Jan 22, 2021
Love

अनोळखी होती पण प्रेम देऊन गेली लघुकथा

Read Later
अनोळखी होती पण प्रेम देऊन गेली लघुकथा

लघुकथा.
एक अनोळखी दिड वर्षाची गोड बाहुली अचानक  आयुष्यात आली होती... ..मला "सहेली अप्पी " नाव दिले होते.. प्रेमळ, लाघवी, होती...मला तिची आणि तिला माझी ओढ लागली.. मला लागलं खुपल तर तिच्या इवल्याश्या हाताने माझी काळजी घ्यायची... सतत माझ्या गळ्याभोवती पिंगा घालायची... मला पाहिले की तुरुतुरु पळत यायची.. तिच्या येण्याने माझं आयुष्य सुंदर झाले... दोन वर्षांचा काळ लोटला.. शाळेत जाऊ लागली...एक दिवस काळाने झडप घातली,तिचे वडील हार्ट अटेकने देवाघरी गेले..छत्र हरवले तिच्या डोक्यावरून..तिचे आयुष्य आता बदलले..ती बाहुली आता कोमेजली.. जीव की प्राण असणारे वडील गेले होते दुरदेशी नेहमीसाठी...ती अनोळखी असूनसुद्धा खूप प्रेम देऊन निघून गेली माझ्या आयुष्यातून.

Circle Image

अश्विनी पाखरे ओगले

Blogger

Love life Enjoying every second of life Now enjoying as a blogger ✍️ Love to share my experience through writing and touch the soul through writing from❤️ Finding me in new way..