अनघा नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
शब्द word : अनघा
उच्चार pronunciation : अनघा
मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. निष्पाप, शुद्ध
2. ज्याची काहीच चुक नाही अशी व्यक्ती
Meaning in Marathi
1. निष्पाप, शुद्ध
2. ज्याची काहीच चुक नाही अशी व्यक्ती
मराठीत व्याख्या :-
अनघा हे भारतीय कुळातील हिंदू नाव आहे. हे एक स्त्रीलिंगी नाव आहे ज्याचा अर्थ एखादी निष्पाप शुद्ध किंवा ज्याची काहीच चूक नाही अशी व्यक्ती होय.

Meaning in Hindi
अनघा भारतीय मूल का एक हिंदू नाम है यह नाम स्त्रीलिंगी है जिसका अर्थ है ,कोई निष्पाप शुद्ध व्यक्ति या फिर जिसकी कोई गलती नहीं है ऐसा।

Definition in English :-
" Angha is a Hindu name of Indian origin. It is a feminine name meaning someone who is innocent, pure or without fault. "
नमुना :- शब्द असलेला परिच्छेद
अनघा हे दिवसेंदिवस प्रसिद्ध होत चाललेलं नाव आहे.
नवीन काहीतरी वेगळं असं मुलीचं नाव शोधत असणाऱ्या लोकांसाठी हे नाव एक अतिउत्तम पर्याय आहे.
बुद्धीने निष्पाप ,आचरणाने शुद्ध असा अर्थ असणारे हे नाव अतिशय शुभ आहे.

Synonyms in Marathi :-
Na
Na
Antonyms in Marathi :-
Na
Na
This article will help you to find :-
मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of अनघा
2. Definition of अनघा
3. Translation of अनघा
4. Meaning of अनघा
5. Translation of अनघा
6. Opposite words of अनघा
7. English to marathi of अनघा
8. Marathi to english of अनघा
9. Antonym of अनघा
2. Definition of अनघा
3. Translation of अनघा
4. Meaning of अनघा
5. Translation of अनघा
6. Opposite words of अनघा
7. English to marathi of अनघा
8. Marathi to english of अनघा
9. Antonym of अनघा
Translate English to Marathi, English to Marathi words.
शब्दावर आधारित लघुकथा :
अनघा अतिशय होतकरू मुलगी आहे.
शहरात वाढलेली अनघा सगळ्या देशाचा विकास कसा होईल याचा विचार करते आणि म्हणूनच तिने रुरल डेव्हलपमेंट साठी असणारा कोर्स केला आहे.
या कोर्सच्या शेवटच्या टप्प्यात एक गाव शोधून तिथे प्रोजेक्ट करायचा, या उद्देशाने ती गावाकडे आली.
पण इथल्या समस्या पाहून तिला परत जावेसे वाटले नाही आज नुसती चार-पाचशे घर असणाऱ्या एका छोट्याशा गावात जिथे कुठलीच सुख सुविधा नाही तिथल्या लहान मुलांसाठी तिने शाळा उघडली आणि फक्त उघडून काम झालं असं नाही तर तिने तिथे शहरातल्या शाळांप्रमाणे प्रत्येक सुख सुविधा उपलब्ध होईल याची खात्री केली.
छोट्याशा अनघाच्या प्रयत्नातून अनेक छोट्या छोट्या मुला मुलींना त्यांची स्वप्न मिळाली आहेत अनघा सारख्या मुली देशाचं भविष्य नक्कीच उज्वल करणार.
स्वतःला असणाऱ्या तंत्रज्ञानाच्या इंटरनेटच्या युगातील उपयुक्त नॉलेजचा अनघा येथे पुरेपूर उपयोग करून घेत आहे मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर नोकरी करून पैसा कमावणे म्हणजेच प्रगती नसते तर आपल्या सोबत इतरांची प्रगती होईल याचा विचार करणे म्हणजे खरी प्रगती हे अनघाने ओळखले आहे.
अनघा अतिशय होतकरू मुलगी आहे.
शहरात वाढलेली अनघा सगळ्या देशाचा विकास कसा होईल याचा विचार करते आणि म्हणूनच तिने रुरल डेव्हलपमेंट साठी असणारा कोर्स केला आहे.
या कोर्सच्या शेवटच्या टप्प्यात एक गाव शोधून तिथे प्रोजेक्ट करायचा, या उद्देशाने ती गावाकडे आली.
पण इथल्या समस्या पाहून तिला परत जावेसे वाटले नाही आज नुसती चार-पाचशे घर असणाऱ्या एका छोट्याशा गावात जिथे कुठलीच सुख सुविधा नाही तिथल्या लहान मुलांसाठी तिने शाळा उघडली आणि फक्त उघडून काम झालं असं नाही तर तिने तिथे शहरातल्या शाळांप्रमाणे प्रत्येक सुख सुविधा उपलब्ध होईल याची खात्री केली.
छोट्याशा अनघाच्या प्रयत्नातून अनेक छोट्या छोट्या मुला मुलींना त्यांची स्वप्न मिळाली आहेत अनघा सारख्या मुली देशाचं भविष्य नक्कीच उज्वल करणार.
स्वतःला असणाऱ्या तंत्रज्ञानाच्या इंटरनेटच्या युगातील उपयुक्त नॉलेजचा अनघा येथे पुरेपूर उपयोग करून घेत आहे मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर नोकरी करून पैसा कमावणे म्हणजेच प्रगती नसते तर आपल्या सोबत इतरांची प्रगती होईल याचा विचार करणे म्हणजे खरी प्रगती हे अनघाने ओळखले आहे.
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा