अनुप सकाळी हॉस्पिटलमध्ये आला. पेशंट चेकिंग चालले होते. तेवढ्यात त्यांचे मित्र डॉक्टर शर्मामध्ये आले. तो अनुपला म्हणाला,"सर आत येऊ का".
अनुप: अरे शर्मा कधीपासून परमिशन घ्यायला. ये मध्ये. चल आपण कॉफी घ्यायला बाहेर जाऊ या.
शर्मा: "अरे,मी आत मध्ये कॉफी मागवली. तर कसा झाला रितेश आणि कशीशच लग्न. घरच्यांनी केलं का कशीशला except.
अनूप: हो केले, पण अजून मनाने नाही. करतील वेळ जाऊ द्यावा लागेल.....
कशीशच्या आई-वडिलांना एकदा बोलून पाहू का रे ते करतील का रितेश कशिशला माफ.

शर्मा:" अनुप आता तू याच्या मध्ये पडू नको कशिश आणि रितेश पाहून घेतील. तू जर समजवायला गेलास अजून गैरसमज होईल. तुझ्या फॅमिली कसे रागाच्याभरात त्यांना एक्सेप्ट केलंय, ते पण करतील."
अनुप: ठीक बोलतोयस तू. सध्या मी पडत नाही त्यांच्या मध्ये अजून काय न्यूज आहे.
शर्मा: "कसे बोलावं समजत नाही?"
अनुप: "थांब, पहिले कॉफी आली ती पिऊ या!
हा आता बोल काय सांगत होता
हा आता बोल काय सांगत होता
शर्मा: "अरे त्या रिचा शर्मा यांचा घटस्फोट झाला.सिटी हॉस्पिटल मध्ये चर्चा चालू होती, पुढच्या महिन्यात परत भारतात येणार आहे...
मिस्टर शर्मा तिथे गेले, त्यांनी पाहिलं की रिचाचा नवरा रिचाला खूप मारायचा. त्याचे बाहेर खुप अफेअर्स पण होते.

अनुपला काही बोलायचं सुचतच नव्हतं तरी तो बळ एकवटून म्हणला, "खरंच खूप वाईट झालं."
शर्मा: "अनूप आता ती तुला परत कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतील. परत या बाबतीत पडू नकोस म्हणजे झालं.
अनूपला कळाले, रिचा रात्री maseege का करत होती..
अनुप रात्री घराकडे निघाला तेवढ्यात त्याला कॉल आला, अनुपने unknown नंबर पाहून कॉल रिसीव केला. त्याला समोरून आवाज आला, प्लिज अनुप मला एक चान्स देशील?...
तो आवाज होता रिचाचा, त्याने फोन कट करून टाकला. त्याला परत कंटीन्यु चार-पाच कॉल आले..
अनुपला खूप राग येत होता, तो एवढा रागत आला की त्याचे कंट्रोल सुटले तो घराकडे येण्याच्या एवजी बारमध्ये जाऊन ड्रिंक घेत बसला...
रात्रीचे बारा कधी वाचले कळाले नाही, सिद्धांत अनुप ला फोन करत होता पण अनूप त्याचा फोन उचलत नव्हता...
सिद्धांत आणि बाबा अनुपच्या काळजीत रात फेर्या मारत होते,
बाबा: "सिद्धांत कधीकधी भीती वाटते रे, हा पोरगा म्हणतोय एक आणि शेवटी त्याच मार्गी वळतो कसं करावं काहीच कळत नाही?"
सिद्धांत: "बाबा घरात आमच्याही बायका आहेत, दादाला आता कळायला पाहिजे त्याने कसे वागायचे काही नाही. त्याला जर असंच मनसोक्त वागायचं असेल तर त्याचे त्याने एकटा जाऊन राहायला पाहिजे.."
तेवढ्यात आई मागून येते ती सिद्धांतला ओरडते," काय बोलते सिद्धांत, तो एकटा कुठे, कसे राहील ? लहानपणी त्याने तुम्हाला सांभाळून घेत होता, आत्ता तो त्या मार्गाला गेला, तर तुम्ही दोघं त्याला सांभाळा," शेवटी भाऊ आहे रे तो तुमचा..
तेवढ्यात दारावरची बेल वाजली सिद्धांत जाऊन दार काढतो, तेव्हा अनूप पिलेल्या हालत मध्ये होता,...
त्याचे त्याला चालता येत नव्हते...सिद्धांत आईकडे पाहात म्हणाला,"कसे सांभाळावा तुझ्या लाडक्याला ते सांग"...
तो तडक रूम मध्ये निघून गेला, आई काही बोलणार इतक्यात बाबा म्हणाले,"आता ही बोलायची वेळ नाहीये सकाळी बोलूया त्याला".
सकाळी अनुप ऑफिस कडे निघाला तेवढ्यात मनस्वी ने त्याला मागून आवाज दिला," दादा टिफिन तयार आहे. सिद्धांत मनतो अजून चढवा डोक्यावर....आणि पाया पटत निघून गेला.
... शोभात्या तर होतीच सोफ्यावर बसलेली खोचक टोमणे मारायला, "राघवेंद्र अरे पोराला तेव्हाच आवरला असत तर तुझ्या घरचे आज असे हाल झाले नसते."
अनुप चिडला त्याला खूप बोलायची इच्छा होती, पण त्यांने घराच्या बाहेर निघायचं पसंत केले..
तो मनस्वीला म्हणाला,"मनस्वी नको मला. आईकडे पाहून मनाला येतो".आई मी
त्याची आई म्हणते,"आज तरी एवढे उपकार करा, घरात सरळ मार्गाने या हलत-डुलत नका येऊ."
अनुपला आपल्या कृत्याची खरंच लाज वाटली,
काल रात्रीच मी आई-वडिलांना, भावाला प्रॉमिस केलं, की आपण आता सुधारणार आणि नेमका आपण दुसऱ्याच दिवशी ड्रिंक करायला पाहिजे नव्हती...
पण काय करणार हि रिचा माझा आयुष्य सुधरूच देणार नाही!
हिला घ्यायचा असेल घटस्फोट तर घे बाई, पण परत माझ्या आयुष्यात येऊ नकोस.
तेवढ्यात परत अनुपचा फोन वाजला, त्याने पाहिले रिचा होती.. आज तिला ठणकावून सांगायचं म्हणून त्याने फोन उचलला,
तिकडून रिचाच्या रडण्याचा आवाज येत होता. ती रडत म्हणत होती, "माझं खरंच खूप चुकलं रे मी तुझाच विचार करायला पाहिजे होता, पण माझ्या पप्पांनी फक्त स्टेटसच्या खातर माझं लग्न त्या राक्षसाशी लावून दिलं!
मला तुझ्या आयुष्यात परत यायचं नाहीये पण प्लीज आपली फ्रेंड म्हणून तर माझ्याशी बोल...
अनुप म्हणाला,"रीचा तुला खरंच वाटतं का मी तुझ्याशी फ्रेंड म्हणून बोलल, ज्या पद्धतीने आणि ज्या वेळी तू मला सोडून निघून गेलीस, त्या वेळेस तु एकदाही माझा विचार केला नाही! आपल्या ब्रेक-अप मुळे मी दारूच्या आहारी गेलोय... याचा त्रास माझ्या फॅमिलीला होतोय,
प्लीज मी तुला परत एकदा सांगतो, "माझ्या आयुष्यात येऊ नकोस, माझ्या आई-वडिलांना माझ्याकडून जास्त काहीच अपेक्षा नाहीये, फक्त मी चांगला राहावे, एवढी अपेक्षा आहे... मला त्यांची ही अपेक्षा पूर्ण करू दे! आता तू त्याच्यात हस्तक्षेप करू नकोस"
रिचा: "अनुप तू घाबरतोस, कारण तुझे अजूनही माझ्यावरच प्रेम आहे! त्यासाठी तू अजून कोणाशीच लग्न केला नाही हो ना?
अनुपला रीचाच्या गोष्टी किळसवाण्या वाटायला लागल्या, तो म्हणाल्या, ये बाई, तुला कळत नाही का? परत माझ्या आयुष्यात डोकावून नकोस, मला बोलू नकोस!
त्याने रागाच्या भरात फोन फेकूण दिला,
संध्याकाळी अनूप घरी लवकर पोहोचला, त्याला पाहून सर्वांनी त्याला न पाहिल्यासारखे केले,
तो तेव्हा बाबा जवळ आला, बाबाच्या हातात हात देत तो म्हणाला," बाबा प्लीज मला माफ करा! मी तुमचा विश्वास तोडलाय, परत माझ्यावर विश्वास नका ठेवू, पण एक संधी द्या!
बाबा त्याच्या हातातला हात सोडून निघून जातात.
तो आईकडे जाणार तेवढ्यात आई म्हणाली, मनस्वी जेवायला घे!सर्व मिळून जेवू या,
तेवढ्यात शोभात्या म्हणाल्या, "एक दिवस प्रॉमिस घ्यायचे, एक दिवस दारू प्यायची! मजा आहे बाबा..
अनुप मान खाली घातली, कारण तो शोभात्याला प्रत्युत्तर दिला असतं पण ते त्याच्या आई-वडिलांना आवडलं नसतं त्यामुळे त्याने दुर्लक्ष केल!
तेवढ्यात बेल वाजली सिधांत ने दार उघडले समोर रितेश-कशिश, आई ने कशिश ला पहिल न तडक आपल्या खोलीत निघून गेली, कशिश च्या चेहर्यावरचा रंग उडाला,परंतु मनस्विनी दोघांचे स्वागत केले, त्यांना पटकन फ्रेश होऊन जेवायला यायला सांगल..