अरे वेड्या मना...

Missing someone...

"अरे वेड्या मना

 तुला का हे कळेना

इच्छा पूर्ण होईल

का तुला समजेना

नभ दाटूनी आले

मन व्याकूळ हे झाले

आठवणीत असे का

 मन वाहूनी गेले

अरे वेड्या मना

आज तु सांग ना

का वाढते अशी ही

प्रेमाची भावना

अरे वेड्या मना.. 

अरे वेड्या मना.."