अनूप आता पूर्णपणे बदलला, तो हॉस्पिटल ते घर एवढाच करी, unknown कॉल रिसीव करत नव्हता, त्याला टेंशन यायचे, परन्तु तो स्वतःवर कंट्रोल करायचे शिकला,
बाबा: अनूप सिद्धार्थला कॉल कर शोभा ताई ला पाठवाव लागेल...2 महीने होतात...
अनूप: ती इथे आहे म्हणून त्याचा आयुष्यात शांति असेल, म्हणून येत नसेल...
आई: तू पण अनूप, त्यान बोलायचे एक चान्स सोडत नाही..
अनूप: त्यांना दुसर्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची फारच आवड आहे, म्हणून मी त्यांना बोलतो...
आई: बर, तू काय माझ एकनार आहे का?
अनूप: मग, रितेश च्या बायकोला केल का एक्सेप्ट?
आई: आहे, बरी पण मी नाही माफ करणार, तुमच्या तिघांना कधीच...
अनूप: आई, म्हणजे आवड्ली ना तुला,
आई: माझ्या पेक्षा, आरव , अऋषीला आवडली, दिवसभर तिच्याकडेच राहतात...
बाबा: मी काय म्हणतो, तिला पण तिच्या फॅमिलीची आठवण येत असेल, मी जाऊन बोलू का?
अनूप: ठीक आहे! बर मी निघू, अणि हॉस्पिटल मधून करतो सिद्धार्थ ला कॉल...
आई: ठिक आहे,
तेव्हड्यात कशिश येते, आई डब्बा तयार झाला,
आई: दे त्याला!
कशिश: हे घ्या, अनूप भाऊजी..
अनूप: thanks, रितेश उठला का?
कशिश: नाही अजून,
ती समोर जाता-जाता सोफ्यावर बसते...
अनूप: काय झाल कशिश, बर वाटत नाही का?
आई: काय झाल, पाणी पी थोड, ये मनस्वी पाणी आण ग!
मनस्वी: काय झाल आई?
आई: अग, पहा ना, चलता चलता, अंधारी आली तिला, अनूप पहा न!
कशिश: नाही आई राहू द्या,
मनस्वी: आई मी तिला, चहा बिस्कीट देते, तुम्ही काळजी करू नका,
आई: हो आण, लवकर...
अनूप: कशिश आराम कर थोडा! जर बर नाही वाटलं तर रितेशला घेऊन ये हॉस्पिटलला
कशिश पाहत होती सगळे तिचे किती काळजी घेत होते त्या मुळे तिच्या डोळ्यात पाणी आलं.....
अनूप संध्याकाळी जेव्हा घरी आला, घरात आनंदमय वातावरण होतं, अनूप जेव्हा घरी आला, तेव्हा मनस्विनी अनूपच्या समोर पेढ्यांचा बॉक्स नीला..
अनूप भाऊजी तुम्ही परत काका होणार, हॉल मध्ये सर्वजण होते,
अनूप: मनस्वी तीसरे! अग तब्येत बिघडेल!
सगळे हसायला लागले....
मनस्वी: हे काय बर! अहो कशिश आहे प्रेग्नंट, मी नाही..
अनूप: पेढा उचलला, अभिनंदन! रितेश,कशिश. दोघांना पेढा भरविला...
आई कडे जाऊन म्हणाला, आता तरी माफ कर या दोघांना..
आई: याना कधीच माफ केल. तू जेव्हा पर्यन्त लग्न करणार नाही तो पर्यंत तुला माफी नाहीं...
अनूप: हो, शोभात्या आता तर आहात ना, खुश!
शोभात्या: हो आहे, पण देवाच्या मनात काय कोणास ठाऊक..
शोभात्या असे बोलुन गेल्या की सगळ्यांचे तोंडावरच हास्य गेले...
आई: अनूप तुला कितीदा सांगितले, मोठ्याना चांगले बोलायचे,
अनूप: त्यामुळेच सिद्धार्थला कॉल केला, उद्या येणार आहे तो...
शोभात्या: बघितले, राघवेन्द्र! कसा मला हाकलून द्यायच चालू आहे,
बाबा: अग, सिद्धार्थ चा कॉल आला होता, आई कधी येणार विचारायला..
शोभात्या: आता जरी गेले, तरीही डिलेवरी ला येईल कशाशीच...
अनूप: ठीक आहे! मग सिलेब्रिट करूया....हॉटेलला जाऊ...
रितेश आपण एक काम करूया आपण घरीच काहीतरी बनवून सेलिब्रेट करूया
अनुप:अरे काळजी करू नकोस मीच करणार आहे रितेश
सिद्धांत मला बाहेर जायचं आहे मी काही येत नाही तुम्ही जाऊ जाऊन या......
अनुप म्हणाला सिद्धांत तुला जर खोटं वाटते तर मी हॉटेलचे बिल तुला ऑनलाईन ट्रान्सफर करेल...... येशील ना
कधीतरी फॅमिलीचा आनंद विषयी विचार कर
सिद्धांत नाही रे दादा मला खरंच काम आहे....
शोभात्या: पैसे नाही जवळ तर मूल कस सांभाळतील....
अनूप: shhh....ज्याला यायच त्यांनी या...
कशाशी डोळे पुसत आत मध्ये गेली....तिच्या मागे रितेश गेला...
अनूप म्हणाला कोणाला रडवल्या शिवाय आनंद साजरा होतच नाही का? इतके दिवस मनस्वीच्या मागे...आता कशिशच्या मागे...
सिधांत: मनस्वी माझ्यासाठी काहीतरी बनवून जा!
अनूप: पार्सल आणतो! पैसे दे..
सिधांत: सगळ्याना खाऊ घालतो, मला पण खाऊ घाल...मोठा भाऊ आहेस...
अनूप: मैनेजर आहेस तू!
सिधांत: होटलच आन, नाहीतर गाडीवरच आणशील...
आई: बस करा! आवारा लवकर....मनस्वी जा, कशाशीला समजाऊन आण...तुम्ही दोघे रितेशला आता समजावा....आता तरी जिम्मेदारी घे म्हणाव
अनूप: आज बोलतो आई...
सिधांत: हा दादाच त्याला लहान समजतो.....त्यालाच सांग रितेश च्या लाडा कमी करायला...

अनूप,सिधांत रितेश तिघे रात्री एकत्र बोलत बसतात..
सिधांत: रितेश तुम्ही आता प्लानिंग केलाय तर, तुझं काय विचार आहे..
अनूप: अरे काय लावतो एकच टुमणं, करतील ना सिधांत ते काही तरी....
सिधांत: अरे अस काय बोलतो दादा तू! आज एकाला जर वाढवायचं म्हणजे पैसा लागतो,
अनूप: अरे आपण दोघ अहो! जॉब शोधतो त्याचासाठी..मग तर झालं ना..
सिधांत: अरे आपण आहोत! पण उद्या ह्याला कोणी काही बोललं, तर कशिश रिस्पेक्टने त्यांना प्रतिउत्तर देऊ शकेल का? रितेश देऊ शकेल...आपण तो जर कुठे कमी पडला तर करू ना, मदत....पण ह्याला ह्याच काहीतरी कराव लागेल....
अनूप: रितेश, सिधांत काही चुकीचे बोलत नाही...तुलाही काहीतरी करावे लागेल...
रितेश: काय उपदेशाचे डोस देता! मी लीगल फर्म काढणार आहे..त्या साठी मला 20 लाख द्या.
सिधांत: पण आमच्या कडून कुठून येणार पैसे...
रितेश: अनूप दादा देईल...हो ना!मी त्याचे डॉक्युमेंट दिले मित्राला...तो म्हणाला होईल लोन....
सिधांत: तुला काय करायचे ते कर!
मी जातो झोपायला...
रितेश: देशीला ना! अनूप दादा,
अनूप: ठीक आहे! पण येवढे पैसे फेडणार कसे?
रितेश: 1 वर्ष तू भर, मग मी भरल!
अनूप: ठीक आहे! कर मग प्रॉसेस.....