असाव कुणीतरी मायेने जवळ घेणार
तुम्ही चुकीचे की बरोबर हे न सांगता
फक्त आधार देणारं
तुम्ही चुकीचे की बरोबर हे न सांगता
फक्त आधार देणारं
असाव कुणीतरी पाठीशी भक्कम उभे रहाणार
तुमच्या नकळतही तुमची बाजू घेणार
तुमच्या नकळतही तुमची बाजू घेणार
असाव कुणीतरी कधीही तुम्हाला जज न करणार
तुम्हाला आयुष्यात प्रत्येक सुख देणार
तुम्हाला आयुष्यात प्रत्येक सुख देणार
असाव कुणीतरी ज्याच्याशी हक्काने भांडता यावं
हक्काने रुसता यावं आणि प्रेमाने हसता यावं
हक्काने रुसता यावं आणि प्रेमाने हसता यावं
असावं कुणी तरी ज्यांना तुमच्या रडण्या मागील दुःख कळावं
ज्याच्या पुढे तुम्हाला सुखदुःख सांगता यावं
ज्याच्या पुढे तुम्हाला सुखदुःख सांगता यावं
पण आजच्या या जगात असं कोणी मिळत नाही. तुमच्या रडण्या मागचं दुःख सहज कुणाला कळत नाही.
लोक कंटाळतात तुमच्या रडण्याला
काळजात कुणी डोकावत नाही
म्हणूनच म्हणते असाव कुणीतरी मैत्रीच्या थोडं पलीकडे आणि प्रेमाच्या थोड अलीकडे @ khushi
लोक कंटाळतात तुमच्या रडण्याला
काळजात कुणी डोकावत नाही
म्हणूनच म्हणते असाव कुणीतरी मैत्रीच्या थोडं पलीकडे आणि प्रेमाच्या थोड अलीकडे @ khushi
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा