Mar 01, 2024
वैचारिक

अलक.......

Read Later
अलक.......


अलक... काय फरक आहे

सासूने मुलीच्या वडिलांना सांगितले आमच्या घरातील सुना साध्या आणि संस्कारी असतात आणि त्यांच्या डोक्यावर नेहमी पदर असतोच..

त्यांचे बोलणे संपले आणि मुलीचे वडील निघून गेले, ते पाहून पडद्या मागे बोलणे ऐकत असलेली मुलगी बाहेर आली, म्हणाली आई मग तर तू नऊवारी नेसायला हवी....हा पंजाबी ड्रेस ही घालणे संस्कारात बसत नाही... कारण त्यात डोक्यावर पदर घेता येत नाही... आणि तसे ही साडी मध्ये पोट दिसल्या शिवाय रहात नाही... आणि नऊवारी मध्ये पाय ... मग सांग मिनी मध्ये ही पाय दिसतात .. आणि नऊवारी मध्ये ही...
अग संस्कार वागण्यात आणि नजरेत असले म्हणजे खूप आहे...
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Anuradha Andhale Palve

Government Job

... I Search My Identity In Being A Writer Of My Soul

//