Login

अनीका..... वाचकांशी संवाद

For Reader's
अनीका देवी दुर्गेच प्रतीक..तीच च एक नाव...
माझी कथा आनिका ही सुद्धा अशीच आहे.. अनिका च्या आयुष्यात आलेली वादळ आणि भविष्यात येणारी संकट ह्यांना अनिका कसं उत्तरं देते... तिच्या ह्या प्रवासात तिचा सोबती कोण असतो हे सगळं येणाऱ्या काही भागात उलगडणार आहे...ही कथा तुम्हाला आवडते हे तुम्ही तुमच्या लाईक आणि कमेंट वरून मला कळवतच आहात पण माझ्याकडून ह्या कथेचे भाग लवकरपोस्ट होत नाही त्यासाठी मी क्षमस्व आहे .... काही वैयक्तीक आणि अपरिहार्य कारणामुळे बर्याच दिवसात मी भाग पोस्ट करू शकले नाही, पण लवकरच करेन.....काही दिवसातचअनिकाचे सलग भाग वाचायलामिळतील पण थोडाअवकाश आहे.. अनिका पुन्हा लवकरच येत आहे..आशा आहेतुम्ही तिचीसाथ नाक्की द्याल.
तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..
काळजी घ्या आणि माझ्यावर आणि माझ्या कथेवर तुमचं असच प्रेम निरंतर राहू द्या....?
-अनुराधा पुष्कर

🎭 Series Post

View all