Asha

Hello, Mitrano kase ahat . me ajj navin chotishi kavita keli ahe bhaga avadate ka ani sanga..

कधी ना कळले मला

काही ना जुळले मला

तुझ्या मनातल्या कला

तुझ्या प्रेमाच्या झरा,

मनही झाले अतुर

तुझ्या  सहवासाचे धडे,

गिरवीत आता हि,

मी निघाले पुढे,

कधी समजतील मला

तुझ्या मनातली भाषा,

कधी उमगेल मला

प्रेमाची हि नवी अशा ......