Jan 26, 2022
नारीवादी

अस्तित्व - एक लढाई भाग 8

Read Later
अस्तित्व - एक लढाई भाग 8दोघेही निवांत एकमेकांनाच्या कुशीत झोपले होते..
सकाळ झाली ...शाल्मली होतीच पहिल्यापासून आळशी तिला तशीही लवकर काही जाग येणार न्हवती.....


रोहनला नेहमीप्रमाणे लवकर जाग आली...ती त्याला घट्ट पकडून झोपली होती...जस की तो ही तिला सोडून देईल की काय ही भीती असावी...कितीतरी वेळ तो तिच्याकडेच बघत होता...त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाली होती ती.... तिच्याप्रति असणारे कर्तव्य त्याला पार पडायचे होते.


मुलींनाच नाही मुलांनाही संसाराची भीती असतेच....आपल्या सहचारिणीला संभाळून घ्यावे लागते. तिला कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये म्हणून तो नेहमी तत्पर, अग्रेसर असतो...असच काहीस रोहनच्या बाबतीतही झालं होतं त्याने तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवले.तिचा हात सोडवून तो उठत होता की त्याच्या हालचालीने तिलाही जाग आली...पण ती डोळे उघडतेय हे बघितल्यावर त्याने पटकन स्वतःचे डोळे बंद केले तिची रेऍक्टशन बघायची होती त्याला.


तिने डोळे किलकिले करून बघीतलं तर ती रोहनच्या अगदीजवळ म्हणजे जिथं हवा ही पास नाही होणार इतकी जवळ होती. तिने झोपेतच एकदा रोहनकडे पाहिले तोही खूप निरागस दिसत होता....त्याच्या चेहऱ्यावरून तिची ४ बोट  फिरवली, तशी त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली तस तर त्याच आंगामध्ये रोमांच उठत होते... कसबस तो स्वतःला कंट्रोल करत होता..


तो झोपलेला असण्याची अकटिंग करत होता...नीट डोळे खोलून बघितलं तर दोघांना इतकं जवळ बघुनच तिला धक्काच बसला.


ती काल जे झालं ते आठवण्याचा प्रयत्न करत होती.
पण डोक्यावर ताण देऊनही तिला काही आठवत न्हवत.
त्याच्यापासून बाजूला होऊन उठुन बसायला लागली तर ओटी पोटातुन जोरात कळ निघाल्यासारखी झाली, स्वताला सावरत ती टेकून बसायला लागली तिच्या विव्हळण्याच्या आवाजाने त्याने पटकन डोळे उघडले अन तिला पकडून नीट बसवलं.
क्षणार्धात समजलं की आंगवर काहीच कपडेच नाहीयेत...तिने पटकन ब्लॅंकेट ओढून घेतलं.....


"सोनू......"


"त्रास होतोय का तुला?"


"ते...........रोहन........आहो......."


"पॅनिक नको होऊस मला प्लिज सांगशील का?
काय होतंय तुला?"
तुला डॉक्टरकड जायचं आहे का?"


"नाही""माझे कपडे?"


तीन त्याच्याकडे बघितले तर तो shirtless होता..


"तुमचे कपडे?"


"सोनू तुला रात्रीच काहीच आठवत नाहीये का?"

"काय झालं होत रात्री..?"


"मी काही केलं का तुम्हाला?"


रोहनला तर खूप हसूच येत होतं...
ती बिचारी करणार तरी काय होती त्याला.....त्यात तिला इतकी झाली होती की धड चालता ही नीट येत न्हवत.....कसाबसा चेहरा नॉर्मल केला त्याने....


"हो खूप काही केलंस...."


"क........ काय??????केलं मी???"


"तू इज्जत लुटलीस माझी ...."
पहिल्यांदा तो कोणाशी तरी अशी मस्करी करत होता...


"मी ssssssssss "
ती खूप मोठ्या आवाजाने ओरडली.


"हो तुच....""रोहन..."


"हे बघ तुझ्या नखचे निशाण...."
त्याच्या चेस्टवर नखं लागली होती काल..


"मी नाही केलं काही.."


"काय म्हणायचं आहे तुला ?मी स्वतःला मारून घेतलं आहे का??""नाही तुम्ही स्वतःहून का मारून घेसाल?"
एकदमच रडका चेहरा केला होता..


ती खूपच गोंधळून गेली होती.तिची ती बेचैनी बघून त्यालाच राहवलं नाही.... त्याने तिलाजवळ घेतलं....

"सोनू...."


काल तर ती शुद्धीत न्हवती पन आता पुर्णपणे शुद्धीत होती अस विवस्त्र त्याच्याजवळ...


"सोनू ...."


"हम्म...."
काल जी अखंड बडबडत होती तिचा आवाज ही आता निघत न्हवता."काल आपल्यात तेच झालं जे एका नवराबायकोमध्ये होत..."


"तू आता कायमची माझी झालीस....रोहनची शाल्मली..."तिला तर काही सुधारतच न्हवत.......
(मनांत)"मला कस काही आठवत नाहीये.....पण पोटात तर माझ्या खूप दुखतंय.... अन रोहन म्हणतात तस..... खरंच आम्ही एकत्र आलो का रात्री?
मी इतकी desperate झाली होती का काल?"


"तुला त्रास होत असेल ना.....?"


"हूं......"


"ठीक ये जा गरम पाण्याने आंघोळ कर म्हणजे ठीक वाटेल.....त्याने तिला हलकेच थोपटले... अन गालावर ओठ टेकवले...."


"मी ब्रेकफास्ट मागवतो...."


"माझे कपडे?"


"सोनू आता आपल्यात लपवण्यासारख काय राहील आहे...."तिची फिरकी घ्याला आवडायचं त्याला......


"रोहन....प्लिज....तिकडं बघा....."

तिने पटकन ब्लँकेट स्वतःच्या भोवताली गुंडाळून घेतलं आणि बाथरूम पळाली....


"सोनू.....
आग.......थांब
तुझे......
कपडे तर नेलेच नाही ....."


त्याच काहीच एकूण न घेता तीने जोरात दरवाजा बंद केला..... आणि शॉवर ऑन केलं......थोडं गरम पाण्यामुळे तिला बर वाटू लागलं आणि अंधुक अस कालच आठवू पण लागलं.....काय झालं त्याची जुळवाजुळव ती करत होती......"मी काल वाईन घेतली होती.....
मग आम्ही इकडं आलो....
बोलत होतो......
परत घेतली.....
मी काही बोलले असेल का?
काय बोलत होतो आम्ही रात्री?
जर त्यांना काही बोलली असती तर आता हे नॉर्मल नसते...
एकदा परत विचारू का????"

"शी?
शाल्मली काय वाटत असेल त्यांना किती चिप मुलगी आहे.....ड्रिंक करते..
पण मग त्यानीच ऑफर केलंती की??
मग त्यानी दिली आणि तू घेतलीस?"

"मग किती ती थंडी होती....
हो पण 1 घायची ना नावाला इतकी घायव्ही माणसाने की आता रात्री काय झालं ते आठवू पण नये..."


"चुकलं माझं....
मी काय करू आता???
रोहनला कस फेस करू?"

"त्याला काय वाटत असेल तिकडं इंडियात हिने नाही म्हणून रडली आन परदेशात गपागप पिली.....हावरट.."

"छान होती टेस्ट."


"हावरट....कोणिकडची"


"पण आमच्यात सगळं झालं?"


"मला तर विश्वासच बसत नाहीये... मी कशी  अस वागू शकते...?
पण त्यात गैर नाहीये काही शाल्मली...
नवरा आहे तुझा तो....अन  हक्क आहे तुझ्यावर त्याचा"


"पण मग ...."


"नकोच तो विचार .....
अजून काही केलं तर नसेल ना मी?
काही सांगून तर बसली नसेल ना???"


आता जे होईल त्याला परमेश्वर बघून घेईल......तिच मन तिच्यासोबत बोलत होत....


तिने शॉवर घेतला अन कपडे शोधायला लागली....


देवा
का....?
म्हणजे मीच का?
आता कस जाऊ मी बाहेर?
रोहनला मागू का?
काय विचार करेल तो माझ्याबद्दल?
शिईईईई बाई.......
आधीच दारू पिऊन काल मी ....नको त्या उचपत्या  केल्या की काय हे आठवत नाहीये......
आता मुदाम कपडे बाहेर ठेवलेत...
काय करू?"


रोहन खूप वेळ झालं बाहेर तिची वाट पाहत होता.तिने टॉवेलने स्वतला रॅप करून घेतलं थोडासा दरवाजा ओपन करून त्याला आवाज दिला..


"आहो......"

त्याला आवाज तर आला पण तो मजा घेत होता तिची...

"रोहन......
अहो एकलत का??"


"अहहहहहहहा कान तृप्त झाले माझे""काय हे एरवी हळू बोललं तरी सगळं ऐकू जात आता इतकी मोठ्याने आवाज देतीये तर ऐकत नाहीयेत."


"रोहन....."


त्याला तिची बडबड एकूणच हसू येत होतं..


"असच जाऊ का  बाहेर..?
ह्यांना तर ऐकू ही जात नाहीये माझा आवाज....
इतकं हळू बोलते का मी?
अस गेली तर काय म्हणतील.....अजून?
काय म्हणतील अस किती वेळ इकडं थांबू??"


ती स्वतला  टॉवेलला सावरत बाहेर येतच होती की... त्याने पलटून बघितलं....."काही म्हणालीस??""तुम्ही?\"\"
ती परत वॉशरूममध्ये गेली....."सोनू हळू बाळा पडशील अश्याने."


"माझे कपडे......द्या..."

"ओक कोणते?"
हसू आवरतच तो तीला बोलत होता.........


"कफ्तान आहे तिथं तो द्या ..."


"ठीक ये...."त्याने तिला कपडे दिले....
अन तिची उडालेली तारांबळ बघून अडवलेलं हसू त्याला फुटलं...कधीही तो इतका मनमोकळा हसलाच न्हवता.
ती बाहेर आली तरी तो हसतच होता......


"रोहन खूप हसताय.....बस करा आता..."


"का ???""पोटात दुखेल..."


"दुखू दे"


"तुम्ही ......."


"मी काय??"


"जाऊ दे फ्रेश होऊन या......मला भूख लागली आहे..."
ती आरशासमोर उभी राहून केस करत होती....."कस शक्य आहे??""का शक्य नाही??""रात्री तू माझं इतकं डोकं खाल्लं आहेस...तरी अजून तुला भूख आहे..?""मी खाल्लं तुमच डोकं??"ती कंगवा घेऊनच त्याच्याजवळ आली.."मग काय मी खाल्लं? तुलाच जास्त झाली होती.....""किती काय काय बोलत होतीस.....??""काय बोलत होती मी.....?""हेच की तुला आपल्या घरात माझ्याशिवाय  दुसरं कोणीच नको  आहे.......इतका आवडतो मी तुला?"


"छ्या अस काही मी म्हणलच नसेल.....तुम्ही आगाऊ सांगू नका.."


"अरे आगाऊ काय आहे?तूच म्हणालीस अंजली ताईला आपल्या घरात नाही घाययच..""काय ssssssssss?
अस म्हणाले मी?""हो बाळा......""अजून बरच काही बोलली तू....बट  ठीक ये....आता मी जास्त नाही सांगू शकत...."तितक्याच ब्रेकफास्ट आला."रोहन अस का करताय?"


"सांगा ना?"
मी काय बोलले तुम्हाला?"


"सगळं जे तुझ्या मनात होत साचलेलं.....
अगदी सगळं....."


"हो.....
म्हणजे तूझ्या घरच्यांबद्दल.....ते तुला कस ट्रीट करत होते ते....."


"मी वीरबद्दल बोलली असेल का?""पण जाऊ दे जास्त मनात राग नको ठेवू, तुझे परेन्ट्स आहेत ते...तुझ्या भल्याचा विचार करणार ते....""ते काय माझं भलं करणार?स्वताच्या स्वार्थ पुढं त्यांना काहीच दिसत नाही...."


"काय म्हणालीस?come again......"


"Nthng ब्रेकफास्ट करू...... "


"हो .....मी आलो फ्रेश होऊन तू स्टार्ट कर."


तो आला तरी ती विचारातच होती, त्याने तिला नजरेनेच काय म्हणून विचारल, तिने काहीनाही म्हणूनसांगितलं
दोघांनी मिळून नाश्ता केला आणि फिरायला बाहेर आले.... आज शेवटचा दिवस होता... उद्या ते return जाणार होते...काल रात्री एकत्र आल्यामुळे रोहन तिला अगदी जवळ घेउन फिरत होता पण तिच्या मनात अजूनही शंका होत्याच...शरीराने त्याची जाहली होती पण मन एकरुप होयला वेळ लागणार होता......अरेंज मॅरेजमध्ये एकमेकांना समजून घ्याला वेळ हा लागतोच.

कोणतीही आठवण असू देत कडू-गोड लवकर पुसली जात नाही.रोहन तिला भरपूर शॉपिंग करून देत होता, सगळ्यांसाठी गिफ्ट्स तर आधीच घेतले होते आजचा दिवस फक्त दोघांचा होता. त्याने पहिल्या भेटीत सांगितलं तस तिला कोणती गोष्ट आवडेल हे तो लगेच समजून घायचा.फिरताना तिला असेहज वाटणार याची तो पुरेपूर काळजी घेत होता.

त्याच काळजी करण तिलाही सुखावत होत
पण परत जसजशी संध्याकाळ होत होती तिला त्याच्यासोबत राहायची भीती वाटायची.
भलेही रोहन असा फोर्स करणारा व्यक्ती न्हवता.... पण तिने नकार दिला असता तर भावना तर त्याच्या दुखावल्या जाणारच..


"रोहन....""हा सोनू...."


"तुम्हाला राग आला का रात्री मी जे काही बोलले त्याचा......म्हणजे मला तुम्हाला दुखवायच न्हवत..."


"नाही ग सोनू.....तू  काल सगळ्यात मोठा आनंद दिला आहेस.....का दुखावलं जाऊ.....?"


"म्हणजे मी माहेरच्याबद्दल जे काही बोलले.....?"


"ठीक ये तुला नाही जाऊ वाटत ना.... नको जाऊस....
मी तुला काही बोलणार नाही....अन  शाल्मली आता तू माझी बायको आहेस....तुला कोणी हात ही लावणार नाही....
Officially you are mine now...
काल तू विचारल  होतंस???
की मी तुझ्यावर प्रेम करतो की नाही...????
तर मी आताही तू शुद्धीत असताना सांगतो......
मी खूप प्रेम करतो तुझ्यावर अन खूप विश्वास आहे माझा तुझ्यावर....."

"माझी cute शी सोनू मला कधीच दुखवणार नाही चांगलंच माहिती आहे मला...."त्याने तिला जवळ घेतलं आणि केसात किस केलं.


तीच मन तिला खात होत,

"मी नाहीये विश्वासपात्र.....
माझा भूतकाळ जर तुम्हांला समजला तर आपलं भविष्य खराब होऊन जाईल.
आज जे तुम्ही मला भरभरून प्रेम देताय ते कदाचित देणार ही नाही.
शक्यता आहे, माझं तोंड ही बघू इच्छिणार नाही अन तस झाल तर मी स्वतःला कधीच माफ नाही करु शकणार..
मी कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही रोहन यापुढं मनात ही मी वीरचा विचार आणार नाही.
मागे जी मी चूक केली ती आता करणार नाही."

"वीरसोबतच्या नात्याला काहीच भविष्य नाही हे माहिती असून पन मी त्याच्यात गुरफटत गेले....सगळे दुखावले गेले..... सगळयांनी माझी साथ सोडली.....
वीर अत्यंत दुखावला गेला......सगळ्याला मी जबाबदार आहे......
पण  आता नाही....."


"आता या क्षणापासून मी त्याच नाव , आठवणी माझ्या मनांत ही उदगणार नाही कारण तुम्हाला दुखावन मला जमणारच नाही..तुमच्याशिवाय मला कोणीच नाही रोहन.......मी स्वताला तुम्हाला समर्पित करणार तेही शुद्धीत...."

ती मनात रोहनकडे बघत विचार करत होती."सोनू तू जर अशीच माझ्यात हरवत राहीलीस ना.....तर मी विसरून जाईल की आपण बाहेर आहोत.....
I will Lost my control..""Rohan......."


"Okay बाबा.... पण तू कसला गहन विचार करतेयस?"


"आपला…...."

"आपला म्हणजे?"


"म्हणजे आपल्या choices वेगळ्या आहेत .....
मला जमेल ना रोहन...???
मला भीती वाटते...."


"मी आहे ना?????
तुला माहिती आहे तुझ्याशी लग्न झाल्यापासून मी राग खूप कंट्रोल करायला शिकलो आहे.""Hmmmmmmm गुड्डू म्हणाली मला...."


दोघींची खूपच गट्टी जमली आहे तुमच्या.......


"हो मग..."


"माझ्यासोबत कधी जमेल.?"


"मुलींची गोष्ट वेगळी असते.....तुम्ही विषय बदलू नका......मला तर तुम्हाला आवडते नॉनव्हेज पण बनवता येत नाही..""मी शिकवेल.......बनवायला आणि खायला पण.."


"इईईईई मी नाही..... तुम्ही आता खाता तेव्हाही मला कसस होत...."


"एकदा माझ्या हातच खाऊन तर बघ परत परत मागशील......"


"नको प्लिज ना....""बर बघू आपण तेव्हाच तेव्हा अजून काही घायच आहे तुला...??"


"नको मी खूप दमली आहे.....हॉटेलमध्ये जाऊयात 
I Need Rest...""Okay sweetheart"


दोघेही परतले....


"रोहन डिनर इथं मागवूयात... मला खाली जायचा खूप कंटाळा आलाय...."


"Ok....... "तिला इथल्या जेवणातील काहीच कळत न्हवत  म्हणून सगळं तोच ऑर्डर करायचा......


"सोनू......"


"हा"


" वाईन घेणार...."


"रोहन तुम्हाला थट्टा सुचतेय....मला नको.....
घ्या तुम्हीच....."


"एक घे खूप थंडी आहे....व्हिस्की घे......."


"नको रोहन....."


"ठीक ये मी मागवतो तुला वाटलं तर घे."


"बघू...."


त्याने दोघनसाठी जेवण मागवलं.....


"घेणार का?"


तिने एक सिप घेतलं.....
"याक....... किती कडू आहे हे.....कस पितात यार  लोक.....रोहन तुम्ही पन......"


"एकच ग्लास आहे सोनू......तरी तू आहेस म्हणून स्मोक नाही केल...."


"अस सांगताय जस की काही मोठं काम केलंय.....
काहीच कस वाटत नाही ओ तुम्हाला?""त्यात काय वाटून घेऊ.........मी न सांगता नाही सांगून घेतोय..."तिने तोंड वाकड केले.

सोनू मी जरा बाहेर walk करून आलो तुला तर यायचं नसेल.."नको माझे पाय खूप दुखतात ये...""ठीक ये तू आराम कर.....मी येतो....."तो गेला तस तिने आदुला कॉल केला....


"हॅलो..."


"आदू...."


"Hi बोल की कसा चालू ये हनिमून???"


"गप मी काय बोलतेस ते ऐकून घे...."तिने काल जे झालं ते सगळं तिला सांगितलं.....


"मग आता काय विचार आहे तुझा....""आदू मी रोहनला फसवतेय का ग? तो खूप चांगला आहे.....मला खूप गिल्टी वाटतय.... काल मला त्याच्यात वीरचा चेहरा दिसत होता..""मग....आता...."


"मी काय करू?आदू..."


"हेय बावळट मुली... नवरा आहे तुझा तो..."


"हो माहिती आहे....पण काल मी नशेत होते पण आता पूर्ण शुद्धीत त्यांच्यासोबत.."


"त्याला प्रॉब्लेम काय आहे सोनू.....तुला ही स्टेप घ्यावी तर लागणारच आहे...."


"मी बरोबर तर करतेय ना......""हो ग माझी राणी ..... जा आता मस्त तयार होऊन त्याच्यासमोर जा....."


"तयार हो म्हणजे....."


"लग्न तुझं झालाय माझं नाही......?"


"हा पण तुला जास्त knowledge आहे ना.....?"


"आहे मग काय सगळं तुलाच देऊ?"


"मी काय करू ते सांग रोहन येईल इतक्यातच......."


ठीक ये ती तिला नीट समजवून सांगते...."हूं........ अदिती....... मी अस करू?"


"मग काय मी करु हे पन......?"


"म्हणजे ते माझ्याबद्दल काही विचार तर करणार नाही न...?मी किती देस्पो आहे अस काहीस?"


"No now stop over thinking..... And listen babe.....
This time onwards stop thinking about veer.......he is nobody for you....
So don\"t let your past ruined your present
and future life......
I found rohan is nice guy.... Don\"t disappoint him...."


"हम्मम्म्मम मी तसच करेल तसही आज मी ठरवलं आहे....हे .....माझं पुढच आयुष्य फक्त रोहनसाठी असेल..."


"That\"s like my girl....all the best....
Update me tomorrow.."


"You ...."


"Bye bye sonu....."


"काहीही बोलते......पण खरचच अस करू का?
रोहनला आवडेल का?की भडका होईल...."

२-३मिनिट डोक्याला ताण  देऊन ती गेली.......


अर्ध्या तासाने रोहन आला तर रूममध्ये  डीम लाईट्स होत्या....शाल्मली  दिसत न्हवती.....रूम फ्रेशरणचा मंद सुवास दरवळत होता....एकंदरीत खूप फ्रेश वाटत होतं त्याला....रूमच्या बाल्कनीमध्ये ती उभी असलेली त्याला दिसली......थोडस पुढ जाऊन बघितलं तर तिच्या पाठमोऱ्या  आकृतीकड तो बघतच राहिला.....

तिने ब्लॅक अन रेड कॉम्बिनेशनची सॅटिनची साडी घातली होती..... बॅकलेस ब्लाउज...केस मोकळे सोडुन एका बाजूने पुढं घेतले होते , त्यामुळे तिची उघडी असलेली गोरी पाठ त्या डीम प्रकाशातही उठुन दिसत होती....तीची फिगरही कमालीची सुंदर होती...

त्याच्या येण्याची चाहूल तिला लागली होती पन अजूनही पलटून बघण्याच धाडस तिला होत न्हवत......
आपण जे करतोय ते चूक की बरोबर हे अजूनही तीच मन तोलत होत.....त्याने तिची बेचैनी ओळखुन पुढं जाऊन तिला स्वतःकडे वळवल......नजर अजूनही खालीच होती...... खूप attractive आणि सेक्सी दिसत होती ती......बेलीच्या खाली नेसलेल्या साडीमुले नाजूक कंबर स्पष्ट दिसत होती.... त्यावर तिने नाजूक कमरबंद घातलं होता.....चेहऱ्यावर न्यूड मेकअप.... .....


त्याने तिची हनुवटी धरून मान वर केली.... तर तिने डोळे बंद केले..... हृदय तर इतक्या जोरात धडकत होत की आता  बाहेर पडेल..... घसा ही सुकत चालला होता......
त्याचीही हालात काही वेगळी न्हवती.... आधीच त्याने तिच्यासमोर शरणागती पत्करली होती.


"सोनू..... डोळे उघडून बघणार ही नाहीस का मला?"


"She curl her lips..... and slightly bite it.....


But he stopped....


"Don\"t do this...... It will ruin your lipstick..."


"एकदा बघ......प्लिज......... "

त्याचा voice टोन एकदम seductive होता......
एका हात तो तिच्या चेहऱ्यावर फिरवत होता, त्याचा स्पर्शने तिच्या अंगावर रोमांच येत होते....वीर ही कधी तिच्या इतक्याजवळ आला न्हवता.

ती मुळातच ऑर्थोडॉक्स आणि जुन्या काळातील विचारांची होती.... म्हणून तिने त्याला कधी हात लावून दिलाच नाही.


"Sweetheart पूर्ण  रात्र बाल्कनीमध्ये  काढायची पण तयारी आहे माझी."तिने हलकेच डोळे उघडले, आजच हे रूप त्याला खूप अचंबित करणार होत.... त्याने पाहिलेली शाल्मली खुप conservative  होती....पण आज तिने अस तयार होऊन स्वतःहुन पुढाकार घेतला होता..... याचा त्याला आत्यंतिक आनंद होता.


तो तिला धरून बेडच्याजवळ घेउन आला ती अजुनही शांतच, घाबरलेली होती.....तीच थरथरण त्यालाही जाणवत होतं....... आतून तर ती भयंकर अस्वस्थ होती...काही क्षणसाठी तिला वाटलं ते वाईन पिली असती तर बरं झालं असत पण किती दिवस ती असा त्याचा सहारा घेत राहील...


"You look marvelous Sweetheart
It\"s beyond my imagination..... That you took all this efforts for me...Thank you so much... That you entered in my black and white life and made it so much colourful....

I promise I always love you deeply and do not let you down...

I LOVE YOU SHALMALI...."ती मान खाली घालून तो जे काही बोलत होता ते ऐकत होती... त्याचा एकएक शब्द तीच्या मनाला भिडत होता....पोस्सेसिव्ह तर तो आधीपासूनच होता पन आताचा रोमॅंटिक टोन  एकूणच तिला कसस झालं.

"किती प्रेम करतात हे?

काही दिवसांची तर भेट आहे आमची पण तरीही खूप आपलेपणा आहे ह्यांच्या बोलण्यात......कधीही मी ह्यांना नवरा ह्या दृष्टीकोनातून पाहिलेच नाही....म्हणून मग कदाचित ह्याच्या भावना माझ्या अंतर्मनाचा जाणवल्याच नाही.


माझ्या आयुष्यात कितीही वाईट प्रसंग येऊ देत मी ह्यांना कधीही अंतर नाही देणार....".हे स्वतःच्या मनाला समजवताना तिच्या डोळ्यात वेगळीच चमक होती.
आज ती त्याला नवरा या नजरेने बघत होती.


रोहन तिच्याजवळ येत होता....त्याने हळुवारपणे तिच्या चमकदार डोळ्यावर किस केलं....तीच वागणं त्याला आज वेगळं पण आपलंसं वाटत होतं......


ती त्याला बघत होती.......रोहन no doubt वीर पेक्षा जास्त handsome होता.....त्याच्या चेहऱ्यावरचे भाव सहजा-सहजी कोणाला कळणाऱ्यातले न्हवते....पण त्याच्या काळेभोर डोळ्यात तिला तिच्याबद्दलच प्रेम मात्र स्पष्ट दिसत होतं.....स्किनफिट tshirt मध्ये त्याचे मसल्स उठून दिसत होते.....दंडावर काही टॅटूज होते.......ऊंची ही त्याची भरपूर होती.... शाल्मली त्याच्या खांद्यला लागायची.....


"तु आज पूर्ण रात्र मला  बघणारच आहेस की काही बोलणार पण आहेस...""आहो...."


"बस आहोच.."बर बाबा नको बोलुस...."


रोहन हळूहळू तिच्या उघड्या पाठीवर बोटाने नक्षीकाम करत होता त्या स्पर्शने तिच्या अंगावर शहारे येत होते ती आंग चोरत होती. अन त्याला तिला अस बघुन अजूनच नशा चढत होती....
कुठल्याही प्रकारच घाई तो करत न्हवता.... अस काही त्याला करायचं न्हवत जेणेकरून ती uncomfortable फील करेल..... तिला स्वतः हुन पुढकार घेवून स्वतः मध्ये सामावून घायच होत.......हार्षं वागून ती दुरावली असती अन नंतर त्याच्याजवळ यायला घाबरली असती.

हळूहळू तो तिला स्वतःमध्ये समरस करून घेत होता..... स्वतःच प्रेम तिला जाणवून देत होता, रूममध्ये दोघनच्या सुस्काराचा आवाज घुमत होता...... त्याच्या स्पर्शात ती पाण्यात साखर विरघळून जावी तशी विरघळून गेली होती....त्याच्या स्पर्शला उत्तर देत होती.....तिच्या मादक स्वरामुळे तो अधिक उत्तेजित होत होता....
त्याच्या मजबूत शरीरात तिला मायेची ऊब तिला जाणवत होती.....


रोहन तिला सुखाची अनुभूती करून देत होता.... त्रास होत होता पण त्याची जाणीव तिला तो होऊन देत न्हवता...त्याचे ओठ जनू मोरपीस फिरावे असे वाटत होते.

सुखाच्या परमोच्च बिंदू गाठल्यावर दोघेही एकमेकांनाजवळ पहुडले......


"रोहन तिला जवळ घेऊन होता.....
I love you sonu "

ती गप्प होती.


"Tired.....??"


"Hmmm....."

त्याने तिला आणखी जोरात आवळून जवळ घेतले.....


"रोहन....."


"सोनू you are amazing

उगाचच तुला मी तो वनपिस दिला पहिल्यारात्री ..तुला साडी हवी होती हे मला माहिती असत तर आपली भांडन झालीच नसती...."


"रोहन काहीही काय ओ?मी अस म्हणल का?"


"मस्करी केली मी बाळा...""सोनू......तुला किती मूल हवेत?"


"आहो काही काय विचारताय?""अरे प्लांनिंग नको करायला.....?"


"मी काही ठरवल नाही......"


"मला 2 मूल पाहिजेत सो आपली फॅमिली पूर्ण होऊन जाईल...एक मुलगा अन एक मुलगी...... पण तुझ्यासारखे लाजाळू नकोत..."


"मला चालेल तुमच्यासारखे असतील तरी......किमान ते स्वतःचा स्टँड तरी घेऊ शकतील भविष्यात..."


"हो .....बाबा पण Cuteness माझ्या सोनूचा असेल ज्याच्यावर मी फिदा आहे....."


"तुम्ही झोपा आता...."


"नाही ना येत ये झोप...... तू  उडवलीस......
पण ठीक ये....लगेच नकोयेत मला मूल.......2 वर्षानी बघू.... तोवर मला माझ्या सोनूसोबत राहायचं आहे.."रोहनने तिला जवळ कवटाळून घेतल.....क्रमशः.....
मग कसा वाटला आजचा पार्ट.....
शाल्मलीने जे केलं ते योग्य आहे ना????
किती दिवस ती वीरच्या आठवणीने झुरत काढणार अन जर तिची अस्वस्थ रोहने हेरली असती तर त्यांच भविष्य  अंधारमय झालं असत......

आता कुठं ते दोघे एकमेकांना समजून घेत आहे....
काही त्रुटी असतील तर नक्की सांगा अन तुमचा अभिप्राय पण द्या ....

स्टोरी कोणाला तरी समोर ठेवून लिहीत आहे.....अस कोणीतरी ज्याला मी खूप जवळून बघितलं आहे.....?
अरेंजमॅरेजमध्ये खूप अवघड असत एका मुलींसाठी सगळं संभाळून घेन....
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Madhuri Gaikwad- Kshirsagar

Service

Believe In Yourself