Login

स्वप्न तिचे

स्वप्न
अलक

माझंही शिक्षण होतं,
स्वप्न होती,
उंच भरारी घ्यायची होती
पण सासुबाई समोर बोलायची कधी हिंमतच नाही केली.
मग तुला का म्हणून परवानगी देऊ मी नोकरी करायला...
इतक्या वर्षानंतरही तिच री पुन्हा ओढल्या गेली होती.

©®मीनल सचिन ठवरे