अलख...
किती छान पाऊस येतोय रे...
ती खिडकीबाहेर बघत बोलली
हो ना ग
म्हणत त्यानेही री ओढली
तुला कांदी भजी हवी असतात अश्यावेळी हो ना
ती त्याच्या डोळ्यात बघत बोलली
तेवढ्यात दारावरील पडणाऱ्या थापा दोघांचेही लक्ष वेधतात.
सर आपला ऑर्डर
म्हणत डिलिव्हरी बॉय ने पार्सल पुढे केलं.
चला राणीसरकार मस्त गरमा गरम कांदीभजी खायला या
अग करता येत नाही म्हणून काय तुला खाऊ ही घालू शकत नाही
म्हणत त्याने तिच्या प्लास्टर मध्ये असलेल्या हाताला आधार देत तिला उठविले...

*©®मीनल सचिन*
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा