी दिसतोय तुझ्यावर..

शौर्य : थेंक्स..

इथे शौर्यच्या मित्रमंडळींचे शौर्यला फोन यायला चालु झालं..

शौर्य : थ्री फिफ्टीन होतील आम्हाला यायला.. तो पर्यंत तुम्ही चालू करा..

ज्योसलीन : इथे तुझी मम्मा मला तुझ्याबद्दल विचारतेय.. 

शौर्य : तिला बोल ब्रूनोला बर नाही.. डॉक्टरकडे घेऊन आलोय..

ज्योसलीन : बर..

शौर्य : ए ज्यो ती नाही ना तिथे??

ज्योसलीन : मला तर नाही दिसली.. आय मिन मी इथे आंटी सोबतच आहेरे.. मी खाली गेली ना मग बघते नि सांगते तुला..

शौर्य : बर..

शौर्य फोन कट करतच समोर ठेवुन देतो..

रॉबिन : तु एवढं का घाबरतोयस??

शौर्य : डान्ससाठी तर प्रिपेर रहायला हवं ना..

रॉबिन : नक्की ना??

शौर्य : हम्मम..

रॉबिन : एक विचारू काय??

शौर्य : हम्मम

रॉबिन : तु तिच्या प्रेमात का पडलास?? 

शौर्य : मला नव्हतंना माहिती ती अशी वागेल माझ्यासोबत...

रॉबिन : आता गाथा की समीरा???

शौर्य : एकच विचारणार होतास ना??

रॉबिन : हे लास्ट.. प्लिज सांगना.. प्लिज प्लिज...

शौर्य : फक्त नि फक्त...(शौर्य मोठा पॉज घेत रॉबिनकडे बघतो.. रॉबिन ही शौर्य काय बोलतो ते ऐकत असत असतो..

रॉबिन : केवढा मोठा पॉज यार.  बोल ना.. का ठोकु गाडी इथे??

शौर्य : किती घाई तुला ऐकायची..

रॉबिन : मग बोल लवकर..

शौर्य : फक्त नी फक्त गाथा... 

(शौर्य थोडं लाजतच रॉबिनला बोलतो..)

रॉबिन : येहहहह.. फायनली तु एक्सेप्ट केलंस.. शौर्यला मिठी मारतच बोलतो..

शौर्य : ए मॅड तु स्टेरिंग वरून हात काढून मिठी काय मारतोयस.. पुढे बघुन गाडी नीट चालव यार.. माझ्या भावाच लग्न मला अटेंड करायचय..

रॉबिन : माझ्या केटेगरी मध्ये येतोयस म्हणुन खुश झालो ना.. 

शौर्य : तुला बोलायच काय आहे??

रॉबिन : ते तुला कळेल नंतर.. तसही तु एक्सपरियन्स पर्सन आहेस..

रॉबिन अस बोलताच शौर्य थोडं नाराज होतच गाडी बाहेर बघु लागतो.

इथे समीरा फायनली तिच्या दादा आणि वहिनीसोबत रिसॉर्टवर येऊन पोहचली.. आत जाताच ती वृषभला फोन लावते.. आणि दादा वहिनीला सोबत घेऊनच त्यांना भेटायला जाते..

समीरा : भेटला का तो??

वृषभ : नाही ना.. 3 वाजता येणार होता.. 3 वाजुन गेले अजुन पत्ता नाही त्याचा..

हॅलो दादा.. हॅलो वहिनी.. समीराचे मित्र तिच्या दादाला आणि वहिनीला हाय हॅलो करतात.. आणि लोकही त्यांना..

प्रीती : आपण विराज आणि अनघाला भेटुयात??

श्री : 3 वाजता संगितच कार्यक्रम ठेवलायना.. चालु नाही झाला का??

वृषभ : नाही अजुन.. 

तोच विराज आपल्या मित्र मंडळींसोबत ग्राऊंडच्या दिशेने जाताना श्री ला दिसतो..

श्री : ए प्रीती. ती बघ आपली कॉलेज गेंग.. विराज तर बघ.. काय दिसतोय आज..

श्री आणि प्रीती लगेच आपल्या मित्र मंडळींजवळ जातात..

श्री : ए वरकुल क्या बात हे यार.. मस्त दिसतोयस मित्रा..

विराजला श्री ला बघुन खुप आनंद होतो.. दोघेही एकदम मिठी मारून भेटतात.

ए श्री यार हम लोग को भी मिल.. बाकीचे मित्रमंडळी त्याला बोलतात..

प्रीती : कसा आहेस विराज??

विराज : मी मस्त..

प्रीती : अनघा??

विराज : लग्न संध्याकाळी आहे ग. ते झाल्यावर ती माझ्यासोबत असेल ना..

विराज अस बोलताच सगळे हसु लागतात.. तोच विराजच लक्ष समीरा आणि शौर्यच्या मित्रमंडळींकडे जात.. तस विराजच्या चेहऱ्यावरच हसु गायब होत..

श्री विराजचा गंभीर चेहरा बघत तो कुठे बघतो तिथे बघतो..

श्री : माझी बहिण आहे ती.. आणि ते तिचे मित्र.. म्हणजे तुझ्या भावाचे फ्रेंड्स आहेत.. तुझ्या लग्नासाठी आलेत लग्नात..

विराज श्रीच्या बोलण्यावर काहीच रिएक्ट होत नाही..

विराज : नैतिक.. 

बाजुने पळत जाणाऱ्या नैतिकला आवाज देत थांबवतच तो बोलतो..

नैतिक : काय झालं?? लवकर बोल..

विराज : शौर्य कुठेय??

नैतिक : ते ब्रूनोला डॉक्टरकडे घेऊन गेलाय.. येईलच पाच दहा मिनिटात..

विराज : त्याचे दिल्लीचे मित्र आलेत..

नैतिक गंभीर चेहरा करत त्याला मानेनेच कुठेय विचारतो..

विराज हातानेच त्याला शौर्यचे मित्र दाखवतो..

नैतिक : ही लोक..

आर्यन : ए नैतिक.. गप्पा काय मारतोयस चल लवकर..

नैतिक : वि विल हँडल हिम. तु एन्जॉय कर.. ओके.. 

नैतिक पळतच आर्यनजवळ जातो..

आर्यन : काय झालं?? 

नैतिक : तु सकाळी ज्यांच्याशी फ्रेंडशिप केलीस ना तेच SDचे दिल्लीवाले फ्रेंड्स आहेत..

आर्यन : व्हॉट...

आर्यन एक नजर मागे फिरवतच त्यांच्याकडे बघु लागतो..

आर्यन : तीच समीरा का??

नैतिक : मला तर असच वाटतय.. जा अजून मैत्री कर नकोत्या लोकांशी..

आर्यन : मला काय माहिती ती लोक दिल्लीवाले आहेत ते.. आपण SDला फोन करून इंफॉर्म करूयात.. म्हणजे तो जसा येईल तस त्याने ठरवलेलं डान्स करूयात..

आर्यन ग्राउंडवर जाताच... शौर्यला फोन लावतो..

रॉबिन : ह्यांना करमत नाही का?? पंधरा मिनिटांत पोहचतो बोललास ना..

शौर्य : अरे आर्यन येतोय आम्ही.. पंधरा मिनिटं दे..

आर्यन : ते दिल्ली वाले आलेत इथे... सोबत तुझी ती एक्स पण..

आर्यन अस बोलताच शौर्यच हृदय जोरजोरात धडधडू लागत..

आर्यन : ऐकतोयस ना तु.. ते ग्राउंडवर जाऊन बसलेत. तु जस एंटर करशीलना आत तस आपण तु ठरवलेल्या गाण्यांवर डान्स करूयात.. बि स्ट्रॉंग.. ओके..

शौर्य : हम्मम...

आर्यन : SD मी परत एकदा सांगतोय.. बी स्ट्रॉग.. कोणी तुला काहीही करणार नाही.. आम्ही आहोत. घाबरायची काहीही एक गरज नाही.. आपल्या विरच लग्न आहे.. तु नाराज राहिलास तर विर नाराज राहील एवढं लक्षात ठेव.. आणि जस एंटर होशील तस आम्ही तु ठरवलेली गाणी लावु..

शौर्य : हम्मम.. अजुन 15 मिनिट्स लागतील.. तुम्ही चालु करा फंक्शन..

मोबाईल ठेवुन शौर्य डोकं धरून बसला..

रॉबिन : काय झालं???

शौर्य : ती लोक आलीत..

रॉबिन : ओहहह.. बट घाबरू नकोस मी आहेना सोबत...

शौर्य खिडकीबाहेर एकटक बघत असतो.. होऊन गेलेले क्षण त्याला आठवत असतात..

रॉबिन एकटाच गाडीत बोलत असतो.. पण शौर्य मात्र वेगळ्याच दुनियेत हरवला असतो..

इथे मोठ्या अश्या ग्राउंडवर संगीतच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असते.

विराज शौर्यच्या मित्रांकडे वारंवार शौर्य कुठेय ते विचारत असतो..

इथे गाथापण आपल्या बहिणीला घेऊन ग्राउंडवर येते.. आणि तिच्या बाजुलाच बसते.. अनघा येताच प्रीती तिला भेटायला येते. दोघी एकमेकांना मिठी मारतच भेटतात.. प्रितीला मिठी मारताना अनघाला विराजचा पडलेला चेहरा दिसतो..

अनघा : एकटीच आलीस??

प्रीती : श्री आलाय ना.. तो काय विराज सोबत बसलाय..

अनघा : आणि कोणी नाही आलं का??

प्रीती : माझी नणंद आलीय.. ती तिथे तिच्या मित्रमंडळींसोबत बसलीय.. म्हणजे विराजचा भाऊ तिचा फ्रेंड आहेना म्हणुन आली.. बाकी तु काय बोलतेस..

गाथा लगेच आपली नजर मागे फिरवते.. पण एवढ्या गर्दीत समीरा कोण हे तिला कळत नव्हतं.. शौर्यच्या काळजीने तिचं हृदय पण जोरजोरात धडधड करू लागत..

साडे तीन होत आले तरी अजुन कार्यक्रमाला सुरुवात झालेली नसते.. सगळी पाहुणे मंडळी ग्राउंडवर येऊन बसली असतात.. शौर्यची मित्रमंडळी शौर्य कधी येतोय त्याची वाट बघत असतात..

अनिता : काय ते सुरुवात करा.. नंतर लग्न समारंभाला उशीर होईल..

अनिता शौर्यच्या मित्रमंडळींकडे जातच बोलली..

आर्यन : मला अस वाटत आपण एक डान्स करायला घेऊयात.. तोपर्यंत SD येईल..  आणि प्रतीक तो दिसताच तुला बोललो ना.. ती गाणी लवायचीय...

प्रतीक : ओके..

निधी जाऊन ग्राऊंडच्या मधोमध उभी रहाते.. आणि म्युसिक चालु होते.. 

निधीला बघताच ग्राउंडवर बसलेल्या शौर्यच्या मित्रमंडळींची चर्चा चालु होते..

वृषभ : हिला कुठे तरी बघितलं अस वाटतंय का??

राज : अरे ही एकदा एअरपोर्टवर शौर्यला एकदा भेटलेली बघ.. ती वाटतेय.

रोहन : ह्याच्या बर लक्षात रहात यार.. तीच आहे ही..

समीरा : हो बट ही आहे कोण??

वृषभ : तु विचारलं नाही का शौर्यला..

समीरा : विसरून गेली मी..

म्युसिक मोठ्या आवाजात वाजते तस सगळे शांत बसुन गाणं ऐकतात..

गोपियों संग घुमे कन्हैया
रास रचैया राधा ना जाए रे
अब संवारा ना भाए

(निधी अगदी सुंदर नाचत असते.. सगळे टाळ्या वाजवतच तिला चिअर्प करत असतात)

राधा ओन दी डांस फ्लोर
राधा लाइक्स टू पार्टी
राधा लाइक्स तो मूव देट सेक्सी राधा बॉडी

पनघट पे आके सैयां मोड़ दे बैयाँ
एंड एवरीबॉडी क्रेजी ओन राधा
छेड़े है हमका देयां बैरी कन्हैया
एंड एवरीबॉडी क्रेजी ओन राधा
होगा वोह लाखों दिल का चोर
हमका तो लागे वो
हुआ है ऐसे बावला जो कहता जाए


(पुढच गाणं वाजत तस नैतिक आणि आर्यन तिच्या बाजूला येऊन नाचु लागतात)


ओ राधा तेरी चुनरी
ओ राधा तेरा झल्ला
ओ राधा तेरी नटखट नजरिया
ओ राधा तेरा झुमका
ओ राधा तेरा ठुमका
ओ पीछे पीछे सारी नगरिया

राधा ओन दी डांस फ्लोर
राधा लाइक्स टू पार्टी
राधा लाइक्स तो मूव देट सेक्सी राधा बॉडी

ओ..
माथे पे पंख मोरे
कहते हैं माखन चोर
बजाये बांसुरी
बड़ा आया चित्त चोर
बट राधा वांट्स मोर
ढुंढूँगी चारों और मिलेगा कोई और
दूंगी मैं हाथों में मेरे दिल  डोर
कज़ राधा वांट्स मोर

ओ राधा राधा भोली दीवानी है
ओ राधा राधा दो पल जवानी है
ओ राधा को संभालो कोई इसे बता दो
की मिलेगा ना कोई सांवरिया

ओ राधा तेरी चुनरी
ओ राधा तेरा झल्ला
ओ राधा तेरी नटखट नजरिया
ओ राधा तेरा झुमका
ओ राधा तेरा ठुमका
ओ पीछे पीछे सारी नगरिया


इथे रॉबिन आणि शौर्य रिसॉर्टवर येऊन पोहचतात..

शौर्य ब्रूनोला उचलुन घेतच गाडीतुन उतरतो..

रॉबिन : कुठे चाललायस??

शौर्य : ब्रूनोला बर नाही.. त्याला रूमवर झोपवुन येतो.. तु हो पुढे.

रॉबिन : मी इथे थांबलोय.. तु ये..

शौर्य रूमवर जातो. ब्रूनोला आपल्या रूममध्ये ठेवतो.. तो बाहेर येणार तस परत आत्तापर्यंत शांत बसलेला ब्रुनो जोर जोरात शौर्यच्या अंगावर उडी मारत भुकु लागला..

शौर्य : ब्रूनो.. तु आराम कर.. मी नंतर तुला येतो घ्यायला..

ब्रूनोला हात ढकलत शौर्य दरवाजा बंद करत पळतच खाली जातो..

रॉबिन खाली त्याची वाट बघत असतो..

रॉबिन : तु तैयार आहेस??

शौर्य काहीच बोलत नाही..

रॉबिन त्याचा हात पकडत.. त्याला आपल्या सोबत ओढतच ग्राउंडवर घेऊन जातो.. तसही इथे निधी, नैतिक आणि आर्यनचा डान्स संपला असतो..

आर्यन हातात माईक घेत ग्राऊंडच्या मधोमध येऊन उभ राहतो..

आर्यन : Good evening ladies & Gentleman.. We hope so you enjoy this dance performance.. Hey Vir Bro.. are you enjoy this??

विराज अंगठा दाखवतच हो बोलतो..

ए विर ब्रो.. कमऑन यार.. फक्त अंगठा कस काय दाखवतोस तु.. कुछ तो कॉम्प्लिमेंट बनता हे ब्रो..निधी दुसरा माईक घेऊन आर्यनच्या बाजुला येतच विराजला बोलते..

विराज : माझी सिस्टर एवढं छान डान्स करते हे मला आजच कळलं.. थेंक्स फॉर दिस लवली सरप्राईज.. आर्यन अँड नैतिक बोथ ऑफ यु अमेझिन..

(वृषभ : शौर्यला बहीण पण आहे??

समीरा : मला बोलला नाही कधी..)

निधी : Hey Anagha Vahini what about you..??  are you enjoy this performance??

अनघा : या.. इट्स सुपरब.. जस विराज आता बोलला तसच.. Amazing

आर्यन : Now ladies & gentlemen.. now..now..

निधी : हेय आर्यन कमऑन.. पुढे तरी बोल.. जाऊ दे मीच बोलते.. Ladies and gentlemen.. 

आर्यन : हेय SD कमओन मेन. आम्ही तुझीच वाट बघतोय.. 

आर्यन माईक तोंडाजवळ घेतच बोलला..

(तसे सगळे मागे वळुन शौर्यकडे बघतात..)

आर्यन : गाईज.. I mean Ladies & Gentleman the brother of the groom Mr शौर्य देशमुख.. आपल्यासाठी घेऊन येत आहे एक स्पेसिअल परफॉर्मन्स.. त्याच्या लाईफमधल्या सगळ्यात स्पेसिअल पर्सन साठी.. Welcome SD..

निधी : आणि ती स्पेसिअल पर्सन कोण आहे ते कळेलच तुम्हांला....

शौर्य सरळ ग्राउंडच्यामध्ये जाऊन उभं रहातो.. एक नजर विराजकडे फिरवत चेहऱ्यावर स्माईल देत तो संपूर्ण ग्राउंडवर आपली नजर फिरवतो.. तस त्याला त्याच्या दिल्लीचे मित्र आणि सोबतच समीरा दिसते.. डोळे बंद करून हृदयाची होणारी धडधड तो स्वतःला सॉरी बोलतच शांत करतो.. समोरच अनघाच्या बाजूला बसलेल्या गाथाकडे नजर फिरवतो.. तस एक हसु त्याच्या चेहऱ्यावर येत.. 

गाथा इशाऱ्यानेच त्याला बरा आहेसना विचारते..

शौर्य डोळे बंद करून हो बोलतो..

रॉबिन, नैतिक आणि आर्यनपण त्याच्या बाजूला येऊन उभ रहातात..

शौर्य : म्यूसिक..

(शौर्य मोठ्याने ओरडतो)

रोहन : त्याने आपल्याला बघितलं??

वृषभ : हम्मम..

समीरा : डान्स करण्याआधी एकदा भेटु शकत होता ना तो.. किती रुडली वागतोय अजुन..

राज : इथे सगळ्यांसमोर कस भेटेल तो तुला.. 

वृषभ : त्याचा डान्स झाल्यावर भेटुयात त्याला सगळे मिळुन..


दो नैन सतारे है चाँद सा मुखड़ा
क्या कहना उसका.. अफरीन
दावत में जैसे हो साही टुकड़ा
उसके जैसी ना कोई नाज़नीन


(समीराला वाटत असत की शौर्य हा डान्स तिच्यासाठीच करत असतो)

शाही जोड़ा पहन के
आई जो बन ठन के
वही तो मेरी स्वीटहार्ट है
शरमाई सी बगल में
जो बैठी है दुल्हन के

(शौर्य गाथाकडे इशारा करतच बोलतो)

वही तो मेरी स्वीटहार्ट है

शाही जोड़ा पहन के
आई जो बन ठन के
वही तो मेरी स्वीटहार्ट है
शरमाई सी बगल में
जो बैठी है दुल्हन के
वही तो मेरी स्वीटहार्ट है

(शौर्यपळत जातच.. गाथाचा हात पकडत तिला आपल्या सोबत नाचायला घेऊन येतो.. विराज अनघाकडे बघतो.. आणि अनघा विराजकडे.. )

कैसे मैं कहूँ शुक्रिया
उसका मुझपे एहसान है
नाचीज़ों की बस्ती में वो..

(शौर्य आपल्या दिल्लीच्या मित्र मंडळींकडे हात करत बोलतो)

जो बनके आई मेहमान है

लगता है शादी घर में
उसके आने से जैसे
चलके आई है खुशकिस्मती

(गाथा आणि शौर्य टाळ्या वाजवत एकमेकांकडे बघतच गोल फिरतच डान्स करतात)

सारी महफ़िल की वो जान बनी है
क्या कहना उसका.. अफरीन
मुफ़लिस के दिल का अरमान बनी है
उसके जैसी ना कोई नाज़नीन

शाही जोड़ा पहन के
आई जो बन ठन के
वही तो मेरी स्वीटहार्ट है
शरमाई सी बगल में
जो बैठी है दुल्हन के
वही तो मेरी स्वीटहार्ट है


हे गाणं संपताच ज्योसलीन आणि गाथाच्या मैत्रिणी येतात.. ज्योसलीन रॉबिनच्या बाजुला जाऊन उभी रहाते.. गाथाच्या मैत्रिणी नैतिक आणि आर्यनच्या बाजुला जाऊन उभं रहातात..

तेरे लिए ही तो सिग्नल तोड़ ताड़ के
तेरे लिए ही तो सिग्नल तोड़ ताड़ के
आया दिल्लीवाली गर्लफ्रेंड छोड़ छाड़ के
तेरे लिए ही तो सिग्नल तोड़ ताड़ के
आया दिल्लीवाली गर्लफ्रेंड छोड़ छाड़ के

(शौर्य गाथाकडे बघत अगदी बेधुंद होऊन नाचत होता)

पण इथे समीरा मात्र रागाने लालबुंद होत होती.. 

वृषभ : शौर्यची नवीन फियांसी आहे वाटत ही..

रोहन : मला पण..

वृषभ : तरी समीराला बोलत होतो न्यूयॉर्कला जाऊन त्याला भेट..

समीरा : तुम्ही दोघ काय बोलतायत ते मला ऐकु येतंय..

रोहन : मग येऊ दे.. खर तेच तर बोलतोय.. किती समजवत होतो आम्ही तुला जाऊन भेट त्याला..

समीरा : पण हा अस काही करेल असा विचार नाही मी केलेला... मुळात हा मला सोडुन दुसर कुणाच्या प्रेमात पडुच कसा शकतो.. हेच ह्याच प्रेम होतं का?? खुप चुकीच वागतोय.. 

वृषभ : तु बरी आहेस ना?? आणि आज काय आहे समीरा तुला माहिती??

समीरा : काय??

रोहन : तुला नक्की नाही माहीत का??

समीरा : काय आहे आज??

वृषभ : त्याचा बर्थडे आहे आज समीरा.. प्लिज आज तरी त्याला हर्ट होईल अस बोलु नकोस यार..

समीरा : मग तो काय करतोय दिसत नाही का तुम्हाला.. तो मला हर्ट होईल अस वागतोय वृषभ.. मी त्याला अस दुसऱ्यासोबत नाही बघु शकत यार.. त्रास होतोय मला..

रोहन : आपण नीट शांत पणे बोलूयात त्याच्यासोबत.. मे बी हे फक्त डान्ससाठी पण असेल..

राज : समीरा प्लिज शांत हो सगळे इकडे बघतायत.

समीरा : बघतायत तर बघु दे.. I don't care..

इथे दिल्ली वाली गर्लफ्रेंड गाणं संपताच नवीन गाणं वाजत.. सगळ्या मुली बाजुला जाऊन उभ्या राहतात.. ग्राऊंडमध्ये फक्त शौर्य, रॉबिन, आर्यन आणि नैतिकच असतात.. 

हाँ मैं गलत
गलत मेरी बातें
गलत से ही
दुनियां बनी

पूरा सही कोई नही है
ले ले मेरी चेतावनी
हो ओ हो

दिल में जो आये
हो ओ हो
आज हो जाए
हो ओ हो
दिल में जो आये
हो ओ हो
आज हो जाए

आज स्टेज लगा है
बड़ी जगह है
Do It With A Twist

ट्विस्ट..

हाँ मैं गलत
गलत हो जा तू भी
आ जा करें गलती नई
डर के सही हुआ कहाँ कोई
डरते रहे पहले कई
हो ओ हो

आसमान टूटे
हो ओ हो
ये जहां रूठे
हो ओ हो
आसमान टूटे
हो ओ हो
ये जहां रूठे

आज स्टेज लगा है
बड़ी जगह है
Do It With A Twist

ट्विस्ट..

शौर्य अगदी गाण्यातील लिरिक्स सोबत डान्समधुन आपल्या भावना व्यक्त करत होता.. विराजसोबत सगळेच त्याला टाळ्या वाजवतच चिअर्प करत होता..

हे गाणं संपताच शौर्य बाजुला होतो.  निधी पुन्हा मधोमध जाऊन उभी राहते.. गाथा आणि ज्योसलीन तिच्या बाजुला जाऊन उभी राहते..

पुन्हा नवीन गाणं लागत..

ऐ Do you know
बेबी तेरे लिए रखा पल्लू संभाले
ऐ Do you know
तु जो चाहे मैं कर दूं तेरे हवाले


नैतिक आणि आर्यन निधीच्या बाजूला जाऊन नाचु लागतात. रॉबिन ज्योसलीन सोबत आणि शौर्य त्याच्या गाथा सोबत.. सगळेच डान्स खुप एन्जॉय करत असतात.. पुर्ण ग्राउंडवर जमलेली पाहुणे मंडळी टाळ्या वाजवतच नाचणाऱ्यांच कौतुक करत असते.

ओढ़नी उड़े उड़े रे
अखियाँ मुड़े मुड़े रे
ओढ़नी उड़े उड़े रे
अखियाँ मुड़े मुड़े रे
मेरे सीने में कुछ कुछ थाए

केम छो.. मज़ा मा

की ओढ़नी, की ओढ़नी
की ओढ़नी ओढू ओढू पर उड़ी जाय
ओढ़नी ओढू ओढू पर उड़ी जाय
ओढ़नी ओढू ओढू पर उड़ी जाय
ओढ़नी ओढू ओढू पर उड़ी जाय

राज : मस्तच डान्स बसवलेत ना..

टॉनी : हो ना..

समीरा दोघांकडे रागातच बघत असते...

गाणं संपताच शौर्य हातात माईक घेत एनकरिंग करू लागतो..

शौर्य : हे विर आय होप सो यु एन्जॉय दिस परफॉर्मन्स..  प्लिज कम हिअर.. विराज शौर्यजवळ जाऊन उभा रहातो..

आय लव्ह यु ब्रो अस बोलत शौर्य विराजला घट्ट मिठी मारतो..

(कारण शौर्यला त्या क्षणाला विराजने त्याच्यासाठी किती काय केलं ते आठवत असत..)

विराज : लव्ह यु 2 शौर्य.. आर यु ओके??

शौर्य : या... hey वहिनी.. I am requesting you.. please इथे येऊन उभी रहा...

गाथा तिच्या दि चा हात पकडतच तिला घेऊन शौर्यच्या बाजूला घेऊन उभी राहते..

शौर्य : सो विर.. ou ready with your सरप्राईज..?

Yes... अस बोलत विराज खिश्यात हात घालतच त्याने अनघासाठी घेतलेलं ब्रेसलेट बाहेर काढतो.. अनघाला काय चालु असत खर तर कळतच नसत.. विराज आपला हात पुढे करत अनघाकडे तिचा हात आपल्या हातात मागतो.. अनघा फक्त बघत रहाते.. गाथा तिचा हात पकडतच विराजच्या हातात देते.. विराज तिचा हात पकडत घुडग्यावर बसत तिच्या हातात त्याने घेतलेलं ब्रेसलेट घालतो.. 

विराज : आय लव्ह यु अनघा.. तिच्या हाताला किस करतच तो बोलतो..

अनघा दुसरा हात चेहऱ्यावर ठेवत लाजेने अगदी चुररर झाली असते..

शौर्य : कमऑन वहिनी.. माय ब्रो वेटींग फॉर युअर रिप्लाय..

अनघा : आय लव्ह यु टु विराज.. 

अनघा विराजला उभं करतच बोलते..

सगळेच टाळ्या वाजवत त्या दोघांच कौतुक करत असतात.. विराज आणि अनघाचे मित्र तर अगदी ओरडुन दोघांना चिअर्प करत असतात..

(वृषभ : कसली भारी अरेंजमेंट केलीय यार..

टॉनी : अस अस सगळं फक्त टिव्हीतच बघितलेलं..

रोहन : सगळं शौर्यच डोकं असणार.

वृषभ : सगळंच एकदम भारी आहे यार..)

शौर्य : कस वाटलं सरप्राईज वहिनी..??

अनघा : खुप खुप म्हणजे खुपच छान.. थेंक्यु..

शौर्य गाथाला काही तरी इशारा करतो तस गाथा अनघाला घेऊन परत जागेवर जाऊन बसते.. विराज पण आपल्या जागेवर जाऊन बसतो..

शौर्य : हे विर तु कुठे चाललायस??  एक सरप्राईज डान्स वहिनीसाठी होऊन जाऊ दे.. काय बोलताय गाईज..

येहहहहह.. सगळेच टाळ्या वाजवत विराजला चिअर्प करत होते..

हे वरकुल कमऑन मेन.. विराजचे मित्र सुद्धा त्याला बोलत असतात..

शौर्य आपल्या मित्रांना इशारे करतच नाचायला बोलावतो..

आर्यन : डान्स आहे ना लक्षात??? का विसरलास??

आर्यन हळुच विराजला विचारतो.

विराज : आहे रे... म्युसिक प्लिज...

विराज अनघाकडे बघतच डान्स करत असतो..

तेरी आँखों के मतवाले
काजल को मेरा सलाम
ज़ुल्फ़ों के काले-काले
बादल को मेरा सलाम

घायल कर दे मुझे यार
हो तेरे पायल की छनकार
हे सोन्ही सोन्ही
तेरी सोन्ही हर अदा को सलाम
सलाम ए इश्क इश्क इश्क
सलाम ए इश्क
सलाम ए इश्क…
----------------------------------------------


हे या हिरीए सेहरा बांध के में तो आया रे
हे या डोली बारात भी साथ में तो लाया रे

अब तो ना होता हे एक रोज इंतजार
सोनी आज नही तो कल हे तुझको तु बस मेरी होनीरे
तेनु लेके में जांवगा दिलं दे के में जावंगा.

विराज अनघाचा हात धरतच तिला आपल्या सोबत डान्स करायला घेऊन येतो.. तिच्याकडे बघत तिला स्टेप दाखवतच तिच्यासोबत तो डान्स करतो.. ती सुद्धा त्याच्यासोबत त्याला तो बोलेल तशी साथ देत नाचत असतो..
 
हे गाणं संपताच सगळे अनघा आणि विराजच्या भोवताली गोल करून उभं रहातात.. आणि नवीन गाणं वाजत.

हो…

(विराज अनघाकडे बघतच गाणं बोलत असतो. आणि बाकीचे सगळे त्यांच्या भोवताली गोल करतच गरबा खेळत असतात)

हो आवी गयी रात
अने भूलो बधी वात
प्रेम नी आ मौसम छे
अब आओ मेरे पास
रेह जाओ मेरे साथ
प्रेम नी आ मौसम छे

हो आवी गयी रात
अने भूलो बधी वात
प्रेम नी आ मौसम छे
अब आओ मेरे पास
रेह जाओ मेरे साथ
प्रेम नी आ मौसम छे

मिल जाये मुझको अगर साथ तेरा
तो भूलूँ मै सारा जहाँन


विराज आपल्या मित्र मंडळींना पण बोलावतो.. गाथा पण येऊन शौर्यच्या बाजूला येऊन नाचु लागते.. सगळेच गाणं एन्जॉय करत असतात.. पण सगळ्यात जास्त शौर्य आणि गाथा..


शौर्य गाथाकडे बघतच गाण्याच्या पुढच्या लिरिक्स बोलत नाचत असतो..

छुप छुप के तुम्है
देखा मै करूँ
सारी सारी रात
सारी सारी रात

इथे गाथा शौर्यकडे बघत गाण्याच्या पुढच्या लिरिक्स बोलत नाचत असते.

छुप छुप के मुझे
देखा तू करे
सारी सारी रात
सारी सारी रात

मिल जाये मुझको अगर साथ तेरा
तो भूलूँ मै सारा जहाँन…

छोगाडा तारा
छबीला तारा
रंगीला तारा
रंगभेर जुवे तारी वाट रे

सगळे अगदी बेधुंद होऊन नाचत असतात..

सगळ्यात शेवटी झिंगाट गाणं लागत.. शौर्य आपल्या मम्मा आणि आत्याचा हात धरतच त्यांना नाचायला घेऊन येतो.. इथे गाथा आपल्या आई वडिलांना नाचायला घेऊन येते.. विराज आणि अनघाचे मित्र मैत्रिणी पण त्यांच्यासोबत नाचु लागतात.. गाथा अधुन मधुन नाचताना शौर्य ठिक आहेना ते बघत असते.. शौर्य कँटीन्यू डान्स करून थकला असतो.. तो जमलेल्या गर्दीतुन बाहेर येतो.. तस समीरा त्याचा हात पकडत त्याला आपल्या बरोबत ओढतच बाहेर घेऊन येते..  समीराने असा हात पकडल्यावर शौर्यच हृदय मात्र जोर जोरातच धडधडु लागत.. होऊन गेलेला काळ सगळा त्याच्या डोळ्यांसमोर येऊन उभा रहातो..

शौर्य : प्लिज लिव्ह माय हॅन्ड.. समीरा प्लिज.. सगळे बघतायत.. 

शौर्य समीराला रिक्वेस्ट करत असतो पण ती काहीही ऐकुन न घेता समोर बघतच त्याला आपल्या सोबत बाहेर घेऊन जाते..इतर पाहुणे मंडळी हे सगळं बघतच रहातात.. ज्योसलीनच लक्ष जात तस ती गाथाला आणि रॉबिनला शोधु लागते.. पण गर्दीत तिला कोणी दिसतच नव्हतं.. शेवटी गाथा तिला दिसते.. ती तिचा हात खेचतच आपल्यासोबत बाहेर घेऊन येते.. इथे समीरा शौर्यला ग्राउंडपासुन थोडं लांब घेऊन येताच ती त्याचा हात सोडते.. समीराच्या मागे शौर्यचे इतर मित्र मंडळीपण असतात..

क्रमशः

(आता पुढे काय?? त्यासाठी प्रतिक्षा करा पुढील भागाची.. हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा..)

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all